न्यायालयीन व्यवस्थेवर तिरकस भाष्य करणार्या ‘जॉनी एलएलबी’ चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली. अक्षयच्या पहिल्या भागानंतर अरशदच्या दुसर्या भागानेही तेवढेच मनोरंजन केले. त्यामुळेच निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग आणायचा ठरवला. यात दोन्ही जॉली म्हणजे अक्षय आणि अरशद दिसणार आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्याने वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी’च्या तिसर्या भागाची माहिती सांगणारा टिझर प्रदर्शित झाला. दोन जॉलीची जुगलबंदी …
Read More »सिनेचर्चा
संज्ाूबाबाचा दिलखुलास अंदाज
नव्वदच्या दशकातील रुपेरी पडद्यावर गाणे नृत्याचा जलवा असताना, अभिनेत्री सोमी अलीसाठी तो का कठीण होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंदोलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान संजय दत्तसोबतचा अनुभव सांगतांना सोमी म्हणते, ‘माझ्याकडे कधीच नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते. भारतातील अनेक कलाकारांना लहानपणापासून नृत्य शिकवले जाते, कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण माझ्यासाठी तो मोठा कस होता. सरोज खानसारख्या कोरिओग्राफरच माझ्याकडून नृत्य करवून …
Read More »‘महावतार नरसिंम्हा कसा बनला?
जुलै महिन्यात रिलीज झालेल्या महावतार नरसिंह या अॅनिमेटेड सिनेमाने नवा इतिहास रचत बॉस ऑफिसवर धूमाकूळ घातला. कालच कुली आणि वॉर २ हे मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. मात्र, महावतार नरसिंह सिनेमाचे शो सुरू आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पण सिनेमा तयार करण्यामागे घेण्यात आलेली मेहनत आणि आलेल्या संकटांना कशा पद्धतीने तोंड दिलं याविषयी या …
Read More »माफी असावी
स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे. ’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने …
Read More »१०० सरले, ९० उरले
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम लिला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गंगुबाई’सारखे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपट ५० टक्के पूर्ण झाला आहे. १०० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ९० दिवसांचे शिल्लक आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. आठ महिने सलग चित्रीकरण सुरु होते. ऑगस्टपासून रणबीर …
Read More »किस्सा अशोक-सचिन मैत्रीचा
मराठी सिनेसृष्ठीतील नवदीचा काळ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश काठोरे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी गाजवला. आजही टीव्हीवर या कलाकारांचे चित्रपट लोकं मोठ्या आवडीने पाहतात. या तिघांची सिनेमातील केमिस्ट्री तर विलक्षण होतीच; पण प्रत्यक्ष जीवनातही ते चांगले मित्र होते. अलीकडेच अशोक सराफ यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, सचिनसोबत माझी आधी कधीच …
Read More »आमिरचा ’महाभारत’ ऑगस्टपासून सुरु
आपल्या अनेक मुलाखतीतून ’महाभारत’ यावर सिनेमा काढण्याचे बोलणार्या आमिर खानने येत्या ऑगस्टपासून त्यावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ’रामयण’ तयार होत असताना ’महाभारता’च्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शयता आहे. थोडयात लवकरच भारतीय चित्ररसिकांना या दोन्ही महाकाव्यांना रुपेरी पडद्यावर पहाता येणार आहे. मनिष मल्होत्रा यांच्या ’रामायण’ या चित्रपटाचे दोन भाग येणार आहेत. आमिर खान याच्या …
Read More »कार्तिकचे क्रोएशियामधील वेळापत्रक पूर्ण
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेला महिनाभर क्रोएशियात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटाची स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटाचे क्रोएशियातील वेळापत्रक पूर्ण झाले …
Read More »ऋषभ शेट्टीचा खतरनाक लुक
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ’कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. बहुप्रतिक्षित ’कांतारा: चॅप्टर १’चा जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये हातात शस्त्र घेऊन ऋषभ खूपच आक्रमक दिसत आहेत.निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून ’कांतारा: चॅप्टर १’चे नवीन पोस्टर शेअर करून …
Read More »साई पल्लवी, जुनैद ‘वन डे’साठी एकत्र
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद हे दोघे ‘वन डे’ या कोरियन प्रेमपटासाठी एकत्र आले आहेत. २०११ मध्ये हा प्रेमपट आला होता. निकोलस यांच्या २००९मध्ये आलेल्या ‘वन डे’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. अॅना हॅथवे आणि जिम स्ट्रूगेस यांनी यात अभिनय केला आहे. १५ जुलैला सेंट स्वीथून डे असतो. या दिवशी हे दोघे भेटतात. दोघांत कुठलेच …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र