आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची …
Read More »जगावेगळी कॉफी
चहाप्रमाणेच जगभरात कॉफीप्रेमींची कमतरता नाही. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या वाफाळलेल्या कपाने करतात. त्याचा सुगंध कॉफी पिणार्यांना वेड लावतो. एखाद्याला कॉफी पिण्याची सवय लागली तर तो त्याची वेगवेगळी चव ट्राय करतो. त्याच्या वेगवेगळ्या बीन्सची चव वेगवेगळी असते. जगातील सर्वात चविष्ट कॉफी इतकी महाग आहे की त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. या वेगवेगळ्या कॉफीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पण …
Read More »विणकामात क्रांती घडवणारा अवलिया
श्री मल्लेशम् यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका गरिब विणकर कुटुंबात झाला. त्यांना इयत्ता सहावी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि मोठ्यांसोबत हातमाग विणकामाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. मात्र शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी खाजगीरित्या ७ वी उत्तीर्ण केली आणि १० वी सुद्धा प्रयत्नपूर्वक तिसर्या प्रयत्नात पूर्ण केली. पोचंपल्ली रेशीम साडी विणकामाच्या परंपरेमध्ये ‘आसू’ ही एक अनिवार्य आणि अत्यंत श्रमसाध्य प्रक्रिया असते. या …
Read More »राजीनाम्याचा अन्वयार्थ
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिध्द सभापती असलेल्या अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याची घोषणा संसद अधिवेशनाच्या प्रारंभी केली. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ही केवळ व्यक्तिगत पातळीवरील वैद्यकीय बाब नसून भाजप सरकारने सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत दाखविलेल्या असहिष्णुतेचे आणि अधिनायकी वृत्तीचे लक्षणीय उदाहरण म्हणून ही घटना ओळखली जाईल. सत्ताधारी भाजपने धनखड यांच्याशी असलेल्या तणावाच्या रेषा आधीच अधोरेखित केल्या होत्या. …
Read More »दक्षिणेत भाजपा अडचणीत?
भाजपमध्ये सध्या अध्यक्षपदावरून प्रचंड हालचाल सुरू आहे. मात्र यासोबतच पक्ष ‘मिशन साऊथ’ म्हणजेच दक्षिण भारतातील विस्ताराबाबतही दीर्घकाळापासून गंभीर आहे. काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता तज्ज्ञांच्या मते भाजपचं हे स्वप्न हळूहळू धोयात सापडतंय. याला कारणीभूत असलेल्या घटनांची सुरुवात कर्नाटकमधून सत्ता गमावण्यापासून झाली आणि त्यानंतर तेलंगणामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने प्रश्न उपस्थित झाले. विशेष चिंता यासाठी आहे की २०२६ च्या सुरुवातीला …
Read More »मुंबई बॉम्बस्फोट निकालाला आव्हान
२००६ मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर ११ मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात १९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातील १२ आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालेला …
Read More »उपराष्ट्रपतींचे वादपुराण
जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व कामकाज सुरळीत पार पडत असताना सायंकाळी अचानक त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या रुपातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन, गोपाल स्वरुप पाठक, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, डॉ. के. आर. नारायणन, कृष्णकांत, …
Read More »एआयच्या मदतीने शिक्षणक्रांती
प्राचीन काळापासून शिक्षणाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे हा नव्हता, तर त्यांना आयुष्यातील विविध पैलूंसाठी तयार करणे देखील होता. तो साध्य होण्यासाठी शिक्षण प्रणाली लवचिक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर लक्ष देणारी असावी. एआयच्या मदतीने हे उद्दिष्ट आता अधिक सोपे झाले आहे. तथापि, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचीभूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि राहणार आहे, कारण एआयकडे मानवी समज आणि भावना नसतात. …
Read More »कार्तिकचे क्रोएशियामधील वेळापत्रक पूर्ण
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेला महिनाभर क्रोएशियात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटाची स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटाचे क्रोएशियातील वेळापत्रक पूर्ण झाले …
Read More »बॉलीवूडच्या अपयशास जबाबदार कोण?
सध्या बॉलिवूडची स्थिती खरोखरच चिंताजनक आहे. अलीकडच्या काळात अनेक मोठ्या चित्रपटांनी रसिकांना निराश केले आहे. सातत्याने होणार्या चित्रपटांच्या अपयशाने बॉलिवूडची पायाभूत रचना डळमळीत झाली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात असली, तरी चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की, याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द चित्रपट तारेच आहेत. तेच प्रत्येक चित्रपटाचे भविष्य घडवू शकतात, पण ते तसे करत नाहीत. मोठ्या नायकांची मनमानी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र