लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

आकोटात भाजपा-एमआयएम युती?

अकोला जिल्ह्यातील आकोट नगरपरिषदेत आक्रित घडले होते. साप आणि मुंगूस याप्रमाणे एकमेकांना पाण्यात पाहणारे जानी दुष्मन एकत्र आले. हिंदुत्ववादी भाजपाने इस्लामवादी एमआयएमसोबत युती केली होती. धर्माधर्मात भांडण लावून सामान्य लोकांना एकमेकांचे हत्याकांड करण्यास उद्युक्त करणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झाले. त्यावरून राज्यभरात विरोधकांनी भाजपावर टीका केली. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त …

Read More »

मतदानापूर्वीच भाजपचे सहा उमेदवार अविरोध

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला …

Read More »

शिवसेना-मनसे युतीची घोषणा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. त्याशिवाय मुंबईत कोण किती जागा लढवणार, याबाबतही ठाकरे बंधूंकडून माहिती देण्यात आलेली नाही. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सावधपणे पाऊले उचलत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शिवसेना (ठाकरे) …

Read More »

भ्रष्ट मंत्री कोकाटेंचा राजीनामा

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे त्यांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री खाते काढून घेण्याची शिफारस केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शिफारस मान्य करून कोकाटे यांचे खाते काढले. त्याचवेळी कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्यावर सदनिका लाटल्याच्या आरोपात त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम …

Read More »

आता भीक मागण्यास बंदी

महाराष्ट्रात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर शनिवारी सभापतींच्या दालनात विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील दखल घेण्यात येणार आहे. महिला …

Read More »

12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद

छाीसगडमधील दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये बुधवारी सकाळपासून चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवााना ठार करयात आले आहे. तसेच तीन डीआरजी जवान शहीद झाले आहेत, तर आणखी एक जवान जखमी झाला आहे आणि याला उपचारासाठी णालयात पाठवयात आले.. दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये चकमक झाली. बुधवारी …

Read More »

संपूर्ण जग राममय झाले

अयोध्येतील राम मंदिरात मंगळवारी ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला आणि समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 500 वर्षांपूर्वीपासूनचा संकल्प पूर्ण झाला असून आज संपूर्ण जग हे राममय झाले असल्याचे उद्गार काढले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे वक्तव्यदेखील …

Read More »

नक्षली नेते हिडमा आणि देवजी ठार

छाीसगढ-आध देश सीमेवर आज, मगळवारी सकाळी सुरक्षा दलाशी झालेया चकमकीत हिडमा मडावी, याची पनी राजे यायाह सहा नक्षलवादी ठार करयात आले. यानतर दुसया दिवशी बुधवारी सवो नक्षलवादी नेता देवजीला ठार मारयात आले. छाीसगढमये नक्षलवााचा नाश करयासाठी राय पोलिस आणि सुरक्षा दलाया जवानाचे एटी नक्षल आपरेशन सु आहे. छाीसगढ-आध देश सीमा भागात झालेया चकमकीत हिडमा मारा गेला आहे. यासदभात वरि पोलिस …

Read More »

अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित

राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …

Read More »

अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित

राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …

Read More »