लेख-समिक्षण

सर्वात महागडे औषध

जगातील सर्वात महागडं औषध कोणतं, हे माहिती आहे का? कोणत्या आजारावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंग्लंडमधील एक वर्षाच्या बाळ एडवर्डला एका गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासले आहे, हे कळाल्यानंतर महागड्या औषधाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या बाळाला ‌‘एसएमए‌’ नावाचा आजार झाला. म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफी ने त्याला ग्रासले. स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफीने ग्रस्त असलेल्या त्या मुलावर उपचार करण्यासाठी वापरले …

Read More »

पायांनी लिहून मिळवली पदवी दोन्ही हात नसणाऱ्या लक्ष्मीची प्रेरणादायी कहाणी

अनेकदा आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतःच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर ती आनंदाने, समाधानाने सामान्य आयुष्य जगू शकेल का? तिच्या मनात जिद्द तरी निर्माण होईल का? बहुतेकांना याचे उत्तर नकारार्थी वाटेल. …

Read More »

कडाका थंडीचा

उत्तर भारताकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दस्तक दिली असून, राज्याच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हिमालयीन पट्ट्यात झालेली जोरदार हिमवृष्टी आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पसरलेल्या दाट धुक्याचा थेट परिणाम आता दख्खनच्या पठारावर दिसून येत आहे. नाशिकमधील निफाडसारख्या भागात पारा आधीच 5 अंशांपर्यंत खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला असून, आगामी काळात संपूर्ण भाग …

Read More »

विरोधकांची हाराकिरी

महाराष्ट्रातील नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल सत्ताधारी महायुतीच्या बाजूनेच गेल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत असले तरी राज्यातील नागरी भागातील मतदारांनी या तीन पक्षांवर विश्वास दाखवला आहे असेच दिसते. राज्यातील एकूण 288 नगरपंचायती नगरपरिषदांसाठी झालेल्या मतदानामध्ये थेट नगराध्यक्ष …

Read More »

शिवसेना-मनसे युतीची घोषणा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. त्याशिवाय मुंबईत कोण किती जागा लढवणार, याबाबतही ठाकरे बंधूंकडून माहिती देण्यात आलेली नाही. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सावधपणे पाऊले उचलत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शिवसेना (ठाकरे) …

Read More »

‌‘धुरंधर‌’ देवाभाऊ

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि व्याकरण बदलले असल्याची साक्ष देणारे आहेत. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांत दणदणीत विजय मिळवताना राज्यातील 288 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी तब्बल 215 ठिकाणी अध्यक्षपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. याउलट काँग्रेस, शिवसेना …

Read More »

हादरवणाऱ्या ‌‘फाईल्स‌’

अमेरिकेत सध्या जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल गाजते आहे. या प्रकरणातील गोपनीय फाइल्स सार्वजनिक झाल्याने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत खळबळ माजली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. या फाइल्समध्ये जगातील नामवंत उद्योगपती, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या फाईल्स जाहीर झाल्यानंतर अमेरिकन सरकारला काही महत्त्वाच्या बाबींवर खुलासा करावा लागणार आहे. कागदपत्रातील कोणते भाग …

Read More »

एका अभिनेत्रीचा संघर्ष‌‘महिमा‌’

शाहरुख खानच्या ‌‘परदेस‌’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री महिमा चौधरीचे वास्तवातील आयुष्य एखाद्या गंभीर चित्रपटाच्या कथेसारखेच खडतर राहिले आहे. शूटिंगदरम्यान झालेला जीवघेणा अपघात, कराराशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत, ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार आणि वैवाहिक आयुष्यातील चढउतार या सगळ्यांचा तिने निकराने सामना केला. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना महिमाने आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख केला. 1999 साली अभिनेता अजय देवगन …

Read More »

राज कपूर ः द ग्रेट शोमन

हिंदी चित्रपटसृष्टिचे ग्रेट शोमन राज कपूर यांच्याबद्दल ठळक गोष्टी सर्वांनाच माहिती असतील. पण ते कसे घडले. त्या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेताना प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा काही घटना या ‌‘शोमॅन‌’च्या आयुष्यात घडल्या. काही अफवा पसरल्या. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, परिस्थितीला बिनधास्तपणे, आव्हानात्मकरित्या स्वीकारण्याच्या स्वभावामुळे त्या अफवांना चांगलं पीक आलं. त्यांच्या देखणेपणामुळे त्या गोष्टींना अधिकाधिक खतपाणी मिळालं. त्या गोष्टी अधिक …

Read More »

करा सर्वश्रेष्ठ दान !

जगाच्या दानशूर व्यक्तींची जेव्हा चर्चा होते तेव्हा कायम तरूण मनाला प्रश्न पडतो की आपण काय दान करावं? असं काही जे आपल्या मेहनतीतून आलेलं असेल आणि त्याचा उपयोग कोणालाही होऊ शकतो.दान हे आपल्या संस्कृतीत सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. ते कुणी करावं याला काही बंधन नाही. आपल्याकडचं काही दुसऱ्याच्या उपयोगी येत असेल तर ते दिल्यानं जे समाधान मिळतं ना त्याची तुलना इतर …

Read More »