काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी बहुतांश देश अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करीत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यार आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5 अब्जांपेक्षा अधिक रुपये आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं …
Read More »व्यक्ति विकास
दुर्गम गावातील तरुणाला अडीच कोटींचे पॅकेज
आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक …
Read More »दीडशे कोटींचे नाणे
आपण अनेकदा ऐकले असेल की, आपल्याकडे दुर्मीळ बँक नोट किंवा नाणे असल्यास, ते विकून श्रीमंत होऊ शकता. दुर्मीळ नाणे मिळाल्यानंतर त्याच्या लिलावाचे वृत्त अनेकदा येत असते. सध्या अशाच एका दुर्मीळ नाण्याची जोरदार चर्चा आहे. हे नाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले जात आहे, ज्याला ते मिळेल तो करोडपती होईल. हे नाणे आहे अमेरिकेचे ‘गोल्ड डबल ईगल’ नाणे. डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या …
Read More »हळद शेतीतील यशस्वीनी
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सोमालीवाडा खुर्द गावातील कंचन वर्मा या महिला शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत हळद लागवडीच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन केले आहे. गव्हाचे बंपर उत्पादन होणाऱ्या या भागात कंचन यांनी कृषी विज्ञान केंद्रातून अवघ्या सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि 2020 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर हळदीची लागवड सुरू केली. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून 2023 मध्ये त्यांनी तब्बल …
Read More »धोका चीनच्या महाकाय धरणाचा
जगातील सर्वात मोठे धरण हे चीनमध्ये आहे. ‘थ्री गॉर्जेस डॅम’ असे या धरणाचे नाव आहे. या धरणाची शक्ती इतकी आहे की, यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला आहे. मात्र, आता चीनने यापेक्षा मोठी आणि यापेक्षा शक्तिशाली धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर बांधल्या जाणाऱ्या या धरणाचा सर्वाधिक धोका भारताला होणार आहे. चीन या धरणाचा वापर भारताविरोधात धोरणात्मक शस्त्र म्हणून …
Read More »भारतीची यशोगाथा
भारतीय टेलिव्हिजनवरील आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भारती सिंग आज मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र, तिचा हा यशाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्रचंड गरिबी, वडिलांचे लहानपणीच झालेले निधन आणि अनेक अडचणींवर मात करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पंजाबमधील अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात भारती सिंहचा जन्म झाला. ती अवघी दोन वर्षांची असताना …
Read More »काही माणसं झोपेत का बडबडतात?
मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या-बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात तर हे कशामुळे तर हे मेंदू जे आपल्याला संकेत देतात त्यावरून …
Read More »दुर्धर आजारांवर मात करत यशोशिखरावर
राकेश चंदोला यांचे बालपण सामान्य मुलांसारखे आनंदी नव्हते, तर ते आरोग्याच्या विविध समस्यांनी आणि वेदनांनी वेढलेले होते. एका टप्प्यावर त्यांना तब्बल 17 आजारांनी ग्रासले होते, ज्यामध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिससारख्या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आजाराचाही समावेश होता. या आजारामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत असे. प्रदीर्घ उपचार आणि शारीरिक कमजोरीमुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले होते, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी …
Read More »प्राणीही होतात ‘टल्ली’
मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; पण तरीही अनेक जण त्याच्या आहारी जातात. पण, एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, माणूसच नाही, तर प्राणीदेखील नशा करतात. आफ्रिकेच्या जंगलातील याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आफ्रिकेच्या जंगलातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जंगलातील प्राणी धुंद अवस्थेत पाहायला मिळाले. जंगलातील एका खास झाडाची फळे खाल्ल्यानंतर हे सर्व प्राणी नशेत टल्ली होतात, असे …
Read More »वयाहून मोठे यश
शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र