आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक …
Read More »चिंतन – प्रबोधन
हळद शेतीतील यशस्वीनी
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सोमालीवाडा खुर्द गावातील कंचन वर्मा या महिला शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत हळद लागवडीच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन केले आहे. गव्हाचे बंपर उत्पादन होणाऱ्या या भागात कंचन यांनी कृषी विज्ञान केंद्रातून अवघ्या सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि 2020 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर हळदीची लागवड सुरू केली. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून 2023 मध्ये त्यांनी तब्बल …
Read More »भारतीची यशोगाथा
भारतीय टेलिव्हिजनवरील आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भारती सिंग आज मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र, तिचा हा यशाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्रचंड गरिबी, वडिलांचे लहानपणीच झालेले निधन आणि अनेक अडचणींवर मात करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पंजाबमधील अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात भारती सिंहचा जन्म झाला. ती अवघी दोन वर्षांची असताना …
Read More »दुर्धर आजारांवर मात करत यशोशिखरावर
राकेश चंदोला यांचे बालपण सामान्य मुलांसारखे आनंदी नव्हते, तर ते आरोग्याच्या विविध समस्यांनी आणि वेदनांनी वेढलेले होते. एका टप्प्यावर त्यांना तब्बल 17 आजारांनी ग्रासले होते, ज्यामध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिससारख्या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आजाराचाही समावेश होता. या आजारामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत असे. प्रदीर्घ उपचार आणि शारीरिक कमजोरीमुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले होते, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी …
Read More »वयाहून मोठे यश
शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले …
Read More »जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …
Read More »प्रेरणादायी यशोगाथा
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …
Read More »प्रयत्न सोडू नका
‘रील्स’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण …
Read More »आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश
तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …
Read More »गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी
आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र