लेख-समिक्षण

सिनेचर्चा

कपिलच्या पुनरागमनाची धमाल!

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि …

Read More »

मी कृतघ्न नाही

‘एखाद दिवशी माझे ट्विटर खाते आणि व्हॉटस् अ‍ॅप खाते उघडून दाखविन. मला दोन्ही देशातले नागरिक शिव्याशाप देतात. मी काही कृतघ्न मनुष्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की, काही जणांना माझे बोलणे आवडते. ते कौतुक करतात. आत्मविश्वास वाढवतात. पण हेसुध्दा तितकेच खरे की दोन्ही बाजुचे कट्टर नागरिक मला शिव्या देतात. आणि खरे तर हे योग्यच आहे. आता या पैकी कुठल्या …

Read More »

बोले तो एकदम झकास

सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद …

Read More »

कबीरा परततोय…

हसवाफसवीपटाच्या क्रमवारीत वरच्या श्रेणीवर असलेला ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी इतर कलाकारांच्या माध्यमातून ती येत आहे. ‘माझ्याशिवाय हेराफेरी पूर्ण कसा होईल’, असे सांगत तब्बूने आपली हजेरी चित्रपटात निश्चित केल्याचे दिसते. दुसरीकडे पहिल्या भागातला कबीरा म्हणजेच गुलशन ग्रोव्हर पुन्हा तिसक्तया भागात दिसणार आहे. पहिल्या भागातल्या सर्व कलाकारांना परत आणण्याचा दिग्दर्शक …

Read More »

अभिनेत्री ते आयएएस

कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …

‘हेराफेरी 3’ला पुढील वर्षी सुरुवात

हेरा फेरी-3’ या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? दरम्यान, आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी-3’ च्या पटकथेवर 2026 मध्ये काम केले जाईल. हे एका आव्हानापेक्षा कमी नसेल असेही त्यांनी सांगितले. प्रियदर्शन म्हणाले, ‘मी पुढच्या वर्षी ‘हेरा फेरी-3’ वर काम सुरू करेन. या …

Read More »

‘लापता लेडीज’ची कथा चोरलेली?

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. बुर्का सिटी नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकर्‍यांनी किरण रावला …

Read More »

कमाईचा नवा विक्रम

विक्की कौशलचा ’छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली विजयी घोडदौड कायम ठेवून आहे. रेकॉर्ड तोडण्याची त्याची भूक अद्याप संपलेली दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सहाव्या वीकेंडनंतरही जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 39 दिवस पूर्ण झाले आहेत. आज या चित्रपटाने बॉलीवुडमधील जवळपास सर्व मोठ्या चित्रपटांच्या आजीवन कमाईला मागे टाकलं आहे, फक्त शाहरुख खानचा …

Read More »