लेख-समिक्षण

निर्जीवाचा जीव

हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्‍या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्‍या …

Read More »

‘मोदींविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाईची मागणी

मागील 10 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर शिरजोरी करीत होते. आता विरोधी पक्षाला जनतेने ताकद दिल्यावर मोदींचा ‘अब उँट पहाड के नीचे आया हैं’, असे होऊ लागले आहे. पहिल्यांदाच मोदींविरोधात काँग्रेसने विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकतीच माजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे माजी सभापती डॉ. महंमद हामीद अन्सारी यांच्या विरोधात संसदेत अपमानास्पद टिप्पणी …

Read More »

बेधुंद मस्तवालांना रोखायचे कसे?

पुण्यातील पोर्शेप्रकरणानंतरच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशभरातून हीट अँड रनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भरधाव वेगाने गाडी चालवून निष्पापांना चिरडणार्‍यांचा बंदोबस्त करायचा कसा हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत दोन मुलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसतैनाती अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये बहुतांश जण मद्यपान करणारे असले तरी दारुवर बंदी घातली जाणेही अशक्य …

Read More »

भारतीय स्टार्टअपची घरवापसी

भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमने गेल्या एक दशकांत महत्त्वाचे बदल आणि परिपक्वता प्रस्थापित केली आहे. आता उद्योगांसाठी अधिक पोषक वातावरण तयार झाले आहे. सरकारने उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी आणि व्यापारात सुलभता आणण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारत आपल्या व्यापक आणि वाढत्या ग्राहक बाजारापेठेमुळे व्यवसायासाठी आणि विस्तारासाठी एक आवडीचे ठिकाण ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे काही कारणांमुळे परदेशांमध्ये गेलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची पावले …

Read More »

हुमा नव्या रिलेशनशिपमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. …

Read More »

जिगरबाज प्रवासाचे दमदार सादरीकरण

‘चंदू चॅम्पियन’ या कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाच्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील पेटकर यांचा जीवनप्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी …

Read More »

चांगल्या हस्ताक्षरासाठी…

शाळा सोडल्यानंतर बर्‍याच जणांना सुंदर हस्ताक्षर आवडत असते, स्वतःचे हस्ताक्षर सुधारावे असेही वाटत असते. पण सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच उमगत नसते. जर आपण लिहिलेले दुसर्‍याला वाचता येणार नसेल तर त्या लिखाणाचा फायदाच नाही. आपल्या अक्षरातून दुसर्‍याशी संवाद साधता आला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरासाठी या काही टिप्स… कसे सुधारावे हस्ताक्षर? : आपली नेमकी अपेक्षा काय आहे हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे …

Read More »

मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांची वर्तणूक. घरामध्ये असणार्‍या आजी-आजोबांशी आपले बाबा-आई जर सतत भांडत असतील, उरमटपणाने बोलत असतील किंवा ऑफिसमधल्या सहकार्‍यांशी फोनवरुन उच्चरावाने बोलत असतील तर मुले त्यांचे अनुकरण करु शकतात. मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना उत्तम सवयी लावणे हे पालकांचे परमकर्तव्य मानण्यात येते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला शिकवणे …

Read More »

कांदा कधीपासून खाल्ला जातो?

जगभरातील लोकांच्या आहारात कांदा असतोच. गरिबांसाठीही कांदा- भाकर हे सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. कांद्याचा वापर मेसोपोटेमियात म्हणजे सध्याच्या इराक-इराणच्या परिसरात 4000 वर्षांपूर्वी केला जात असे, हे एका लेखातून स्पष्ट झाले आहे. 1985 साली एका फ्रेंच पुरातत्त्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. जगभरातल्या एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला …

Read More »

कहाणी एका स्वप्नपूर्तीची

राजस्थानमध्ये गौना परंपरेनंतरच लहान वयात लग्न झालेली वधू सासरी संसार थाटण्यासाठी जाते. ही त्या जोडप्यांसाठी आयुष्याची नवी सुरुवात असली, तरीही मुलींच्या मनात असणार्‍या स्वप्नांचा शेवट असतो. मात्र, रुपा यादवच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी होती. रुपाने तिच्या कुटुंबीयांच्या, खास करून तिच्या मेव्हण्याच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण केले. घरच्यांचा पाठिंबा असला तरीही रुपाला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. आर्थिक …

Read More »