लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

सावळागोंधळ

महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करेपर्यंत जो ओंगाळवाणा प्रकार पाहायला मिळाला त्यातून राजकारण या प्रकाराविषयीच लोकांच्या मनात तिटकारा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशीच स्थिती सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर 15 तारखेला मतदानाला जाताना मतदारांचीच आता कसोटी लागणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी आयत्या वेळेला या पक्षातून त्या पक्षात …

Read More »

कडाका थंडीचा

उत्तर भारताकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दस्तक दिली असून, राज्याच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हिमालयीन पट्ट्यात झालेली जोरदार हिमवृष्टी आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पसरलेल्या दाट धुक्याचा थेट परिणाम आता दख्खनच्या पठारावर दिसून येत आहे. नाशिकमधील निफाडसारख्या भागात पारा आधीच 5 अंशांपर्यंत खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला असून, आगामी काळात संपूर्ण भाग …

Read More »

लाल भूमीत खुललं कमळ

केरळमधील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारे ठरले आहेत. 2026 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे ‌‘सेमीफायनल‌’ म्हणून पाहिले जाते आणि यावेळी सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीला राज्यभरात मोठा फटका बसलेला स्पष्टपणे दिसून आला आहे. याउलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने शहरी तसेच ग्रामीण भागात जोरदार पुनरागमन करत आपली राजकीय ताकद पुन्हा …

Read More »

आता हापूसवरही दावा

महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि इतर उपक्रम इतर राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये वळवण्याबाबत नेहमीच आरोप केले जात असतानाच, आता महाराष्ट्राची शान असलेल्या हापूस आंब्याबाबतही अशीच काही कारस्थाने होताना दिसत आहेत. गुजरात सरकारने हापूस आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हापूस हा शब्द फक्त महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱ्या आंब्यासाठीच वापरला जातो, असे असताना गुजरात येथील कृषी विद्यापीठांनी …

Read More »

झाडाचा बळी का?

आजपासून दोन वषाया कालावधीमये नाशिक येथे होणाा महाकुभमेयाया निमाािने सरकारी पातळीवर जोरदार तयारी सु असतानाच या तयारीला छेद देणारी वादाची किनारही समोर येत आहे. दर बारा वषानी भरणाया या कुभमेयामये हजारो साधू येत असयाने याया निवासाची सोय करयासाठी नाशिकजवळील तपोवनमये सतराशेपेक्षा जात झाडाची तोड करयात येणार असयाने यावन वाद निमाण झाला आहे. नाशिक महानगरपालिकेनेच काही दिवसापूर्वी वापामये टेंडर नोटीस सि …

Read More »

शाश्वत विकासाचा संकल्प

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या जी20 शिखर परिषदेमध्ये बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे निकष बदलण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. आतापर्यंत विकासाबाबत मानल्या गेलेल्या निकषांचा फेरआढावा घेण्याची गरज असून सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे. सर्वसाधारणपणे जगातील एखादा देश किंवा अर्थव्यवस्था विकसित आहे हे जेव्हा मानले जाते तेव्हा, जे आतापर्यंतचे प्रस्थापित निकष …

Read More »

चिंता हसीनाा भविताची

सया भारताया आायाला असलेया बागलादेशया माजी पतधान शेख हसीना याना बागलादेशातील लवादाने मानवतेया विरोधात अपराध केयाया कारणावन मयुदडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे शेख हसीना याचे एकूणच भवितय आता सकटात सापडले आहे. बागलादेशात फेबुवारी महियात सावकि निवडणुका होणार आहेत, या निवडणुकात भाग यायला शेख हसीना याया नेतवाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बदी घालयात आली आहे. मुळात अवामी लीग या पक्षावरच …

Read More »

अमेरिकेचा नवा दणका

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या दोन मंत्रांचा जप करून विविध प्रकारचे विचित्र निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा ताजा नियम जाहीर करून पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी येणार्या किंवा पर्यटनासाठी येणार्या परकीय नागरिकांना जी परवानगी दिली जाते ती परवानगी आता संपूर्णपणे संबंधित नागरिकांच्या आरोग्यावर …

Read More »

बिगुल वाजला; पण…

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …

Read More »

गुन्हेगारीला उधाण

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …

Read More »