नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …
Read More »ज्ञान-विज्ञान
फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव
नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …
Read More »नदी सर्वांत मोठी,पण..
जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीचा समावेश होतो. ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटल्या जाणार्या अॅमेझॉन जंगलाचे भरणपोषण करीत वाहणारी ही नदी गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिन माशांचाही सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास आहे. शंभर प्रजातींचे इलेक्ट्रिक मासे आणि ६० प्रजातींचे पिर्हाना मासेही या नदीत आढळतात. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि ब्राझिल यासारख्या तब्बल नऊ देशांमधून वाहणार्या या नदीवर एकही पूल नाही हे विशेष! …
Read More »झोपेबाबत नवं संशोधन
दिवस उगवल्यावर जागे होणे आणि रात्री झोप येणे या क्रिया मानवासह बहुसंख्य प्राणिमात्रांमध्ये अनादि काळापासून चालू आहेत. आपल्या अनेक शरीरक्रिया त्यावर अवलंबून असतात. जीवशास्त्राच्या भाषेत त्याला ‘सरकॅडियन र्हिदम’ किंवा ‘बॉडी क्लॉक’ (जैविक घड्याळ) असे म्हणतात. मात्र, दररोज नित्यनेमाने ही क्रिया कशी चालते, याबाबत शास्त्रज्ञांना कायमच कुतूहल होते. प्राण्यांच्या शरीरात अशी कोणती कळ (स्वीच) आहे, ज्यामुळे झोपणे आणि जागे होणे या …
Read More »धूम्रपान आणिं मनारोग्य
माणसाने अनेक विचित्र सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये नाका-तोंडातून धूर काढणार्या धूम्रपानाचा समावेश होतो. ‘नाकाचा वापर धुराड्यासारखा व्हावा अशी देवाची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असे महान कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी म्हटले होते. ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते’, असे वाक्य सिगारेटच्या पाकिटावरही लिहिलेले असते; पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. …
Read More »शरारवेदनांवर संगीतसजीवनी
गीतकलेचा वापर आता एक उपचार पद्धती म्हणूनही केला जात आहे. विविध कला प्रकारांत सर्वाधिक आनंद देणारा कला प्रकार म्हणजे संगीत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, थकवा, दुःख कमी करण्याचे प्रभावी काम संगीत करते. आता तर शारीरिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे, असे संशोधन ब्रिटिश संशोधकांनी केले आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया करताना किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला जर संगीत ऐकविले, तर त्याच्या …
Read More »‘या’ लोकांनी पिऊ नये नारळपाणी
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो. हे सर्व आहेत नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला माहीत आहे का की, ते पिण्याचे फायदे तर आहेतच पण काही गंभीर तोटे देखील होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, काही …
Read More »पुरातही तग धरणार बार्ली
जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणार्या अन्नधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल …
Read More »जहाजबुडीची चिंता मिटली!
कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून निघालेले टायटॅनिक हे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेनंतर तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली आहे आणि अधिक सुरक्षित जहाजे, नावा तयारही होत आहेत; मात्र तरीही जहाज, नौका बुडून अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात; पण आता बोटींवर आघात झाल्यानंतरही त्या बुडणार …
Read More »रोज दाढी करावी का?
फॅशन आणि ट्रेंडचे शौकीन असलेले लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी ठेवतात आणि त्यांच्या आवडीनुसार त्याला शेप देतात. अनेकांना साबणाच्या वडीसारखा क्लीन-शेव्ह लूक आवडतो, तर काही लोक त्यांच्या शरीराच्या प्रकारानुसार आणि व्यवसायानुसार दाढी ठेवतात. काही लोकांना दररोज सकाळी दाढी करणे आवडते, तर काही लोक महिनाभरही दाढी करत नाहीत. दाढी करणे ही बर्याच लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे; परंतु यामुळे प्रश्न निर्माण होतो. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र