अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारचे शिष्टमंडळाने भेट घेतली. 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या मनोज जरांंगे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपले आंदोलन संपवले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांंगे यांनी गुरुवारी आपले 20 दिवसांचे उपोषण संपवले. मात्र, त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्ट इशारा …
Read More »बॅक स्टोरी
सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाचा निर्णय
पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे. सात उच्च-घनतेच्या कॉरिडॉरचे चौपदरीकरण करण्याची योजना आहे. 10,783 कोटी रुपयांच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे पाच राज्यांमध्ये रेल्वेमार्गांची क्षमता 656 किमीने वाढेल. यामुळे वाहतूक आणि मालवाहतुकीत सुधारणा होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र …
Read More »विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे रद्द
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक ‘अधिकारांचा’ वापर करून, कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द केले आहेत. केंद्र सरकारने सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला 20 ते 25 जुलै दरम्यान दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाम, तसेच …
Read More »तीन बाळांचा मृत्यू; चौकशीचे आदेश
अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. तसेच सहा बालके गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू …
Read More »आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे)चे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपविला. सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचेच वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी कामत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते. विधिमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही. विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासाखे असेल …
Read More »राज्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दाव्यांची पोलखोल
महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जात असताना, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. लोकसभेत दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 840 कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात …
Read More »शिंदेंचे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर
शिवसेना कुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून नियुक्त केले होते. शिंदे यांना ठाकरेंनीच आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री केले होते. ठाकरेंनीच शिंदेंना निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म दिले होते, मग उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष नाहीत, …
Read More »भाजप, संघाची माफी न मागण्याचा निर्धार
प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ मंजूर करण्यात आले. त्यावर चर्चा करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. खा. राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला.ते म्हणाले की, मी स्वत: अमित शाह यांना पोलिस अधिकाऱ्यांना फोन करताना …
Read More »जंतरमंतरवर पुन्हा लाठीचार्ज
कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात संसद भवनावर 20 जुलैला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच आंदोलनकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी झालेल्या दगडफफेकीत काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या आंदोलकांनी जंतरमंतरवरून संसद भवनाकडे कूच करताना जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनात पुन्हा एकदा 22 तारखेला मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिस आणि …
Read More »48 हजार कोटींचे वीजबिल माफ
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सरकारने जाहीर केली आहे. 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी थकीत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र