बॉलिवूडमधील सर्वात चर्चिल्या गेलेल्या ’शूटआऊट’ या गुन्हेगारी विश्वावर आधारित फ्रँचायझीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ’शूटआऊट ॲट लोखंडवाला’ (2007) आणि ’शूटआऊट ॲट वडाळा’ (2013) या दोन यशस्वी चित्रपटांनंतर, निर्माती एकता कपूर आता या मालिकेचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ताज्या अहवालानुसार, अभिनेता हर्षवर्धन राणे या ’शूटआऊट इन दुबई’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. या चित्रपटाचे आधीचे दोन्ही भाग मुंबईतील …
Read More »सिनेचर्चा
इमरानचं ‘पुनरागमन’
बॉलीवूडचा ’सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गंभीर दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच इमरान ’आवारापन 2’च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला असून, सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे काम जोमाने सुरू आहे. ॲक्शन सीनदरम्यान झाली होती दुखापत मिळालेल्या माहितीनुसार, ’आवारापन 2’ मधील एका हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना इमरानच्या …
Read More »एका अभिनेत्रीचा संघर्ष‘महिमा’
शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री महिमा चौधरीचे वास्तवातील आयुष्य एखाद्या गंभीर चित्रपटाच्या कथेसारखेच खडतर राहिले आहे. शूटिंगदरम्यान झालेला जीवघेणा अपघात, कराराशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत, ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार आणि वैवाहिक आयुष्यातील चढउतार या सगळ्यांचा तिने निकराने सामना केला. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना महिमाने आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख केला. 1999 साली अभिनेता अजय देवगन …
Read More »‘तारक मेहता…’ बंद होणार?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …
Read More »उत्सुकता ‘ग्रँड फिनाले’ची
कलर्स टीव्हीवरील बहुचर्चित शो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस 19’चा प्रवास आता सांगतेकडे सुरू झाला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दलची उत्सुकता वाढत चालली असून हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, घरातील स्पर्धकांपैकी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढणार, विजेत्याला किती बक्षिस मिळणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी 7 डिसेंबर …
Read More »तब्बल 17 वर्षांंनंतर…
अक्षयकुमार आणि सैफ अली खान या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूडमध्ये धमाल उडवून दिली होती.1994 मध्ये आलेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा या जोडीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तू चोर मैं सिपाही, कीमत, आरजू, टशन हे चित्रपटही बरेच गाजले होते. आता 17 वर्षांनंतर ही जोडगोळी लवकरच पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटामध्ये अक्की आणि …
Read More »लाला एपारी डेट हवी
अभिनेी काजोल आणि टिंकल याचा ‘टू मच विथ काजोल अड टिंकल’ हा शो सया चर्चेत आहे. या शोमये अनेक बालिवूड सेलिबेटी हजेरी लावतात. अलीकडेच विकी काशल आणि किती सेनन यानी ा शेो नुकतीच हजेरी लावली. यादरयान, काजोलने लाबल केलेल वय चर्चेत आले आहे. ा शेो ‘लाला एसपायरी डेट असावी का?’ असा विचारयात आला. यावर काजोलने सहमती दशवली आणि हिरया बासमये …
Read More »आई मुलाच्या नात्याची आजची गोष्ट ‘उत्तर’
प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची-आईची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात …
Read More »अन्या सिंग ‘बॉर्डर २’मध्ये
बहुलोकप्रिय ठरलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर २ नावाने प्रदर्शित होणार्या या बहुप्रतिक्षित सिनेमाविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सनी देओल अभिनीत या आगामी सिनेमात वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार काम करणार आहेत हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आता या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली …
Read More »आलिया झळकणार ‘चामुंडा’मध्ये
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र