लेख-समिक्षण

मनोरंजन

चर्चा प्रभासच्या रौद्रावताराची

अभिनेता प्रभासच्या आगामी ‌‘फौजी‌’ चित्रपटाचा दमदार पहिला लूक समोर आला असून, समाजमाध्यमांवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास अनवाणी पायांनी पुढे जाताना दिसत आहे. अंगावर रक्ताचे डाग असलेले पांढरे बनियन आणि धोतर, तसेच दोन्ही हातात रिव्हॉल्व्हर असा त्याचा लूक पाहायला मिळतो. चेहऱ्यावरील राग आणि अंगावरील रक्ताचे डाग या पोस्टरमधील ॲक्शनची तीव्रता अधोरेखित करतात. या पहिल्या लूकमधील आणखी एक …

Read More »

बॉलीवूडपटांमधील श्रावणसरी

भारतीय मनाला पावसाचे आणि चित्रपटांचे आकर्षण वेगळे सांगण्याची गरज नाही. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की मातीचा सुगंध, खिडकीवर थबकणारे थेंब, हातातला गरम चहाचा कप आणि कानावर पडणारे एखादे जुने हिंदी चित्रपटगीतया सगळ्यांची सांगड आपोआप घातली जाते. हिंदी चित्रपटांनी पावसाला केवळ ऋतू म्हणून न पाहता त्याला प्रेमाचा गंध, विरहाची वेदना, भेटीचा आनंद, आठवणींची हुरहूर आणि कधी कधी कथानकातील निर्णायक वळणाचे रूप …

Read More »

‌‘पल भर के लिए‌’ झळकणार जागतिक पातळीवर

बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‌‘पल भर के लिए‌’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‌‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न‌’ म्हणजेच ‌‘आयएफएफएम 2026‌’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …

Read More »

पडद्यावरचा ‌‘जननायक‌’ आणि समाज

सिनेमा आणि समाज यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मोठा पडदा मनोरंजनाच्या गोष्टी सांगतानाच प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक प्रश्नांविरुद्ध जागी होणाऱ्या चेतनेचंही प्रतिबिंब बनतो. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार आणि द्वेषाचं वातावरण गडद होत गेलं, तेव्हा तेव्हा पडद्यावर एक काल्पनिक ‌‘जननायक‌’ जन्माला आला, ज्यानं सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं. दक्षिणेतील ‌‘जना नायकन‌’ सारखे चित्रपट स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश देतात, तर हिंदीतील …

Read More »

‘पल भर के लिए‌’ झळकणार जागतिक पातळीवर

विक्रांतने आटोपले ‌‘व्हाईट‌’चे डबिंग

अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेसस्सी सध्या त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‌‘प्रीतम अँड पेड्रो‌’ आणि ‌‘मुसाफिर कॅफे‌’ यांसारख्या प्रोजेक्टस्‌‍नंतर आता तो ‌‘व्हाईट‌’या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाबाबत बोलताना निर्माते महावीर जैन म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि संघर्षांवर उपाय शोधत …

Read More »

रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने

भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या संस्कृतीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलने ही केवळ शैक्षणिक परिसरातील घटना नसून समाजातील बदलाची चाहूल देणारी शक्ती मानली जाते. जेव्हा तरुण पिढी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक धोरणांविषयी प्रश्न उपस्थित करते, तेव्हा त्या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्य, नाटक आणि चित्रपटांमध्येही उमटते. हिंदी चित्रपटसृष्टीनेही विविध काळात …

Read More »

‌‘बटवारा 1947‌’ चा टीझर प्रदर्शित

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‌‘बटवारा 1947‌’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून, तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी एका कठीण संघर्षातून जात असल्याचे यात दिसून येते. भारतीय इतिहासातील एका अत्यंत अस्थिर आणि वेदनादायक काळाची साक्ष देणारा हा चित्रपट येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

ओटीटीवर दिग्गजांची मांदियाळी

भारतीय मनोरंजनविश्व एका अभूतपूर्व संक्रमणातून जात आहे. एकेकाळी रुपेरी पडदाच लोकप्रियतेचा, यशाचा आणि कीर्तीचा सर्वोच्च मानदंड मानला जात होता; परंतु गेल्या काही वर्षांत या संकल्पनेला मूलभूत धक्का बसला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ही केवळ माध्यमांतराची प्रक्रिया नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची, कलाकारांचे स्थान, कथानकाची मांडणी आणि मनोरंजन उद्योगाची …

Read More »