सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली आहे. विशेषतः पालकांसाठी आपल्या मुलाचे पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस किंवा त्याचे गोड हसू फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे अभिमानास्पद वाटते. मात्र, या ‘शेरेटिंग’ (शेअरिंग + पेरेंटिंग) मुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला धोक्यात आणत आहात. 1. खासगी माहिती आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोशल …
Read More »TimeLine Layout
August, 2026
-
2 August
लवंग खा झोपण्यापूर्वी
स्वयंपाकघरात असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत, जे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले …
Read More » -
2 August
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …
Read More » -
2 August
दिलासादायक निर्णय; पण…
सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी ‘हरिष राणा’ प्रकरणासंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक संवेदनशील पाऊल उचलले आहे. आतापर्यंत केवळ शासकीय व निमशासकीय रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजेच निष्क्रीय इच्छामरणाची कायदेशीर प्रक्रिया आता खासगी रुग्णालयांमध्येही राबविण्यास राज्य सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि द्वितीय वैद्यकीय मंडळ स्थापन …
Read More » -
2 August
नवीन टास्क फोर्सने काय साधणार?
भारतातील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्था सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. देशातील लाखो होतकरू तरुणांचे भविष्य ज्या परीक्षांवर अवलंबून असते, त्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गेल्या काही वर्षांत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार घडणारे पेपरफुटीचे प्रकार (पेपर लीक), परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, गैरप्रकार आणि यंत्रणेची दिरंगाई यामुळे तरुण पिढीच्या मनात तीव्र नैराश्य आणि संताप पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा व्यवस्थेत …
Read More » -
2 August
भाजप, संघाची माफी न मागण्याचा निर्धार
प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ मंजूर करण्यात आले. त्यावर चर्चा करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. खा. राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला.ते म्हणाले की, मी स्वत: अमित शाह यांना पोलिस अधिकाऱ्यांना फोन करताना …
Read More » -
2 August
विजयाचा अन्वयार्थ
लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते; ती नागरिकांच्या जागरूकतेवर आणि सत्तेला जाब विचारण्याच्या क्षमतेवर उभी असते. देशभरातील पेपरफुटी प्रकरणे, परीक्षा व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाविरोधात उभे राहिलेले अलीकडील विद्यार्थी आंदोलन याच लोकशाही मूल्यांचे प्रभावी उदाहरण ठरले. या संघर्षाने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींना वाचा फोडतानाच जनतेचा संघटित आवाज अखेरीस सत्तेला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकतो, हेही पुन्हा एकदा सिद्ध करून …
Read More » -
2 August
‘परजीवी’ चे संकट
’डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील दोन आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हा निर्णय महत्त्वाचा आहे. याचे कारण हातात बनावट सीबीआय किंवा ईडीचे पत्र अंगावर पोलीस अधिकाऱ्याचा खोटा गणवेश, पाठीमागे हुबेहूब पोलीस ठाण्याचा देखावा आणि स्क्रीनवर कडक आवाजात ओरडणारा भामटा, तुमच्या नावाचे एक पार्सल सापडले आहे, त्यात एमडीएमए ड्रग्ज आहेत, तुम्ही डिजिटल अरेस्टखाली आहात ! अशी भीती दाखवून अनेक नागरिकांना विशेषतः …
Read More »
July, 2026
-
26 July
‘बटवारा 1947’ चा टीझर प्रदर्शित
भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून, तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी एका कठीण संघर्षातून जात असल्याचे यात दिसून येते. भारतीय इतिहासातील एका अत्यंत अस्थिर आणि वेदनादायक काळाची साक्ष देणारा हा चित्रपट येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …
Read More » -
26 July
ओटीटीवर दिग्गजांची मांदियाळी
भारतीय मनोरंजनविश्व एका अभूतपूर्व संक्रमणातून जात आहे. एकेकाळी रुपेरी पडदाच लोकप्रियतेचा, यशाचा आणि कीर्तीचा सर्वोच्च मानदंड मानला जात होता; परंतु गेल्या काही वर्षांत या संकल्पनेला मूलभूत धक्का बसला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ही केवळ माध्यमांतराची प्रक्रिया नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची, कलाकारांचे स्थान, कथानकाची मांडणी आणि मनोरंजन उद्योगाची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







