लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

December, 2025

  • 14 December

    ‌‘तारक मेहता…‌’ बंद होणार?

    ‌‘तारक मेहता का उल्टा चश्मा‌’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …

    Read More »
  • 14 December

    कलाकारांचे बहुविवाह

    भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …

    Read More »
  • 14 December

    जॉब ॲप्लिकेशन करताय..?

    तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर ॲप्लीकेशन करताना घडणाऱ्या या कॉमन चुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत. या चूकांमुळे तुमची नवी नोकरी मिळण्याची संधी धुसर होऊ शकते किंवा आहे त्या जॉबपासून हात धुवावा लागतो. तुम्ही नोकरी शोधत आहात हे तुमच्या ऑफिसमधल्या कोणालाही( कितीही बेस्ट फ्रेंड असला तरी) सांगू नका.तुमच्या बॉसला तुम्ही नोकरी सोडत असल्याची कुणकुण लागली तर त्याचा परिणाम तुमच्याशी असलेल्या …

    Read More »
  • 14 December

    हळद वापरुन सौंदर्य खुलवताना…

    चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स आणि ब्युटी प्रॉडक्टस अनेक मोठमोठे दावे करतात, पण अनेकदा असे दिसून येते की, घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा परिणाम जास्त चांगला आणि सुरक्षित असतो. यामध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर आहे ती हळद. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (जंतुनाशक), अँटी-ऑक्सिडंट (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. यामुळे …

    Read More »
  • 14 December

    मन जाणून घेणारी आज्ञावली

    खाद्याने आपल्या मनातली गोष्ट ओळखली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केलेला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार …

    Read More »
  • 14 December

    कृषी रागिणीची यशोगाथा

    हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत …

    Read More »
  • 14 December

    आता हापूसवरही दावा

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि इतर उपक्रम इतर राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये वळवण्याबाबत नेहमीच आरोप केले जात असतानाच, आता महाराष्ट्राची शान असलेल्या हापूस आंब्याबाबतही अशीच काही कारस्थाने होताना दिसत आहेत. गुजरात सरकारने हापूस आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हापूस हा शब्द फक्त महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱ्या आंब्यासाठीच वापरला जातो, असे असताना गुजरात येथील कृषी विद्यापीठांनी …

    Read More »
  • 14 December

    सौर विकिरणांचा परिणाम

    ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली …

    Read More »
  • 14 December

    आता भीक मागण्यास बंदी

    महाराष्ट्रात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर शनिवारी सभापतींच्या दालनात विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील दखल घेण्यात येणार आहे. महिला …

    Read More »
  • 14 December

    इंडिगो प्रकरणाचा धडा

    भारतातील हवाईवाहतूक क्षेत्राला अनेक वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विमानकंपन्यांचे ओझे सोसावे लागले. दर काही वर्षांनी एखादी मोठी कंपनी दिवाळखोरीत जात असे आणि विमानप्रवासाची व या उद्योगाची विश्वासार्हता डळमळीत होत असे. अशा पार्श्वभूमीवर इंडिगोचा उदय हा जणू काही सर्व समस्यांवरचा उतारा मानला गेला. आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुरक्षित, वेळेवर आणि परवडणाऱ्या भाड्याच्या उड्डाणांमुळे या कंपनीने लाखो प्रवाशांचा विश्वास जिंकला. लहान शहरांमध्येही हवाईसेवेचा लाभ पोहोचवण्यात …

    Read More »