लेख-समिक्षण

घरकुल

सुंदर आणि वाचनीय हस्ताक्षरासाठी….

सुंदर आणि नीटनेटके अक्षर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. चांगले हस्ताक्षर केवळ जन्मजात मिळते असे नाही; योग्य पद्धत, सातत्यपूर्ण सराव आणि संयम यांच्या मदतीने अक्षरात मोठा बदल करता येतो. लिहिताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अक्षर अधिक सुबक, स्पष्ट आणि आकर्षक होऊ शकते. 1)लिहिताना शरीराची योग्य ठेवण असणे महत्त्वाचे आहे. पेन किंवा पेन्सिल हातात खूप घट्ट पकडू नका. त्यामुळे …

Read More »

गुळ आणि लिंबाने घालवा मुरुमांचे व्रण

चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो. यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन …

Read More »

समस्या सोडविण्याची कला शिका

परीक्षेचा ताण असो, नोकरीची चिंता असो, लग्नाची तयारी असो किंवा पैशांची अडचण असो, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागते. समस्या नसलेले आयुष्य कदाचित कोणाचेच नसते. मात्र, समस्या आली की काही जण घाबरून जातात, तर काही जण शांतपणे परिस्थितीचा विचार करून त्यातून मार्ग काढतात. फरक असतो तो समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा. समस्या सोडविण्याचे कौशल्य जन्मतः मिळत नाही; ते …

Read More »

गुळ आणि लिंबाने घालवा मुरुमांचे व्रण

चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो. यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन …

Read More »

वृत्तपत्र वाचन आणि क्रिटिकल थिंकिंग

आजच्या काळात मुलांच्या हातात माहिती पोहोचण्यासाठी अनेक साधने आहेत. मोबाईल, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, व्हिडीओ आणि विविध अनुप्रयोगांमुळे जगभरातील घडामोडी काही क्षणांत समोर येतात. मात्र माहिती मिळणे आणि ती समजून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी बातमी पाहिली म्हणून तिचे गांभीर्य, पार्श्वभूमी किंवा त्यामागील सत्य समजतेच असे नाही. याच ठिकाणी वर्तमानपत्राचे महत्त्व अधोरेखित होते. नियमित वर्तमानपत्र वाचण्याची सवय आपल्या विचार करण्याच्या …

Read More »

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी व्हिडिओ कॉलचा आधार घेतात. मात्र, अशा प्रकारे लहान मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न पालकांच्या मनात अनेकदा येतो. बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी या संदर्भात पालकांच्या मतादीं शंकांचे निरसन केले असून काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 1) मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे …

Read More »

एआयच्या जगात व्हिडिओ एडिटर बनताना…

कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलले आहे. त्यात चित्रफित संपादनाचे (व्हिडिओ एडिटिंग) क्षेत्रही अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी एखादी चित्रफीत तयार करण्यासाठी चित्रीकरण, संपादन, ध्वनिसंयोजन, रंगसुधारणा आणि अंतिम रूप देण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची गरज भासत असे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने यातील अनेक कामे काही मिनिटांत करून देतात. त्यामुळे ‌‘आता चित्रफित संपादकांची गरजच राहणार नाही‌’, असा समज अनेक तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. …

Read More »

भुवयांची ठेवण हवी चेहऱ्याच्या आकारानुसार

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवयांचा आकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. भुवयांना दिलेला योग्य आकार चेहऱ्यावरील हावभाव अधिक स्पष्ट करतो. तज्ज्ञांच्या मते, जर आपण चेहऱ्याच्या रचनेनुसार भुवयांचा आकार निवडला, तर त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि उठावदार दिसण्यास मदत होते. मात्र, चुकीचा आकार निवडला गेला, तर संपूर्ण लूक बिघडू शकतो. ब्यूटी एक्स्पर्ट पूजा गोयल यांनी विविध फेसकटनुसार भुवयांचे कोणते प्रकार उठावदार दिसतात, यावर …

Read More »

‌‘वन साईज फिटस्‌‍ ऑल‌’चा भ्रम

फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असा संदेश फॅशन उद्योग सातत्याने देत असतो. मात्र या चकचकीत जगामागे एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. वन साईज फिट्स ऑल म्हणजेच एकच आकार सर्वांनाच योग्य ठरतो, ही संकल्पना आजही अनेक ब्रँडच्या उत्पादनांमध्ये …

Read More »

‌‘ओनलीनेस‌’ कडे पाहताना…

आपल्या डोक्यात अचानक एक नवी कल्पना आली आणि ती मोठ्या आवाजात आपण सांगू शकलो नाही, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात कधी आला आहे का? त्यावेळी कदाचित आपल्या विचाराला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही. मात्र स्वत:च्या विचाराचा कायम पुरस्कार करणे हे गरजेचे आहे. स्वत:ला कमी न लेखणे आणि भूमिकेवर ठाम राहणे ही बाब व्यक्तिमत्त्व विकासाला आणि प्रतिमा निर्माण करण्यासाठी फायद्याची ठरते. जर …

Read More »