लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

प्रयोगशाळेत बनणार दुर्मिळ रक्तगट

केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‌‘आरएच नल‌’ नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात रक्तसंक्रमणाने क्रांती घडवून आणली आहे. दुखापत झाल्यास किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास, दान केलेले रक्त जीवन वाचवू शकते. परंतु, ज्या लोकांचे रक्तगट दुर्मीळ आहेत, त्यांना त्यांच्याशी जुळणारे रक्त …

Read More »

शेतीला व्यवसायाची जोड

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कळवडी गावच्या प्रणिता वामन यांनी ‌‘एमबीए इन ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट‌’चे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले करिअर करण्याचा पारंपरिक मार्ग त्यांच्यासमोर खुला होता. मात्र त्यांनी वेगळी वाट निवडली. नोकरी करण्याऐवजी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. फूड प्रोसेसिंग कंपनीत इंटर्नशिप करताना त्यांना आधुनिक शेतीतील बदल आणि कृषी व्यवसायातील संधी जवळून …

Read More »

सर्वात खोलवरची भुयारी रेल्वे

जमिनीवर वेगाने धावणाऱ्या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणाऱ्या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवासही केला असेल आणि ट्रेन भुयारात अदृश्य झाल्यावर लहानपणी टाळ्याही वाजवल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जात आहोत, जिथे ट्रेन एकदा भुयारात शिरली की 57 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यावरच बाहेर पडते! आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लांब आणि सर्वात …

Read More »

उष्ण हवामानातील ‌‘केशरयुक्त‌’ यशोगाथा

केशर म्हटले की डोळ्यांसमोर काश्मीरची थंड हवा आणि जांभळ्या फुलांनी बहरलेली शेती येते. विशिष्ट तापमान आणि हवामानाची गरज असल्यामुळे केशराचे उत्पादन प्रामुख्याने काश्मीरशी जोडले गेले आहे. मात्र नागपूरच्या उष्ण हवामानातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराचे उत्पादन घेता येते, हे अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. ‌‘शाया एंटरप्रायझेस‌’च्या माध्यमातून त्यांनी नियंत्रित वातावरणात केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला. …

Read More »

जगातील सर्वात जुने पिरॅमिड?

इंडोनेशियातील गुनुंग पडांग नावाच्या एका डोंगराळ स्थळावरून आधुनिक पुरातत्त्वशास्त्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम जावात स्थित असलेल्या या शिडीदार डोंगराला दीर्घकाळापासून पवित्र मानले जात आहे. 2023 मध्ये, संशोधकांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यात असा दावा करण्यात आला होता की, गुनुंग पडांग हे जगातील सर्वात जुने ज्ञात पिरॅमिड असू शकते आणि त्याचा इतिहास 25,000 वर्षांपूर्वीचा आहे. हा काळ शेतीचा किंवा …

Read More »

सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी

वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके मिळाल्यानंतर बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाचा विचारही करणार नाहीत. मात्र लखनौच्या 27 वर्षीय शारदेंदू तिवारी यांच्यासाठी हे अंतिम ध्येय नव्हते. त्यांना भारतीय लष्कराची वर्दी खुणावत होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली, 7 वेळा आलेले अपयश पचवले आणि आठव्या प्रयत्नात लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. …

Read More »

रक्तवाहिन्यांमधील ‌‘झोंबी‌’ चा धोका

एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जसजसे वय वाढते तसतसे रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या ‌‘झोंबी झालेल्या‌’ पेशी मधुमेहासारख्या चयापचय विकारांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या ‌‘झोंबी पेशींना‌’ नष्ट करणे, भविष्यातील उपचारांसाठी एक प्रभावी मार्ग असू शकते. सामान्यतः, पेशी जेव्हा तणावामुळे ‌‘जीर्ण‌’ होतात, तेव्हा त्या कायमस्वरूपी विभाजन करणे थांबवतात; परंतु शरीरात टिकून राहतात. या जीर्ण झालेल्या पेशींची काही उपयुक्त कार्येअसू शकतात; …

Read More »

तंत्रज्ञानातून शेतीकडे..

शेतीतील आर्थिक अस्थिरता जवळून पाहत मोठे झालेले शशी कुमार यांनी आयुष्याची सुरुवात मात्र शेतीतून केली नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शशी यांनी संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवली. विप्रोमध्ये 13 वर्षे आणि एकूण 17 वर्षेतंत्रज्ञान उद्योगात काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कारकीर्द सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामागे एकच प्रश्न होताशेतकऱ्याला शेतीतून स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्न कसे मिळेल? याच प्रश्नातून …

Read More »

नऊ तास खुर्चीत बसताय?

दिवसभर डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातील 9 तास खुर्चीवर बसून असाल, तर सायंकाळी 10,000 पावले चालूनही तुमच्या रक्तवाहिन्यांचे (व्हेन्स) झालेले नुकसान भरून काढता येत नाही. रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) हे तुम्ही एकूण किती पावले चालता यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वारंवार हालचाल करता, यावर अवलंबून असते. जास्त वेळ …

Read More »

25 हजारांपासून सुरुवात आता 22 हजार कोटी

व्यवसाय उभा करण्यासाठी मोठे भांडवल, भव्य कारखाना आणि विस्तीर्ण वितरण व्यवस्था सुरुवातीपासूनच हवी, हा समज आर. जी. चंद्रमोगन यांच्या वाटचालीने खोटा ठरवला. काही हातगाड्यांवरून आईस्क्रीम विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या डेअरी उद्योगापर्यंत पोहोचला आहे. आर. जी. चंद्रमोगन यांनी 1970 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आईस्क्रीम व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीचे भांडवल होते सुमारे 25 …

Read More »