लेख-समिक्षण

घरकुल

नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग

मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे जाळे विणले जाणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटते की आपण प्रयत्नांनी हे वाईट विचार काढून टाकावेत आणि केवळ सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावे. मात्र, जगप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु या विषयावर एक अतिशय वेगळा आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जबरदस्तीने त्याग …

Read More »

कोल्ड फेशियल म्हणजे काय ?

आपल्या काही वर्षांमध्ये कोल्ड फेशियलचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. अनेक महिला आणि सेलिब्रिटी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा काही सेकंदांसाठी बुडवतात. © पूर्वी फेशियल प्रक्रियेमध्ये चेहऱ्यावर थंड टॉवेल ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. याचा उद्देश सूज कमी करणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घटवणे आणि त्वचेला ताजेतवाने बनवणे असा असायचा. आता या प्रक्रियेला अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप दिले गेले असून बर्फाच्या पाण्यात चेहरा …

Read More »

केशप्रत्यारोपण करताय?

केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते? एफयूई आणि एफयूटीमधील फरक केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील …

Read More »

इन्स्टाग्रामचे भन्नाट फीचर

इंस्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवे आकर्षक आणि उपयुक्त फिचर आणले आहे. या फिचरचे नाव रिस्टाईल विथ मेटा एआय असे असून याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या जुन्या किंवा नवीन फोटोमध्ये लक्षणीय बदल करू शकतात आणि त्या फोटोला एक वेगळे व आकर्षक स्वरूप देऊ शकतात. हे फिचर केवळ फोटोपुरते मर्यादित नसून व्हिडिओ, रील्स आणि पोस्ट यांमध्येही …

Read More »

इंस्टाग्राम रील्सचे कंटाळवाणे अल्गोरिदम बदला

सोशल मीडियाच्या विश्वात आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. प्रवास, जीवनशैली आणि तंदुरुस्ती अशा अनेक विषयांवरील लघुपट म्हणजेच रील्स या मंचावर जगभरातून पाहिले जातात. मात्र अनेकदा आपल्या फीडमध्ये नको असलेले किंवा निरुपयोगी व्हिडिओ येऊ लागतात आणि रील पाहण्याचा आनंद पूर्णपणे निघून जातो. आनंदाची बाब अशी की ही समस्या अल्गोरिदम रीसेट करून अगदी सहज सोडवता येते. काय आहे …

Read More »

समस्या किशोरवयीनांमधील एकटेपणाची

किशोरवयीन मुलांमधील एकटेपणा ही आज जगभरात एक गंभीर आणि वाढती समस्या बनली आहे. सतत येणाऱ्या किशोरांच्या आत्महत्येच्या बातम्या याबाबतच्या गांभीर्याची जाणीव करून देतात. ग्लोबल स्टेट ऑफ कनेक्शन्स या अहवालानुसार, जगभरात सुमारे 1.25 अब्ज लोक एकटेपणाशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 13 ते 15 वयोगटातील सुमारे 25 टक्के किशोर मुले मानसिक तणाव व एकटेपणाने त्रस्त आहेत. 2022 मधील …

Read More »

‌‘सेबी‌’मध्ये करिअर करायचंय?

वेतन आणि आर्थिक लाभ : आर्थिकदृष्ट्‌‍या हे पद अत्यंत सक्षम आहे. सर्व भत्ते धरून महिन्याला साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास मिळणारे वेतन हे कोणत्याही तरुण करिअरप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय राहण्यासाठी घर (एचआरए), वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात मिळणारी कर्जेयामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहते. यशाचा मंत्र : सेबी ग्रेड ए परीक्षेचा अभ्यास करताना केवळ पुस्तकी कीडा होऊन चालणार नाही. तुम्हाला …

Read More »

डोअरमॅट घसरतोय?

अँटी-स्लिप मॅटिंग किंवा पॅड वापरा : डोअरमॅट घसरू नयेत यासाठी हा सर्वात परिणामकारक आणि सुरक्षित उपाय आहे. बाजारात सहज मिळणाऱ्या अँटी-स्लिप मॅटिंग किंवा रग पॅड खास डोअरमॅटखाली घालण्यासाठी डिझाइन केलेले असतात. हे पॅड तुम्ही डोअरमॅटच्या आकारानुसार कापून वापरू शकता. ते डोअरमॅटला जमिनीशी घट्ट पकड देतात, त्यामुळे तो सरकत नाही. हे पॅड वॉशेबल असल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतात. डबल-साइडेड टेप वापरा …

Read More »

कहाणी एका निसर्गवेड्याची

बेंगळुरू सारख्या शहरात आयटीसी इन्फोटेकसारख्या मोठ्या कंपनीत तब्बल एक दशक काम केल्यानंतर शिहाब कुन्हाहम्मद यांनी 2021 मध्ये आपल्या कॉर्पोरेट जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ निसर्गाची ओढ नव्हती तर पर्यावरणाप्रती असलेली एक खोल बांधिलकी होती. केरळमधील आपल्या आजीसोबत बालपणी झाडे लावताना मिळालेले संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिहाब यांनी तामिळनाडूतील शूलगिरी येथील आपल्या शेतावर मुक्काम …

Read More »

कांदा साठवायचा कसा ?

स्वयंपाकघरात वापरला जाणारा कांदा योग्य प्रकारे साठवून ठेवणे खूप गरजेचे असते. पावसाळ्याच्या दिवसांत ओलाव्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे कांदा सडण्याची आणि कुजण्याची शक्यता सर्वाधिक असतो. कांदा साठवणुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे तो फ्रिजमध्ये ठेवता येत नाही. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास तो लवकर अंकुरित होतो. अनेकदा त्याला बुरशी येते. असा कांदा वापरणे हानिकारक ठरू शकते. याउलट योग्य साठवणुकीमुळे कांद्याची चव, त्यातील गुणधर्म टिकून …

Read More »