लेख-समिक्षण

सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळ सुरक्षित?

नेतृत्व हा कोणत्याही महिलेच्या जीवनातील अत्यंत सुखद अनुभव असतो, मात्र त्यासोबतच हा काळ शारीरिकदृष्ट्या तितकाच आव्हानात्मक असतो. नैसर्गिक प्रसूती न होता जेव्हा शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सी-सेक्शनद्वारे बाळाचा जन्म होतो, तेव्हा परिस्थिती अधिक नाजूक बनते. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर मातेच्या शरीरावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अशा वेळी सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळा करणे सुरक्षित आहे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. …

Read More »

माऊंट एव्हरेस्टची उंची का वाढतेय?

ऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या शिखरांपैकी एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून सर्वांत जास्त आहे. या शिखराची उंची आणखी वाढत आहे. ही बाब जरा विचित्र वाटेल; पण ती पूर्णपणे खरी आहे. 2005 मध्ये चीनने त्याची उंची मोजली होती, तेव्हा ती 8844.43 मीटर भरली होती. 2020 मध्ये चीन आणि नेपाळने संयुक्तपणे पुन्हा एव्हरेस्टची उंची मोजली आणि डेटा शेअर …

Read More »

प्रेरणादायी यशोगाथा

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …

Read More »

निर्वाळ्याचा अन्वयार्थ

विशेष मतदार यादी पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया कायदेशीरदृष्टया वैधच आहे, असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी हे आवश्यकच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वरकरणी पाहता हे निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, या आदेशामुळे एसआयआरच्या विरोधात डझनभर याचिका दाखल करणाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्‌‍यांचा मार सहन करण्यासारखी झाली आहे. लोकशाहीत न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखणे आणि तारतम्य …

Read More »

पंजाबमधील निकालांचा अन्वयार्थ

पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी राज्याच्या राजकारणाला एक नवी आणि स्पष्ट दिशा दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. या निवडणुकीत पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने विरोधी पक्षांना खूप मागे टाकत आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राज्यातील एकूण आठ महानगरपालिकांपैकी पाच महानगरपालिकांवर ‌’आप‌’ने आपले निशाण फडकावले आहे. याशिवाय नगर परिषद आणि नगर …

Read More »

देशाची राजधानी दिल्लीत आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात आज बुधवारी सकाळी एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे 21 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 37 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य परदेशी नागरिक आहेत. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की, काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. …

Read More »

ये रे ये पावसा…

सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व प्राणिमात्र चातक पक्ष्याप्रमाणे आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये मान्सूनचा हंगाम सुरू होत असला, तरी यावर्षी एल निनो परिणामामुळे काही प्रमाणात मान्सूनची वाटचाल संथ झाल्याने पावसाचे थेंब पडण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही …

Read More »

क्रिकेटची अफू

नुकताच आयपीएल 2026 हंगाम संपला. काय बेफिकीर बनवून ठेवले त्याने! आणि या हंगामातील आकडे? ते तर या अफूची संपूर्ण कहाणी सांगतात. गणित ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. जरा विचार करा. आयपीएल 2026 तब्बल 220 अब्ज मिनिटे पाहिला गेला. 220 अब्ज मिनिटे म्हणजे 3,666,666,666.67 तास. म्हणजे 15.28 कोटी दिवस! म्हणजे 4.18 लाख वर्षे. डोके गरगरून जाईल नाहीतर काय होईल? म्हणजे केवळ …

Read More »

चर्चा वेदांग-नाओमिकाच्या जवळीकीची

अभिनेता वेदांग रैना आणि बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले आहे. हे दोघे जण चित्रपटगृहाबाहेर एकत्र स्पॉट झाल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील जुहू येथील एका मल्टिप्लेक्सबाहेर अचानक समोर आलेल्या कॅमेऱ्यांमुळे नाओमिका सरन काहीशी लाजली आणि तिने हसत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. लिफ्टकडे जात असताना घडलेल्या …

Read More »

यशापयाची भरती-ओहोटी

हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारडम ही कधीच कायमस्वरूपी गोष्ट नव्हती. येथे प्रत्येक शुक्रवार एखाद्या अभिनेत्याचे नशीब बदलते आणि प्रत्येक सोमवार एखादा सुपरस्टार अचानक मागे पडलेला दिसतो. एक काळ असा होता की सलग काही यशस्वी चित्रपट एखाद्या अभिनेत्याला दशकभर उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवत असत; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज एका मोठ्या यशाने अभिनेता आकाशात पोहोचतो, तर दोन अपयशी चित्रपट त्याला पुन्हा …

Read More »