लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

December, 2025

  • 7 December

    चांगला फोटोग्राफर बनण्यासाठी…

    आता मोबाइलमध्येच फोटो काढता येत असल्यानं प्रत्येक जण फेोटोग्राफर झालाय. त्यातही स्मार्टफोन हातात आल्यानं तर जणू आपले दोन हात आभाळालाच टेकलेत की काय, अशी अवस्था झालीय. आपण बाहेर असो वा घरात… फेोटो काढण्याचा मोह आपल्याला होतोच आणि त्यात गैरही काहीच नाही. पण अनेकदा चांगला फोटो काढण्याची आपली संधी हुकते. काय चुकतं आपलं?… काय करता येईल? आपल्याला जे जे दिसतं, ते …

    Read More »
  • 7 December

    मोबाईलशिवाय मूल जेवत नसल्यास

    आजकाल अनेक पालक अशी तक्रार करतात की त्यांचं मूल मोबाईलवर कार्टून, गाणी किंवा गेम्स पाहिल्याशिवाय जेवतच नाही. जेवणाच्या वेळेस मोबाईल दिल्याशिवाय ते एक घासही घेत नाहीत. ही सवय सुरुवातीला सोयीसाठी वाटली तरी नंतर ती गंभीर समस्या बनते. ही सवय मुलांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि सामाजिक वर्तनावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे वेळेत सावध होणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं …

    Read More »
  • 7 December

    पेट्रोमध्ये शोध डझनभर सांगाड्यांचा

    जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या जॉर्डनमधील पेट्रा येथे पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात एक कबर आढळून आली. ही कबर जागतिक वारसास्थळ असणाऱ्या ट्रेजरी इमारतीच्या अल खजनेह इथं सापडली. तिथे 12 सांगाडेही आढळले आहेत. तसेच काही प्राचीन भांड्यांचे अवशेषही इथे आढळले. याचठिकाणी ‌‘इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड‌’ यासारख्या चित्रपटांचे शूटिंगही झाले होते. पेट्रा हे एक प्राचीन शहर असून, वाळवंटातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये खडकांवर हातांनी …

    Read More »
  • 7 December

    सकाळी ाापक… साकाळी लिंबूपााचा टाल

    जिथे इछा असते तिथे माग मिळतो असे हणतात. माग नसला तरी मनाने ठरवास नवा माग तयार होतो. आगा येथील ाापक ऋषभ दयालबाग कालेजमये बी.टेक वाियाना इजिनिअरिग फाउडेशन कोसे आटोमोबाइल सिटस हा विषय शिकवतात. कालेजमधील अयापनानतर ते दयालबाग रोडवर कूल पाइट नावाचा टाल चालवतात. या टालमुळे याना अतिरि कमाइ तर होतेच, पण याचबरोबर समाजालाही ते हा सदेश देतात की कोणतेही काम …

    Read More »
  • 7 December

    झाडाचा बळी का?

    आजपासून दोन वषाया कालावधीमये नाशिक येथे होणाा महाकुभमेयाया निमाािने सरकारी पातळीवर जोरदार तयारी सु असतानाच या तयारीला छेद देणारी वादाची किनारही समोर येत आहे. दर बारा वषानी भरणाया या कुभमेयामये हजारो साधू येत असयाने याया निवासाची सोय करयासाठी नाशिकजवळील तपोवनमये सतराशेपेक्षा जात झाडाची तोड करयात येणार असयाने यावन वाद निमाण झाला आहे. नाशिक महानगरपालिकेनेच काही दिवसापूर्वी वापामये टेंडर नोटीस सि …

    Read More »
  • 7 December

    डाया पक्षाची मावळती!

    भारताा राजकी नकाशावर एक असा काळ होता की डाया पक्षाचे भावी अतिव काही रायात अपरिहाय मानले जात होते. पमि बगालमये जवळपास तीन दशकाहन अधिक काळ सलग साा टिकवणारे आणि पुिरामये पावशतकभर राजकारणाची दिशा ठरवणारे डावे पक्ष आज वतया अतिवासाठी सघष करताना दिसत आहेत. शेतकरी, मजूर, ककरी आणि गामीण भागाया हिताचे मुख तिनिधी समजले जाणारे हे पक्ष आता याया सवात मजबूत …

    Read More »
  • 7 December

    12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद

    छाीसगडमधील दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये बुधवारी सकाळपासून चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवााना ठार करयात आले आहे. तसेच तीन डीआरजी जवान शहीद झाले आहेत, तर आणखी एक जवान जखमी झाला आहे आणि याला उपचारासाठी णालयात पाठवयात आले.. दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये चकमक झाली. बुधवारी …

    Read More »
  • 7 December

    ‌‘सचार सारथी‌’चे कविव

    ‌‘सचार साथी‌’ हे अलिकेशन अनिवा कराचा निण कें सरकारने जाहीर केानतर डिजिटल ह, वयकि गोपनीयता आणि सरकारी सर्हेलस यायावर मोठी चचा सु झाली आणि ा अपची सती कराबाबत सव तरातून होणारा विरोध लक्षात घेऊन अखेरीस सरकारने ही अनिवाता ागे घेाची घोषणा केली. का आहे ाागचे राजकारण? सरकारचे हणणे का आहे? विरोधकाची बाजू बरोबर आहे का? दरसचार क्षेात गुहेगारी वाढते आहे, …

    Read More »
  • 7 December

    आधुनिकतेया नावान…

    अलीकडेच सर्वो यायालयाने लिह-इन सबधावर केलेया सूचक आणि सखोल टिपणीमुळे हा विषय पुहा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की याला दकमाचा रग देणे योय नाही, असा प निर्देश यायालयाने दिला. यायालयाने सागितले की विवाहाचे आासन खोटे ठरले हणून दकमाचा गुहा लावायचा असेल, तर यासाठी ठोस पुरावे आवयक आहेत. दोन ाढ यीमये परपर समतीने तयार झालेले नाते पुढे मनवाय, मतभेद …

    Read More »

November, 2025

  • 30 November

    तब्बल 17 वर्षांंनंतर…

    अक्षयकुमार आणि सैफ अली खान या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूडमध्ये धमाल उडवून दिली होती.1994 मध्ये आलेला ‌‘मैं खिलाडी तू अनाडी‌’ हा या जोडीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तू चोर मैं सिपाही, कीमत, आरजू, टशन हे चित्रपटही बरेच गाजले होते. आता 17 वर्षांनंतर ही जोडगोळी लवकरच पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‌‘हैवान‌’ या चित्रपटामध्ये अक्की आणि …

    Read More »