लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

March, 2026

  • 29 March

    पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत

    पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे 1 तास 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत सरकारने विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. घाबरण्याचे कारण नाही. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली. या बैठकीला सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे मंत्री अमित शाह, एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन …

    Read More »
  • 29 March

    अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार

    महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास धरायला शिकवली आणि अंधश्र्द्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र कायदा केला त्याच मातीत आज तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारी ‌‘कॅप्टन‌’ अशोक खरातसारखी प्रवृत्ती फोफावते, ही बाब राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्राने नेहमीच प्रबोधनाची मशाल हातात धरली आहे, पण खरातच्या …

    Read More »
  • 29 March

    कौटुंबिक जबाबदारीचे सामायिकीकरण

    सृजन आणि संगोपन या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आजवर केवळ मातेच्या खांद्यावर सोपवलेली संगोपनाची जबाबदारी ही आधुनिक समाजात आता पित्याच्या सहभागाशिवाय अपूर्ण मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे पितृत्व रजेच्या (पॅटर्निटी लीव्ह) संदर्भात एका नव्या सामाजिक क्रांतीची नांदी झाली आहे. केवळ आर्थिक तरतूद करणारा घटक म्हणून पुरुषाकडे पाहण्याची पारंपरिक मानसिकता बदलून, त्याला बालकाच्या भावनिक आणि …

    Read More »
  • 22 March

    ‌‘लकडबग्घा-2‌’चा टीझर रिलीज

    अभिनेता आणि दिग्दर्शक अंशुमन झा याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌’लकडबग्घा 2: द मंकी बिझनेस‌’ या बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. ‌‘फर्स्ट रे फिल्म्स‌’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली असून, हा भाग इंडोनेशियमधील दुर्मिळ होत चाललेल्या ‌‘सेलेबेस क्रेस्टेड …

    Read More »
  • 22 March

    कलाकारांचा आर्थिक संघर्ष

    सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी याबाबत मतप्रदर्शन केले. वास्तविक सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या नशिबी अशा प्रकारे आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली होती. शोमन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांनाही आर्थिक नियोजन चुकल्याचा फटका सहन करावा लागला. परंतु या कलाकारांनी प्रचंड मेहनतीने परिस्थिती पालटवली. या …

    Read More »
  • 22 March

    वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?

    स्मार्टफोनच्या जगात सध्या ‌‘वायरलेस चार्जिंग‌’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण या सुविधेला पसंती देत आहेत. मात्र, या तंत्रज्ञानामुळे फोनच्या बॅटरीवर विपरीत परिणाम होतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी… गेल्या काही वर्षांत वायरलेस चार्जिंगचे तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले आहे. आता केवळ महागड्या स्मार्टफोनमध्येच नव्हे, तर कारमध्येही हे फीचर मिळू लागले आहे. चार्जिंग पॅडवर फोन ठेवला की …

    Read More »
  • 22 March

    पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

    आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय वाढल्यानंतर स्रियांचे केस पांढरे होत असत; पण आज अनेक महिला वयाच्या साठीसमीप असतानाही त्यांचे केसे काळे आहेत. याउलट अगदी कॉलेजगोईंग तरुणींपासून 30-35 च्या वयातील मुली केस पांढरे होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची औषधे घेताना दिसताहेत. यामागे चुकीची जीवनशैली, अस्वास्थ्यदायक आहार, तणाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक …

    Read More »
  • 22 March

    ‌‘हा‌’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता

    जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे, हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता, हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव …

    Read More »
  • 22 March

    दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

    जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …

    Read More »
  • 22 March

    वांगचुकांच्या सुटकेचा अर्थ

    लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने घुमजाव केले आहे. गृहमंत्रालयाने वांगचुक यांच्यावर लादलेला एनएसए रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचा सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करून सोनम यांची नजरकैद …

    Read More »