लेख-समिक्षण

घरकुल

‌‘ब्ल्यू इकॉनॉमी‌’तील कारकिर्द

वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगाने महत्त्व प्राप्त करणारे मत्स्यशास्त्र हे क्षेत्र अनेकांच्या दृष्टीने अजूनही अपरिचित आहे. भारताला लाभलेला सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा, नद्या, तलाव, धरणे आणि वाढती मत्स्यउत्पादनाची गरज यामुळे मत्स्यव्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक ठरला आहे. नीती आयोगाच्या माहितीनुसार, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्यउत्पादक देश असून …

Read More »

लोकप्रियता हिरव्या बांगड्यांची

बांगड्या हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. कालोघात तो फॅशनचाही अविभाज्य भाग बनला. बांगड्यांमध्ये आजमितीला असंख्य व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. पण तरीही आजच्या आधुनिक युगातही सुवासिनींकडून हिरव्या बांगड्यांना अधिक पसंती दिली जाते. विशेषतः सणासुदीला तरुणी-महिला आवर्जून हिरव्या बांगड्या भरतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे. हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्र्ावण महिन्यात वर्षा ऋतू …

Read More »

एकाग्रता वाढवण्यासाठी…

अभ्यासाला बसल्यावर काही मिनिटांतच मोबाईल हातात जातो, एखादे काम सुरू केले की मध्येच सामाजिक माध्यमांवरील सूचना लक्ष वेधून घेतात, तर चित्रपट पाहतानाही अनेक जण एकाच वेळी संदेशांना उत्तरे देत असतात. आजच्या डिजिटल युगात ही परिस्थिती अनेक तरुणांची झाली आहे. माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार इतका वाढला आहे की, एका गोष्टीवर सलग लक्ष केंद्रित करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यामुळे एकाग्रतेचा …

Read More »

मंत्रमुग्धतेचा श्रावण

उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्याने सपूंर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर,उघडया माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणाऱ्या प्रत्येक थेबांतून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे. सोसलेले उन्हाळे, तडाखे, सारं काही वाहून मनाला स्वच्छ करणारा असाही एक दृष्टिकोन श्रावणाविषयी ठेवता येतो. कारण अपार उन्हाचा निचरा करून …

Read More »

उद्योजक बनणाऱ्या तरुणांसाठी…

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कल्पना असणे आणि ती यशस्वी उद्योगात रूपांतरित करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय उभारताना योग्य नियोजन, बाजारपेठेची समज, नेतृत्वगुण, आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांची मानसिकता यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. अनुभवी उद्योजकांचे अनुभव, त्यांनी केलेल्या चुका आणि यशामागील सूत्रे समजून घेण्यासाठी पुस्तके हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतात. उद्योजकतेचा प्रवास सुरू करू …

Read More »

तेलनिवड हवी केसांच्या प्रकारानुसार

रुक्ष आणि निर्जीव केस: तुमचे केस कोरडे दिसत असतील, तर त्यांना खोलवर ओलावा देण्याची गरज असते. अशा केसांसाठी खोबरेल तेल किंवा आर्गन तेल सर्वोत्तम आहे. नारळ तेल प्रथिनांचा ऱ्हास रोखते, तर आर्गन तेलातील जीवनसत्व ‌‘ई‌’ केसांना चकाकी देते. केस पातळ होणे आणि गळती : केस गळत असतील तर रक्ताभिसरण वाढवणे गरजेचे असते. अशा वेळी रोझमेरी तेल किंवा एरंडेल तेल वापरावे. …

Read More »

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम

महाराष्ट्रात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई, येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनाला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ, पुणे आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, अकोर्डी (पुणे) येथेही बायोमेडिकल इंजिनीअरिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे या स्रोतामध्ये नमूद करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या …

Read More »

‌‘शेरेटिंग‌’चा मोह टाळाच !

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली आहे. विशेषतः पालकांसाठी आपल्या मुलाचे पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस किंवा त्याचे गोड हसू फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे अभिमानास्पद वाटते. मात्र, या ‌‘शेरेटिंग‌’ (शेअरिंग + पेरेंटिंग) मुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला धोक्यात आणत आहात. 1. खासगी माहिती आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोशल …

Read More »

पावसाळ्यातील ॲक्सेसरीज निवडताना…

पावसाळा म्हणजे हिरवाई, गारवा आणि नवचैतन्याचा बहारदार ऋतू. मात्र या ऋतूसोबत अनेक अडचणीही येतात. अचानक कोसळणारा पाऊस, चिखल, घसरडे रस्ते, ओले होणारे कपडे, खराब होण्याची भीती असलेला मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची चिंता अशा अनेक गोष्टींना दररोज सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसांत हवामानाला साजेशा ॲक्सेसरीजची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. योग्य ॲक्सेसरीजमुळे पावसाळ्यातील दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर …

Read More »

ओपन किचनला पार्टीशन हवंय ?

आजकालच्या आधुनिक घरांमध्ये ‌‘ओपन किचन‌’ची फॅशन असली तरी अनेकदा काम करताना मोकळेपणा न वाटल्यामुळे किंवा पाहुण्यांसमोर स्वयंपाक करताना संकोच वाटल्यामुळे ते झाकण्याची गरज भासते. यासाठी भिंत बांधण्याऐवजी काही पर्याय वापरता येतील: 1. मणी किंवा काचेच्या माळा (ग्लास बीड्स) ः तुम्हाला किचन पूर्णपणे बंद करायचे नसेल आणि आधुनिक लूक कायम ठेवायचा असेल, तर प्लास्टिक, लाकूड किंवा काचेच्या मण्यांच्या माळा वापरणे हा …

Read More »