लेख-समिक्षण

ज्ञान-विज्ञान

दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?

काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …

Read More »

तीस टन वजनाची उल्का!

पृथ्वीवर अनेक वेळा उल्कावर्षाव होत असतो. अर्थात, पृथ्वीच्या वातावरणात येताच या अवकाशीय शिळा जळून त्यांचे छोटे तुकडेच जमिनीपर्यंत येत असतात. मात्र, पृथ्वीवर काळाच्या ओघात काही मोठ्या उल्काही कोसळलेल्या आहेत. अशीच एक उल्का अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे उत्खननात सापडली होती. या उल्केचे वजन तब्बल तीस टन इतके आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उल्का असल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष …

Read More »

मोड आलेल्या मेथीचे लाभ

मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व बरेच आहे. विशेषतः मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेल्या मेथीच्या सेवनाचे हे काही लाभ… पचनासाठी फायदेशीर : मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर …

Read More »

केळीचे फुलही आरोग्यदायी

अरोग्यासाठी केळाचे सेवन आरोग्यदायी असते हे आपल्याला माहिती आहेच; पण केळफूलही आरोग्यदायी असते याची अनेकांना कल्पना नसते. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. हे फूल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळूनदेखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येतो. अनेक …

Read More »

सर्वांत लहान तापमापक

सर्वात लहान किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्याच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या काळात अत्यंत सूक्ष्म अशा वस्तूही बनवल्या जात आहेत. वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केलेला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणाऱ्या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणाऱ्या जनुकांचा वापर त्यात …

Read More »

भाजीत भाजी मेथीची

मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, आरोग्यासाठी त्यांचा अनेक प्रकारे लाभ होत असतो. मेथीची पाने थोडी कडवट चवीची असल्याने काही लोकांना ही भाजी आवडत नाही. मात्र, शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालून केलेली ही भाजी बहुतांश घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. अर्थात, केवळ चवीसाठी नव्हे, तर विविध प्रकारच्या आरोग्यलाभासाठी ही बारा महिने उपलब्ध होणारी भाजी गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मेथीच्या भाजीच्या …

Read More »

हरणाच्या बेंबीपासून परफ्यूम

गलात एक कस्तुरी मृग राहतो, ज्याच्या बेंबीचा सुगंध हा जगातील सर्वात आकर्षक असा सुगंध आहे, हे कविता आणि निबंधांमध्ये वाचत आलो आहोत. तर या सुगंधाची इच्छा इतकी प्रबळ आहे की तो सुगंध मिळविण्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणावर हरणांची शिकार केली आहे. अनेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. याला केवळ एक गैरसमज मानतात. पण, खास मृग (हरीण) ‌‘कस्तुरी‌‘ आणि त्यातून येणाऱ्या अप्रतिम …

Read More »

इथे इंटरनेट वापरणे गुन्हा!

आजच्या युगात इंटरनेट हा जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक टूजी इंटरनेट वापरून देखील खूश होते, पण आता फोरजी इंटरनेट स्पीड देखील लोकांना कमी पडू लागली आहे. कारण, आता रोजच्या जीवनातील सर्वच गोष्टी इंटरनेटशी संबंधित आहेत. मनोरंजक कामासाठी जसे व्हिडीओ, सिनेमे पाण्यासाठी देखील इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो, पण तरीही असे काही देश …

Read More »

समुद्रातील सूक्ष्मजीवांबाबत नवं संशोधन

का लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर 6.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारख्या प्राण्यांसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या. डायनासोरप्रमाणेच समुद्रातील सरीसृप, अपृष्ठवंशीय व अनेक सूक्ष्मजीवही नष्ट झाले होते, त्याला कारण या लघुग्रहाचा आघात हे मानले जाते. त्यावेळी जगातील समुद्रात मोठे बदल झाले, तरी अगदी खोलवर असलेले काही सूक्ष्मजीव मात्र त्यातून वाचले होते. ते कसे वाचले असावेत याचे कोडेच आहे. या आघातावेळी समुद्रातील सजीवांचे मुख्य अन्न …

Read More »

लघुग्रहांची धडक रोखता येणार?

6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीला एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहाची धडक झाली. या धडकेमुळे निर्माण झालेले विवर आजही मेक्सिकोमध्ये ‌‘चिक्सुलुब क्रेटर‌’ या नावाने पाहायला मिळते. या लघुग्रहाच्या धडकेमुळेच पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. काळाच्या ओघात पृथ्वीला अशा अनेक लघुग्रहांच्या, मोठ्या उल्कांच्या धडकेचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या मार्गात येणाऱ्या अशा लघुग्रहांची धडक कशी टाळावी याबाबतही आधुनिक काळात विचार …

Read More »