लेख-समिक्षण

घरकुल

वयकि विकास: वतस घडवयाचा माग

आपया वयकि विकासावर लक्ष केंति केयास आपण आपया आशा आणि इछा यक्षात आणू शकता. आपया क्षमतेची मयादा नाही आणि वतमये सुधारणा हणजे आपया सव काशयाचा पूण उपयोग करयाची रणनीती आहे. वयकि विकास सुधारयासाठी, आपयाला काय साय करायचे आहे आणि आपण कुठे जायचे आहे हे ठरवून, यासाठी लये ठरवावी लागतातकिंवा अपकालीन असो, दीघकालीन असो. वयकि विकास हणजे आपया इछित वतन, सवयी …

Read More »

कटसविवातील नवलाइ

आजा काळात किशोरवीन ुलींपासून हिलापत अनेक जणी विविध सगी कट घालणे पसत करतात. ग तो रोजा वापरासाठी असो, ोठा पार्टींसाठी असो किंवा कुअल आउटिंगसाठी. बाजारात आज अनेक कारा कापडो, टाइले आणि डिझाइने कटस उपलध आहेत. बास लीटेड कट हा कट साात: घेर वपात ळितो आणि तो खूप आरादाी असतो. कोणाही बाासाठी तो उठून दिसतो. जाडसर कापड वापन बनवलेला ही कट …

Read More »

ट्रेंड डिजिटल मिनमलिजमचा

आपण अशा युगात जगतो आहोत जिथे मोबाईलवरील प्रत्येक ‘पिंग’, प्रत्येक नोटिफिकेशन आणि प्रत्येक ई-मेल आपले लक्ष खेचून घेतो. समाजमाध्यमांवरील सततचा गोंगाट, आद्यतने आणि संदेश यामुळे एकाग्रता ही अधिकाधिक दुष्कर होत चाललेली गोष्ट ठरते. व्यावसायिक असो, विद्यार्थी असो किंवा सर्जनशील काम करणार्‍या व्यक्ती असोत, — सततच्या डिजिटल व्यत्ययामुळे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत डिजिटल मिनमलिजम …

Read More »

सततचा एसी; त्वचेचं काय?

हल्ली अनेक जणींच्या बाबतीत असं होतं की, घरात, ऑफिसमध्ये आणि गाडीत सतत एसीचा आधार घ्यावा लागतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात ही थंडगार हवा शरीराला सुखावणारी असते; पण सततचा एसीतील वावर हा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचा धोका वाढतो. एसीच्या हवेत ‘ह्युमिडिटी’ म्हणजेच ओलावा नसतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा हरवतो. कोरड्या त्वचेमुळे त्वचा लवकर वयोमान दाखवते. सूक्ष्म …

Read More »

यशाचा फॉर्म्युला ८०:२०

प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की त्याने आपल्या करिअरमध्ये अकल्पनीय उंची गाठावी, पण बहुतांश तरुण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. ते मेहनत आणि योग्य दिशेने काम करण्याच्या बाबतीत अनेकदा मागे पडतात. अनेकदा तर प्रतिभावान व स्मार्ट तरुणसुद्धा योग्य संधी गमावतात. अखेर या समस्येपासून वाचण्याचा मार्ग काय आहे? करिअर तज्ज्ञांच्या मते जर ८० टक्के विरुद्ध २० टक्के या फॉर्म्युल्यानुसार चालले गेले, …

Read More »

दागिन्यांचे लेअरींग करताना…

स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष …

Read More »

इंडक्शन कूकर वापरताय?

इंडक्शन कूकर हे उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तंत्रावर कार्य करते. त्यात गरम होणारी हॉट प्लेट स्वतः तापत नाही, तर त्यावर ठेवलेल्या लोहयुक्त भांड्यांना गरम करतो. यामुळे ऊर्जा थेट अन्नात वापरली जाते आणि हीट लॉस कमी होतो. फायदे काय आहेत? • पारंपरिक गॅसच्या तुलनेत हीटिंग प्रोसेस जलद होते. कारण यामध्ये उर्जा वाया जात नाही. • उघडी ज्योत नसल्यामुळे जळण्याचा धोका कमी. • …

Read More »

मुलांचा किशोरवयीन टप्पा हाताळताना…

किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे …

Read More »

समजून घ्या बिलिंग सायकल

आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खरेदी असो, शिक्षणाचा खर्च असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असो महिलांनी आता अर्थकारणावरही नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे. आज अनेक महिला क्रेडिट कार्डचाही वापर करताहेत. हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. पण, याच्या चुकीच्या वापराने तोटा होण्याचीही शक्यता असते. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापरामध्ये बिलिंग सायकल …

Read More »

वक्तशीर दीपिका

चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता ‡ हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी …

Read More »