अनेकदा मोठा सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या वयाची, मोठ्या पदाची किंवा प्रचंड संसाधनांची गरज असते, असा समज असतो. पण काही वेळा केवळ संवेदनशील मन, निस्वार्थी विचार आणि जिद्द पुरेशी ठरते. पुण्यातील तीन तरुण मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. ‘प्रोजेट नर्चर’ ही अशा तीन अभ्यासू आणि सेवाभावी किशोरींची एक लहानशी पण प्रभावी स्वयंसेवी संस्था सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विहा …
Read More »घरकुल
परफेक्ट आयलिड मेकअपसाठी
डोळे हा चेहर्याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत. डोळ्यांचा मेकअप करताना आयलिड म्हणजे पापण्या अधिक आकर्षक, उठावदार आणि बोलक्या कशा दिसतील, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. आयलिड मेकअपचे महत्त्व डोळ्यांचा नैसर्गिक आकार अधिक उठून दिसतो. चेहर्याला फ्रेश, यंग आणि ग्लॅमरस लुक मिळतो. वेगवेगळ्या प्रसंगांसाठी स्टायलिश व ट्रेंडी लुक मिळतो. …
Read More »नैराश्याने मेंदूचे आकुंचन
निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …
Read More »डास माणसाकडे का आकर्षित होतात?
डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार …
Read More »बनावट संकेतस्थळांपासून सावध राहा
ऑनलाईन शॉपिंग आजच्या काळात आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. आता लोक केवळ फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर थेट सोशल मीडियाच्या जाहिरातींवरूनही खरेदी करत आहेत. पण जसे हे सगळे सोपे आणि आकर्षक वाटते, तसेच ते धोका निर्माण करणारेही असते. अनेक बनावट वेबसाईटस् अगदी खर्यासारख्या दिसतात. आकर्षक डिझाईन, कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आणि मोठ्या सूट अशा गोष्टींचे आमिष दाखवून …
Read More »मुलांची सायबर सुरक्षा आणि पालक
आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची …
Read More »जीमेलवर चुटकीसरशी शोधा जुना ईमेल
जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ …
Read More »फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?
तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे. फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते. मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार …
Read More »स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास बसवताना…
आजकाल प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरतात. पण बरेच लोक हे जाणत नाहीत की सर्व टेम्पर्ड ग्लास सारख्या नसतात. जर चुकीची ग्लास निवडली, तर तुमची स्क्रीन सुरक्षित राहणार नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात जसे की टूडी, २.५ डी, ५ डी, ११ डी वगैरे. यांपैकी प्रत्येकाचे डिझाइन, कव्हरेज आणि सुरक्षा पातळी वेगळी असते. उदाहरणार्थ, …
Read More »समस्या भिंतींवरच्या डागांची
बर्याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र