लेख-समिक्षण

विशेष

ज्ञानेश कुमार गोत्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगात एकाधिकारशाही राबवत असून त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्‌‍यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यांच्या कालावधीत 14 आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‌‘द इंडियन एक्स्प्रेस‌’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी विरोधी …

Read More »

संकट भीषण दुष्काळाचे

महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून, राज्यातील कृषी उत्पन्नावर मोठे सावट पसरले आहे. देशातील ऊस, सोयाबीन आणि कापूस उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या राज्यात या भीषण दुष्काळामुळे अन्नधान्य आणि नगदी पिकांसह उर्वरित शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगामातील प्रमुख पिके करपून गेल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था हादरली आहे. मान्सूनच्या परतीचे दिवस जवळ …

Read More »

दहशतवादाचा भस्मासूर उलटला

दहशतवाद्यांना खतपाणी घालून आणि पोसून त्यांना शेजारील देशांविरुद्ध हत्यार म्हणून वापरणाऱ्या पाकिस्तानसाठी आता हेच हत्यार सर्वात मोठा भस्मासूर ठरत आहे. हिंसक दहशतवादामुळे आज पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे. याच मालिकेतील अलिकडच्या घटनेत, पाकिस्तानच्या कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी जुम्माच्या नमाजादरम्यान दहशतवाद्यांनी प्रथम एका मशिदीजवळ स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा भीषण स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर लागलीच जवळच असलेल्या …

Read More »

मनोज जरांगेंचे उपोषण मागे

अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारचे शिष्टमंडळाने भेट घेतली. 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या मनोज जरांंगे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपले आंदोलन संपवले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांंगे यांनी गुरुवारी आपले 20 दिवसांचे उपोषण संपवले. मात्र, त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्ट इशारा …

Read More »

‌‘युपीआय‌’ ला शुल्कचौकट

ऑनलाईन बँकिंगच्या सुरुवातीच्या काळात आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी शुल्कआकारणी केली जात होती. त्यामुळे अनेक जण बँकेकडून ही सुविधा घेऊनही तिचा सरसकट वापर करत नसत. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांच्या डिजिटलायजेशनची प्रक्रिया संथ गतीने होण्यात झाला. पेटीएमने 2014 मध्ये आपले परवानाधारक वॉलेट बाजारात आणले तेव्हा सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांसाठी प्रतिव्यवहार प्रक्रिया शुल्क आकारले जात होते. फेब्रुवारी 2016 मध्ये …

Read More »

वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न

कोणत्याही समाजात किंवा देशात जेव्हा ज्येष्ठांचे जीवन कठीण आणि आव्हानात्मक बनते, तेव्हा ती केवळ तेथील कल्याणकारी योजनांची निष्फळता नसते, तर ती संपूर्ण समाजाच्या संवेदनेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह असते. कुटुंबाकडून उपेक्षित राहिलेल्या वृद्धांना जेव्हा वृद्धाश्र्माचा आसरा घ्यावा लागतो, तिथेही त्यांना अनेक प्रकारच्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. वृद्धाश्र्मांमध्ये त्यांच्या काळजीबाबत दाखवली जाणारी उदासीनता ही समाजाच्या ढासळत्या नैतिक मूल्यांची साक्ष देते. याच पार्श्वभूमीवर, …

Read More »

सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाचा निर्णय

पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे. सात उच्च-घनतेच्या कॉरिडॉरचे चौपदरीकरण करण्याची योजना आहे. 10,783 कोटी रुपयांच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे पाच राज्यांमध्ये रेल्वेमार्गांची क्षमता 656 किमीने वाढेल. यामुळे वाहतूक आणि मालवाहतुकीत सुधारणा होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पुन्हा युध्द, पुन्हा इंधनझळा!

आखातात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष सात महिने पूर्ण होत आले तरी संपण्याचे नाव घेत नाही. उलट आता तो अधिक तीव्र बनताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका होईपर्यंत इराणयुद्ध संपणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या दरांनी शंभरी ओलांडल्यामुळे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तेलआयातदार असणाऱ्या भारतापुढील आव्हान अधिक बिकट झाले आहे. एप्रिल …

Read More »

पाऊस अपुरा, पण पुराचा विळखा!

देशाच्या मध्य आणि उत्तर भागात सध्या पावसाने विचित्र पेच निर्माण केला आहे. एका प्रदेशात नद्या पात्र सोडून वस्त्यांमध्ये शिरत आहेत, तर त्याच राज्याच्या दुसऱ्या भागात पावसाची तूट भरून निघालेली नाही. उत्तर प्रदेशात गंगा, यमुना, मंदाकिनी आणि घाघरा यांच्या वाढत्या पाणीपातळीने सुमारे 26 जिल्ह्यांना फटका बसला आहे. बिहारमध्ये गंगा, गंडक आणि कोसीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाटण्यासह 14 जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट आहे. …

Read More »

विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे रद्द

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक ‌‘अधिकारांचा‌’ वापर करून, कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द केले आहेत. केंद्र सरकारने सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला 20 ते 25 जुलै दरम्यान दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाम, तसेच …

Read More »