अटार्क्टिका खंडातून शास्त्रज्ञांनी 60 लाख वर्षांपूर्वीचा बर्फाचा एक तुकडा बाहेर काढला आहे. हा बर्फ थेट कालमापन केलेला आतापर्यंतचा सर्वात जुना बर्फ आहे. या शोधातून शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या प्राचीन हवामानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नुकत्याच ‘पीएनएएस’या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, हा विक्रम मोडणारा बर्फ आणि त्यात अडकलेले हवेचे बुडबुडे, सुमारे 27 लाख वर्षेजुन्या असलेल्या पूर्वीच्या सर्वात जुन्या ज्ञात बर्फाच्या …
Read More »ज्ञान-विज्ञान
धूम गाढविणीच्या दुधाच्या साबणाची!
आतापर्यंत तुम्ही चंदन, कोरफड, कडूनिंब, गुलाब अशा अनेक सुगंधी साबणांचा वापर केला असेल. पण, तुम्ही कधी गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाने आंघोळ केली आहे का? हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे! जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोक हा साबण मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आणि वापरत आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि …
Read More »कहाणी ‘योद्धा मगर’ ची
यनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका महाकाय ‘योद्धा सरड्याचा’ शोध संशोधकांनी लावला आहे. हा शोध डायनासोर पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यासाठी येण्यापूर्वीच्या काळातील माहितीतील अंतर भरून काढतो आणि आता आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतो. हा चिलखतधारी सरपटणारा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आधुनिक मगरींचा पूर्वज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याला टी. बेलॅटॉर …
Read More »मेंदूविषयीच्या समजांना नवे वळण
तरुणपणी मेंदू तीक्ष्ण असतो, असे म्हटले जाते. तसेच ’साठी आणि बुद्धी नाठी’ अशीही एक म्हण आपल्याकडे आहे; पण हे काही खरे नाही! आजवर आपण सतत ऐकत आलो आहोत की, वेगाने शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता फक्त तारुण्यापर्यंतच मर्यादित असते आणि जसजसे वय वाढते, तसतशी आपली बुद्धी कमकुवत होऊ लागते. परंतु, आता विज्ञानाच्या दुनियेतून या विचाराला एक धक्का देणारा ’यूटर्न’ मिळाला …
Read More »प्राचीन काळातील कवटी शस्त्रक्रिया उपकरण
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी नुकतीच एक्स प्लॅटफफॉर्मवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली. जी काही क्षणांतच व्हायरल खूपच व्हायरल झाली. आता फोटोला व्हिडीओत रूपांतरित करणं अगदी सोपं झालंय, असं त्याने यावेळी सांगितलं. फक्त फोटोवर थोडा जास्त वेळ बोट दाबा म्हणजेच लाँग प्रेस करा आणि तो तत्काळ व्हिडीओत रूपांतरित होईल, असे मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. …
Read More »प्रयोगशाळेत बनणार दुर्मिळ रक्तगट
केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‘आरएच नल’ नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात रक्तसंक्रमणाने क्रांती घडवून आणली आहे. दुखापत झाल्यास किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास, दान केलेले रक्त जीवन वाचवू शकते. परंतु, ज्या लोकांचे रक्तगट दुर्मीळ आहेत, त्यांना त्यांच्याशी जुळणारे रक्त …
Read More »सर्वात खोलवरची भुयारी रेल्वे
जमिनीवर वेगाने धावणाऱ्या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणाऱ्या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवासही केला असेल आणि ट्रेन भुयारात अदृश्य झाल्यावर लहानपणी टाळ्याही वाजवल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जात आहोत, जिथे ट्रेन एकदा भुयारात शिरली की 57 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यावरच बाहेर पडते! आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लांब आणि सर्वात …
Read More »जगातील सर्वात जुने पिरॅमिड?
इंडोनेशियातील गुनुंग पडांग नावाच्या एका डोंगराळ स्थळावरून आधुनिक पुरातत्त्वशास्त्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम जावात स्थित असलेल्या या शिडीदार डोंगराला दीर्घकाळापासून पवित्र मानले जात आहे. 2023 मध्ये, संशोधकांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यात असा दावा करण्यात आला होता की, गुनुंग पडांग हे जगातील सर्वात जुने ज्ञात पिरॅमिड असू शकते आणि त्याचा इतिहास 25,000 वर्षांपूर्वीचा आहे. हा काळ शेतीचा किंवा …
Read More »रक्तवाहिन्यांमधील ‘झोंबी’ चा धोका
एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जसजसे वय वाढते तसतसे रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या ‘झोंबी झालेल्या’ पेशी मधुमेहासारख्या चयापचय विकारांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या ‘झोंबी पेशींना’ नष्ट करणे, भविष्यातील उपचारांसाठी एक प्रभावी मार्ग असू शकते. सामान्यतः, पेशी जेव्हा तणावामुळे ‘जीर्ण’ होतात, तेव्हा त्या कायमस्वरूपी विभाजन करणे थांबवतात; परंतु शरीरात टिकून राहतात. या जीर्ण झालेल्या पेशींची काही उपयुक्त कार्येअसू शकतात; …
Read More »नऊ तास खुर्चीत बसताय?
दिवसभर डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातील 9 तास खुर्चीवर बसून असाल, तर सायंकाळी 10,000 पावले चालूनही तुमच्या रक्तवाहिन्यांचे (व्हेन्स) झालेले नुकसान भरून काढता येत नाही. रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) हे तुम्ही एकूण किती पावले चालता यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वारंवार हालचाल करता, यावर अवलंबून असते. जास्त वेळ …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र