लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

बँकिंग क्षेत्राची नवी पहाट

भारतीय बँकिंग क्षेत्राने गेल्या दशकभरात अत्यंत आव्हानात्मक प्रवास केला आहे. एकेकाळी थकीत कर्जांच्या (एनपीए) ओझ्याखाली दबलेल्या बँका आता सुदृढ आर्थिक आरोग्याचा अनुभव घेत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या सहामाही ‌‘वित्तीय स्थिरता अहवाला‌’नुसार, बँकांचे जीएनपीए म्हणजेच एकूण थकित कर्जांचे प्रमाण सप्टेंबर 2025 पर्यंत कमी होऊन 2.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, सध्याची स्थिती कायम राहिल्यास …

Read More »

उत्तीर्णांच्या गर्दीमागचा अंधार

केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये देशभरातून सुमारे 50 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असे समोर आले आहे. यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग‌’ च्या माध्यमातून त्यांना संजीवनी देण्याची योजना सरकारने आखली आहे. परंतु इतक्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण का होतात? गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील शाळा-महाविद्यालयांच्या …

Read More »

‌‘धुरंधर‌’ देवाभाऊ

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि व्याकरण बदलले असल्याची साक्ष देणारे आहेत. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांत दणदणीत विजय मिळवताना राज्यातील 288 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी तब्बल 215 ठिकाणी अध्यक्षपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. याउलट काँग्रेस, शिवसेना …

Read More »

पायाभरणी करणारी निवड

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर ज्या पक्षांमध्ये लोकशाही पद्धती आहे म्हणजेच एकचालकानुवर्तीत्व नाहीये अशा पक्षांमध्ये पक्षातील प्रमुख स्थानावर अनुभवी, बुजुर्ग नेत्यांची निवड करण्याचा प्रघात आहे. याचे कारण पक्षसंघटना चालवताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी जुळवून घेत पक्षविस्तार करावा लागतो. असे असताना 45 वर्षे वय असणाऱ्या बिहारच्या नितीन नबीन यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच …

Read More »

इंडिगो प्रकरणाचा धडा

भारतातील हवाईवाहतूक क्षेत्राला अनेक वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विमानकंपन्यांचे ओझे सोसावे लागले. दर काही वर्षांनी एखादी मोठी कंपनी दिवाळखोरीत जात असे आणि विमानप्रवासाची व या उद्योगाची विश्वासार्हता डळमळीत होत असे. अशा पार्श्वभूमीवर इंडिगोचा उदय हा जणू काही सर्व समस्यांवरचा उतारा मानला गेला. आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुरक्षित, वेळेवर आणि परवडणाऱ्या भाड्याच्या उड्डाणांमुळे या कंपनीने लाखो प्रवाशांचा विश्वास जिंकला. लहान शहरांमध्येही हवाईसेवेचा लाभ पोहोचवण्यात …

Read More »

‌‘सचार सारथी‌’चे कविव

‌‘सचार साथी‌’ हे अलिकेशन अनिवा कराचा निण कें सरकारने जाहीर केानतर डिजिटल ह, वयकि गोपनीयता आणि सरकारी सर्हेलस यायावर मोठी चचा सु झाली आणि ा अपची सती कराबाबत सव तरातून होणारा विरोध लक्षात घेऊन अखेरीस सरकारने ही अनिवाता ागे घेाची घोषणा केली. का आहे ाागचे राजकारण? सरकारचे हणणे का आहे? विरोधकाची बाजू बरोबर आहे का? दरसचार क्षेात गुहेगारी वाढते आहे, …

Read More »

पेच कर्नाटकातील सत्तासंघर्षाचा

दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या कर्नाटकामध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्षाने 2023 मध्ये आपल्या हाती सत्तेचा सुकाणू घेतला. अलीकडेच या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. लगेचच सत्ता हस्तांतरणाच्या गुप्त कराराबाबत, नेतृत्व बदलाबाबत आणि मुख्यमंत्री पदावर नवीन चेहरा आणण्याबाबत चर्चा वेगाने वाढल्याचे दिसून आले. यावरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी आलेला आहे. आज कर्नाटकातील परिस्थिती अशी …

Read More »

उदड अधाातली चिंताजनक उपासार

मेळघाटमये जून ते आगट या कालावधीत शूय ते सहा वषाया 65 मुलाचा कुपोषणामुळे मयू झायाया माहितीची दखल घेत ही थिती धादायक असयाची टिपणी राय सरकारचा ीकोन अयत बेजबाबदार असयाचे ताशेरेही अलीकडेच उच ाालाने ओढले आहेत.या बालकाचे मयू यूमोनियामुळे झाले असयाचा दावा सरकारी वकिलानी केयानतर यायालयाने यूमोनिया का झाला, असा सत उपथित केला आहे. देशात ोत अधा ोजना सु असताना, सावजनिक …

Read More »

उत्कंठा शिगेला

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …

Read More »

उत्कंठा शिगेला

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …

Read More »