‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवाली परबला मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात ती विनोदी नाही तर एका गंभीर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिवाली परब ’मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मंगला ही व्यक्तिरेखा शिवाली साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले असून …
Read More »सिनेचर्चा
श्रेयावर कौतुकवर्षाव
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. बंगालमध्ये भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. यादरम्यान, गायिका शेया घोषालने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. श्रेेया घोषालने कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट …
Read More »अमृताचा रहस्यपट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ’आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि …
Read More »राणी पुन्हा शिवानीच्या भूमिकेत
अभिनेत्री राणी मुखर्जीचा ’मर्दानी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलनंतर तिसर्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या ’मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकार्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती. ‘मर्दानी’ चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी आहे. …
Read More »चर्चा सामंथाच्या अफेअरची
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा …
Read More »योगिताचा नवरा का संतापला?
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाणला मोठी लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वीच योगिताने मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशीच तिने खर्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. यानंतर सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र बिग बॉसमध्ये वापरल्या जाणार्या घाणेरड्या भाषेवरून योगिताच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप …
Read More »सुनिधीने केला पर्दाफाश
गायिका सुनिधी चौहानची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या सुंदर मधुर गाण्याने ती लाखो चाहत्यांना घायाळ करते. बॉलिवूडमधील टॉप गायिकांमध्ये सुनिधीच्या नावाचा समावेश केला जातो. तिने अनेक सिंगिंग रिअॅॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर आता तिने एका मुलाखतीत रिऍलिटीशोमागचं सत्य सांगितलं आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचं देखील सांगितलं. सुनिधीने …
Read More »धनुषने दिले सडेतोड उत्तर
सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता धनुष त्याच्या वक्तव्यामुळे टीकेच्या भोवर्यात सापडला आहे. अभिनेत्याचा पुढील चित्रपट ’रायन’ 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रमोशन दरम्यान, धनुषने सांगितले की, तो देखील एक बाहेरचा माणूस (आऊटसाईडर ) आहे आणि त्याने येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यावेळी त्याने पोस गार्डनमध्ये घर घेण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले. …
Read More »पैशांपेक्षाही व्यक्तिरेखा महत्त्वाची
करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे …
Read More »दृष्टीचं सडेतोड उत्तर
‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र