लेख-समिक्षण
  • 20 september 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

June, 2026

  • 28 June

    कर्जमाफीवरून आ. बच्चू कडूंचा घरचा आहेर

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधान परिषद सभागृहात दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यात हा वाद झाला. कर्जमाफीच्या मुद्यावर मंत्री बोलत असताना आ. कडू यांनी त्यांना प्रश्न केला. त्यावरून आ. दरेकर यांनी आक्षेप घेत आ. कडू यांना चागलेच सुनावले. त्यावर आ. कडू यांनी कर्जमाफीतील प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सांगून घरचा …

    Read More »
  • 28 June

    द्विपक्षीय लोकशाहीकडे?

    वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आर्थिक आघाडीवर संपूर्ण भारत एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण हळूहळू अप्रस्तुत ठरत चालले आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रादेशिक पक्षांचे प्रस्थापित नेतृत्व आता जनतेकडून नाकारले जात आहे. लोकशाहीत विरोधी …

    Read More »
  • 28 June

    संकट गोड्या पाण्याचे

    जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 ट्रिलियन लिटर म्हणजेच 85.6 ट्रिलियन गॅलन गोड्या पाण्याचा ऱ्हास होत आहे. हे प्रमाण तब्बल 28 कोटी लोकांची वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे आणि भूगर्भातील पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला वाळवंटीकरण म्हणजेच जमिनीचे वेगाने वाळवंटात होणारे रूपांतर असे संबोधले जाते. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 …

    Read More »
  • 21 June

    ट्रेलरने वाढवली उत्सुकता

    ‌‘धमाल 4‌’या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा मनोरंजक प्रवास अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या 10 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेळची कथा एका अथांग सोन्याच्या खजिन्याभोवती आणि रहस्यमय साहसाभोवती फिरते. यामध्ये नेहमीप्रमाणेच संभ्रम, स्पर्धा आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे …

    Read More »
  • 21 June

    मोहिनी व्यवस्थेशी लढणाऱ्या नायकाची

    हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‌‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था‌’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक …

    Read More »
  • 21 June

    कारकिर्दीच्या उत्कर्षात नवसंशोधनाचं महत्त्व

    आधुनिक व्यावसायिक जगताचा वेग प्रचंड आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि वाढती जागतिक स्पर्धा यांमुळे नोकरीच्या बाजारपेठेचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. अशा काळात केवळ पदवी असणे किंवा साचेबद्ध पद्धतीने काम करत राहणे दीर्घकालीन यशाची हमी देऊ शकत नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि कारकिर्दीत सातत्याने प्रगती करण्यासाठी ‌‘नवसंशोधन‌’ (इनोव्हेशन) आणि कल्पकता ही सर्वात …

    Read More »
  • 21 June

    गर्भारकाळात प्रवास करताय ?

    गर्भारपणात प्रवास करावा की नाही, हा प्रश्न प्रत्येक होणाऱ्या मातेच्या मनात असतो. जुन्या काळी गर्भवती स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात असे, मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत आणि प्रगत वाहतूक व्यवस्थेमुळे गर्भारपणातील प्रवास पूर्वीपेक्षा सुलभ झाला आहे. तरीही, प्रवासाचे नियोजन करताना स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची सुरक्षितता लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रवासासाठी वाहनाची निवड करणे हा सुरक्षिततेचा पहिला टप्पा आहे. स्वतःची …

    Read More »
  • 21 June

    प्राणीही होतात ‌‘टल्ली‌’

    मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; पण तरीही अनेक जण त्याच्या आहारी जातात. पण, एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, माणूसच नाही, तर प्राणीदेखील नशा करतात. आफ्रिकेच्या जंगलातील याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आफ्रिकेच्या जंगलातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जंगलातील प्राणी धुंद अवस्थेत पाहायला मिळाले. जंगलातील एका खास झाडाची फळे खाल्ल्यानंतर हे सर्व प्राणी नशेत टल्ली होतात, असे …

    Read More »
  • 21 June

    वयाहून मोठे यश

    शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले …

    Read More »
  • 21 June

    पारदर्शकतेला खिंडार

    अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच …

    Read More »