लेख-समिक्षण

सिनेचर्चा

शुक्लांनी सांगितली ‘किक’ची आठवण

जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांची बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच बर्‍याच चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे. ‘किक’मध्ये सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होते. जॅकलिनच्या वडिलांची भूमिका सौरभ शुल्का …

Read More »

माणसं रंग दाखवतात

‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. हे कलाकार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याने पोस्ट केलेले फोटो अथवा कॅप्शन हे चर्चेचा विषय बनतात. आता अभिनेत्याच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होळीच्या निमित्ताने कुशलने …

Read More »

मालिकाविश्वाला रामराम

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत …

Read More »

चर्चा गोविंदाच्या घटस्फोटाची

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणार्‍या सततच्या मतभेदांमुळे हा …

Read More »

आता ‘किक’चाही सिक्वेल

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत ’सिकंदर’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटानंतर सलमान कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘किक 2’ हा आहे. …

Read More »

तूच माझा फेवरेट…

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ’फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेमंतचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपटांमध्ये …

Read More »

उत्सुकता ‘डब्बा कार्टेल’ची

नेटफिल्क्सवर डब्बा कार्टेल या नव्या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिरीजचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले असून सिरीजमध्ये सहा मध्यमवर्गीय महिलांची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. ज्योतिका आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. सई पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 28 फेब्रुवारीला नेटफिक्सवर रिलीज केली जाणार आहे. पाच मध्यमवर्गीय महिला आपले नेहमीचे जीवन जगत …

Read More »

‘अडीच दशकांनी ‘रघु’ परतणार

1999 साली आलेला अभिनेता संजय दत्तचा ’वास्तव’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांकडून आवर्जून पाहिला जातो. हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गँगस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील पात्रं आणि डायलॉग्स आजही मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता 26 वर्षांनी ’वास्तव’ चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. संजय दत्त पुन्हा एकदा ’रघु’ …

Read More »

नागा आणि साईची ऑनस्क्रीन केमेस्ट्री

दाक्षिणात्य अभिनेता आणि नागार्जुनचा मोठा मुलगा अभिनेता नागा चैतन्यचा ’थांडेल’ चित्रपटाची मोठी चर्चा केली जात आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी थांडेलला पॅन इंडियामध्ये रिलीज करण्याचे ठरवले असून काही प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला थांडेल चित्रपट आहे. चंदू मोंडेटी दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि देशभक्तीचा मिलाफ आहे. हा चित्रपट …

Read More »

रणबीर-दीपिका ‘पुन्हा एकत्र’

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच री-रिलीज करण्यात आला होता. री-रिलीजनंतरही चाहत्यांकडून रणबीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळू शकतात. हे दोघेही कलाकार कार्तिन आर्यनच्या चित्रपटात कॅमियो करू शकतात. कार्तिकच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा …

Read More »