कोणत्याही समाजात किंवा देशात जेव्हा ज्येष्ठांचे जीवन कठीण आणि आव्हानात्मक बनते, तेव्हा ती केवळ तेथील कल्याणकारी योजनांची निष्फळता नसते, तर ती संपूर्ण समाजाच्या संवेदनेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह असते. कुटुंबाकडून उपेक्षित राहिलेल्या वृद्धांना जेव्हा वृद्धाश्र्माचा आसरा घ्यावा लागतो, तिथेही त्यांना अनेक प्रकारच्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. वृद्धाश्र्मांमध्ये त्यांच्या काळजीबाबत दाखवली जाणारी उदासीनता ही समाजाच्या ढासळत्या नैतिक मूल्यांची साक्ष देते. याच पार्श्वभूमीवर, …
Read More »इनर स्टोरी
पाऊस अपुरा, पण पुराचा विळखा!
देशाच्या मध्य आणि उत्तर भागात सध्या पावसाने विचित्र पेच निर्माण केला आहे. एका प्रदेशात नद्या पात्र सोडून वस्त्यांमध्ये शिरत आहेत, तर त्याच राज्याच्या दुसऱ्या भागात पावसाची तूट भरून निघालेली नाही. उत्तर प्रदेशात गंगा, यमुना, मंदाकिनी आणि घाघरा यांच्या वाढत्या पाणीपातळीने सुमारे 26 जिल्ह्यांना फटका बसला आहे. बिहारमध्ये गंगा, गंडक आणि कोसीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाटण्यासह 14 जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट आहे. …
Read More »आरोपांच्या राजकारणाने काय साधणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपसोबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करीत आले आहेत. आता देशात ‘संविधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात संघर्ष सुरू आहे,’ असे सांगून त्यांनी संघावरील टीकेला पुन्हा धार दिली आहे. भाजप आणि संघ संविधानाचा आदर करीत नाहीत, उलट संविधान संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हा त्यांचा जुना आरोपच नव्या स्वरूपात पुढे आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत …
Read More »संस्कृती रक्षणाचा बेगडीपणा
पुण्यातील सिंहगडावर बर्म्युडा परिधान करून आलेल्या एका लहान मुलीच्या वडिलांना काही तथाकथित संस्कृती रक्षकांनी मारहाण केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयावर उलट सुलट चर्चा होत असतानाच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे नागपंचमी यात्रेदिवशी नागराजांच्या मिरवणुकीमध्ये महिलारूपी नागिणींनी जो बिभत्स नाच केला होता त्याची चर्चाही रंगू लागली आहे. सांगली जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित नागराज मंडळांवर जरी कारवाई केली …
Read More »‘विकसित भारता’चे आव्हान
देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना विकसित भारताचे लक्ष्य पुन्हा अधोरेखित केले. त्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी यंदा युवा शक्ती होती. विशेषतः तरुणांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि बदलत्या मानसिकतेचा विचार त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवला. स्वातंत्र्यदिनाची थीमही भारतीय युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारी होती. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना नव्या संधी उपलब्ध …
Read More »यशाला धक्का
केंद्र सरकारने संसदेत विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर बँकांना यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयच्या अभूतपूर्व यशाचे श्र्ेय सातत्याने घेतले आहे. डिजिटल व्यवहारांना वेग देणारी आणि देशातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करणारी ही व्यवस्था भारताच्या तंत्रज्ञानाधारित प्रगतीचे महत्त्वाचे उदाहरण …
Read More »दुसरी बाजू
राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या ’जेन झी’च्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशनही याच विषयावरून गाजत आहे आणि या आंदोलनावेळी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही जोर धरत आहे. अशा प्रकारे या आंदोलनाची पहिली एक बाजू समोर येत असतानाच आंदोलनाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली. …
Read More »‘परजीवी’ चे संकट
’डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील दोन आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हा निर्णय महत्त्वाचा आहे. याचे कारण हातात बनावट सीबीआय किंवा ईडीचे पत्र अंगावर पोलीस अधिकाऱ्याचा खोटा गणवेश, पाठीमागे हुबेहूब पोलीस ठाण्याचा देखावा आणि स्क्रीनवर कडक आवाजात ओरडणारा भामटा, तुमच्या नावाचे एक पार्सल सापडले आहे, त्यात एमडीएमए ड्रग्ज आहेत, तुम्ही डिजिटल अरेस्टखाली आहात ! अशी भीती दाखवून अनेक नागरिकांना विशेषतः …
Read More »प्रश्न पोलिसांच्या कारवाईचा
दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेला संघर्ष लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. एका बाजूला आपली भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक होते, ज्यांच्यात मतदानाचा अधिकारही अद्याप न मिळालेले अनेक तरुण सहभागी होते; तर दुसऱ्या बाजूला त्यांचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस होते. लोकशाहीत या दोघांमधील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते. ते तुटणे ही कोणत्याही समाजासाठी चांगली …
Read More »अंतराळात आरशाचा अट्टाहास का?
अंतराळ तंत्रज्ञानाच्या इतिहासात एक अत्यंत वेगेळे आणि तितकेच वादग्रस्त पाऊल पडले आहे. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने कॅलिफोर्नियातील ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’ या स्टार्टअप कंपनीला अंतराळात महाकाय आरसा असलेला उपग्रह प्रक्षेपित करण्याची अधिकृत मंजुरी दिली आहे. ‘इरेंडिल-1’ नावाचा हा उपग्रह रात्रीच्या वेळी पृथ्वीवर सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे काम करेल. या प्रकल्पाला विज्ञान जगतातून मोठा विरोध होत असतानाही नियामक मंडळाने या चाचणी उपग्रहाला हिरवा कंदील …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र