चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक समज वर्षानुवर्षेचालत आला आहे. मात्र, आशयघन कथा आणि सशक्त अभिनय यांच्या जोरावर अल्प बजेटमध्ये तयार झालेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात, हे ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. 7 ऑगस्ट रोजी अत्यंत शांततेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत धीम्या गतीने सुरुवात …
Read More »सिनेचर्चा
अभिनय बेर्डेचा ‘अल्पविराम’
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तरुण अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय बेर्डेने आपल्या अभिनय कारकिर्दीतून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे एक अतिशय रंजक आणि वेगळे कारण असल्याचे समोर आले आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असलेल्या अभिनयने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करत …
Read More »अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल
दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘राका’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात प्रचंड चर्चा सुरू आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अल्लू अर्जुन एका अत्यंत वेगळ्या आणि भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता वेग आला …
Read More »कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला
कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही काळ शांत असलेला हा वाद तापसीच्या एका मुलाखतीनंतर पुन्हा चर्चेत आला. तापसीने केलेल्या वक्तव्याचा संबंध आपल्या आई-वडिलांशी आणि संगोपनाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात तिला कंगना रणौतसोबत असलेला जुना …
Read More »चर्चा प्रभासच्या रौद्रावताराची
अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटाचा दमदार पहिला लूक समोर आला असून, समाजमाध्यमांवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास अनवाणी पायांनी पुढे जाताना दिसत आहे. अंगावर रक्ताचे डाग असलेले पांढरे बनियन आणि धोतर, तसेच दोन्ही हातात रिव्हॉल्व्हर असा त्याचा लूक पाहायला मिळतो. चेहऱ्यावरील राग आणि अंगावरील रक्ताचे डाग या पोस्टरमधील ॲक्शनची तीव्रता अधोरेखित करतात. या पहिल्या लूकमधील आणखी एक …
Read More »‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ म्हणजेच ‘आयएफएफएम 2026’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …
Read More »‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ म्हणजेच ‘आयएफएफएम 2026’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …
Read More »विक्रांतने आटोपले ‘व्हाईट’चे डबिंग
अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेसस्सी सध्या त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’ आणि ‘मुसाफिर कॅफे’ यांसारख्या प्रोजेक्टस्नंतर आता तो ‘व्हाईट’या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाबाबत बोलताना निर्माते महावीर जैन म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि संघर्षांवर उपाय शोधत …
Read More »‘बटवारा 1947’ चा टीझर प्रदर्शित
भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून, तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी एका कठीण संघर्षातून जात असल्याचे यात दिसून येते. भारतीय इतिहासातील एका अत्यंत अस्थिर आणि वेदनादायक काळाची साक्ष देणारा हा चित्रपट येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …
Read More »‘द व्वान’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ’द व्वान’ हा आगामी पौराणिक आणि काल्पनिक (फोकलोर फँटसी) चित्रपट आता 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे एक अत्यंत रहस्यमय आणि आकर्षक पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र