लेख-समिक्षण

मनोरंजन

‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‌‘बंटवारा‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‌‘लाहोर 1947‌’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका …

Read More »

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …

Read More »

रणवीर-फरहान वादात सलमानची मध्यस्थी

‌‘डॉन 3‌’ चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी सुपरस्टार सलमान खान आता मध्यस्थ म्हणून पुढे आला आहे. चित्रपटसृष्टीतील या मोठ्या वादाला माध्यमांमध्ये मोठे स्वरूप येऊ नये आणि दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, यासाठी सलमान खानने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‌‘डॉन 3‌’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला …

Read More »

पुनर्निमितीला उधाण

बॉलीवूडमध्ये जुन्या चित्रपटांची पुनर्निर्मिती, रीमेक, रिक्रिएशन किंवा पुनर्कल्पना ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही. गेल्या दोन दशकांत अनेक लोकप्रिय चित्रपट नव्या कलाकारांसह, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि बदललेल्या प्रेक्षकवर्गाला लक्षात घेऊन पुन्हा साकारले गेले. काहींनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले, तर काहींना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. प्रत्येक पिढीची स्वतःची अभिरुची, सामाजिक वास्तव आणि मनोरंजनाची भाषा असते. त्यामुळे जुन्या कथा नव्या काळाच्या संदर्भात …

Read More »

चर्चा वेदांग-नाओमिकाच्या जवळीकीची

अभिनेता वेदांग रैना आणि बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले आहे. हे दोघे जण चित्रपटगृहाबाहेर एकत्र स्पॉट झाल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील जुहू येथील एका मल्टिप्लेक्सबाहेर अचानक समोर आलेल्या कॅमेऱ्यांमुळे नाओमिका सरन काहीशी लाजली आणि तिने हसत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. लिफ्टकडे जात असताना घडलेल्या …

Read More »

यशापयाची भरती-ओहोटी

हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारडम ही कधीच कायमस्वरूपी गोष्ट नव्हती. येथे प्रत्येक शुक्रवार एखाद्या अभिनेत्याचे नशीब बदलते आणि प्रत्येक सोमवार एखादा सुपरस्टार अचानक मागे पडलेला दिसतो. एक काळ असा होता की सलग काही यशस्वी चित्रपट एखाद्या अभिनेत्याला दशकभर उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवत असत; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज एका मोठ्या यशाने अभिनेता आकाशात पोहोचतो, तर दोन अपयशी चित्रपट त्याला पुन्हा …

Read More »

अजय-अनुभवचे पॅचअप!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. 2007 मधील ‌‘कॅश‌’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर या दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता, मात्र आता त्यांच्यातील दुरावा संपला आहे. अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात वैयक्तिक असा कोणताही वाद नव्हता, तर तो मतभेद चित्रपटाचे निर्माते आणि …

Read More »

‌‘स्टार पॉवर‌’चे वलय आणि चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे झाले, ज्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्यांनी काळाची अभिरुची घडवली. सुभाष घई हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ‌‘ताल‌’, ‌‘परदेस‌’, ‌‘हीरो‌’, ‌‘राम लखन‌’ किंवा ‌‘खलनायक‌’ यांसारखे चित्रपट पाहताना केवळ मोठे कलाकार दिसत नाहीत, तर त्यामागे उभा असलेला एक ठाम दिग्दर्शकीय दृष्टिकोन जाणवतो. म्हणूनच सुभाष घई यांनी अलीकडे केलेले विधान महत्त्वाचे ठरते. फक्त स्टार पॉवरवर चित्रपट …

Read More »

आमिषाबाईंचे टीकास्र

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर सडकून टीका केली आहे. अमिषाच्या मते, वर्षाला केवळ दोन साधारण चित्रपट केल्याने कोणीही सुपरस्टार होत नाही. तिने नमूद केले की, अनेक अभिनेत्री स्वतःकडे एकही एकल ब्लॉकबस्टर चित्रपट नसताना केवळ प्रसिद्धी माध्यमांचा (पीआर) वापर करून स्वतःला मोठे स्टार म्हणून मिरवत आहेत. अमिषाने ‌‘एक्स‌’वर पोस्ट करत स्पष्ट …

Read More »

सिनेमा ते राजकारण

दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा …

Read More »