पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज कमी-जास्त (कमी कमीच; जास्तच जास्त) करण्याची स्कीम सुरुवातीला दोनच राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली गेली होती. त्यात ‘प्रयोग’ नेमका कोणता होता आणि तो यशस्वी झाला की नाही, याची माहिती मिळण्याआधीच ही स्कीम देशभर लागू झाली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या योजनांमुळं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी किंवा भाऊ खूश झालेत की नाही, हे कळायला ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडावा लागेल. पण …
Read More »बिहार, आंध्र प्रदेशचा अर्थसंकल्प
मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला. या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेच नव्हता. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी कोणतीही मोठी घोषणा न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतर चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त …
Read More »धोक्याचा घंटानाद
आधुनिक काळात सर्वांचे आयुष्य आता संगणकावर अवलंबून आहे. एक दिवस जरी संगणक बंद पडला तर काय होईल? याचा कदाचित विचार आपल्यापैकी कोणी केला नसेल. परंतु जे काही घडेल, ते कल्पनेपलीकडचे असेल आणि त्याचे परिणाम अणुबॉम्ब पडण्यापेक्षा भयानक असतील. याचा अनुभव काही दिवसापूंर्वीच आला आहे. 1980 च्या दशकांत आपण संगणकाच्या बिघाडामुळे मोठ्या घटना घडलेल्या पाहिल्या. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी पडलेले …
Read More »व्यापक चर्चेची गरज
काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर मत मांडले. ‘धर्मांतराची प्रवृत्ती अशीच सुरूच राहिली तर एक दिवस भारताची बहुसंख्यांक लोकसंख्या ही अल्पसंख्याक होईल.’ न्यायालयाने असेही म्हटले की, धर्मप्रचार आणि प्रसाराला मुभा असली तरी धर्मांतराला परवानगी देता येत नाही. अर्थात यापूर्वीही न्यायालयाने धर्मांतराबाबत वेळोवेळी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मांडलेले मत, निर्णय आणि कायद्याचा उलथापालथीच्या पुढे जात आजच्या घडीला फसवणूक …
Read More »संगीत शिका, स्मार्ट व्हा
आनंदी आयुष्य जगण्यासाठी संगीताची साथ ही खूप मोलाची ठरते. त्यामुळेच आपल्यातील प्रत्येकाने एखादे तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीतसाधनेमुळे आयुष्यातील इतर काही गोष्टीतही सुधारणा होण्यास मदत मिळते. संगीतवाद्य शिकण्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ. स्मरणशक्ती वाढते ः संगीतवाद्य वाजवण्याचा एक मोठा फायदा आहे हा. संगीत ऐकणे आणि वाद्य वाजवणे ह्या दोन्ही आपल्या मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे संगीत वाद्य शिकण्यासाठी …
Read More »मुलांना समजून घेताना..
मुले ही देवाघरची फुले तर असतातच; पण उद्याच्या भविष्याचे निर्मातेही असतात. त्यामुळेच मुलांच्या चांगल्या आरोग्यासोबतच त्यांचे संगोपनही चांगले होणे गरजेचे आहे. चांगल्या संगोपनातूनच मुले त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. मुलाला शिकवलेल्या चांगल्या सवयी त्याने अंगिकारल्या तरच चांगले पालकत्वही यशस्वी होते. मूल ऐकत नाही, असे न सांगणारी आई शोधून सापडायची नाही. याचे कारण हट्टीपणा करण्याचेच ते वय असते. अशा …
Read More »गुणकारी काळी गाजरे!
हिवाळा आला की बाजारात लालचुटुक गाजरंही दिसू लागतात. गाजरांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र, केवळ लालच गाजरं असतात असे नाही. काळीही गाजरे असतात व ती लाल गाजरापेक्षाही अधिक गुणकारी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ‘सायन्स डायरेक्ट’वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की काळ्या गाजरांमध्ये लाल आणि केशरी गाजरपेक्षिा जास्त फ्लेव्होनॉइडस् असतात. यापैकी क्वेरसेटीन, ल्यूटोलिन, केम्पफेरॉल आणि मायरिसेटिन प्रमुख …
Read More »प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ
डॉ. जयंत नारळीकर यांना नुकतीच 86 वर्षेपूर्ण झाली. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ’ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला. ’अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि …
Read More »स्थानिक भाषांचा अवलंब गरजेचाच
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी अलीकडेच एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे देशाचे लक्ष वेधले आहे. प्रभावी न्यायव्यवस्थेसाठी स्थानिक भाषांचा अवलंब केला पाहिजे असे वक्तव्य यांनी केले आहे. एका चर्चासत्रादरम्यान बोलातना न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्यांना हे जाणवले होते की वकील त्यांच्या मातृभाषेत अधिक चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकतात. वास्तविक पाहता, आपल्या देशात व्यावसायिक …
Read More »विचित्र वास्तव
णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अॅडम ब्रिटन …
Read More »