उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध अजमल बेग या प्रकरणात नुकत्याच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 498-अ आणि 304-ब तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 2/4 अंतर्गत प्रतिवाद्यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार केला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, हुंड्याची व्यापक समस्या, संबंधित कायद्यांची अप्रभावकता आणि कलम 498-अ व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा …
Read More »रविवार विशेष
विरोधकांची हाराकिरी
महाराष्ट्रातील नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल सत्ताधारी महायुतीच्या बाजूनेच गेल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत असले तरी राज्यातील नागरी भागातील मतदारांनी या तीन पक्षांवर विश्वास दाखवला आहे असेच दिसते. राज्यातील एकूण 288 नगरपंचायती नगरपरिषदांसाठी झालेल्या मतदानामध्ये थेट नगराध्यक्ष …
Read More »गैरफायद्याची खिडकी खुली
गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंच्या विरोधातील खटला मागे घेण्यास सहमती दर्शविली. ंहा खटला मागे घेण्यासाठी संदेसरा बंधुंना भारतींय रुपयांत 5100 कोटी भरावे लागतील. मात्र संदेसरा बंधुबाबत आदेश देताना अन्य प्रकरणात हीच मात्रा लागू करू नये किंवा गृहित धरू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंना भरपाईवर भरल्यास तडजोडीची परवानगी दिली आणि कारवाई स्थगित केली. …
Read More »सौर विकिरणांचा परिणाम
ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली …
Read More »डाया पक्षाची मावळती!
भारताा राजकी नकाशावर एक असा काळ होता की डाया पक्षाचे भावी अतिव काही रायात अपरिहाय मानले जात होते. पमि बगालमये जवळपास तीन दशकाहन अधिक काळ सलग साा टिकवणारे आणि पुिरामये पावशतकभर राजकारणाची दिशा ठरवणारे डावे पक्ष आज वतया अतिवासाठी सघष करताना दिसत आहेत. शेतकरी, मजूर, ककरी आणि गामीण भागाया हिताचे मुख तिनिधी समजले जाणारे हे पक्ष आता याया सवात मजबूत …
Read More »मतदारयाद्यांचा घोळाचे लोण
मतदार यादीतील घोळ हा राष्ट्रव्यापी विषय आहे. त्या विषयाची धग आतापर्यंत पुणेकरांना बसली नव्हती, पण अखेर तो विषय पुणेकरांपर्यंत येऊन ठेपला आहे. पुण्याच्या मतदार यादीतही अनेक प्रकारचे घोळ आहेत. ते सगळे विषय महापालिकेच्या निवडणूक शाखेपुढे उपस्थित करण्यात आले असून निवडणूक शाखेच्या अधिकार्यांनी यातील आपली जबाबदारी झटकत हा सगळा घोळ निवडणूक आयोगाकडून आलेल्या सॉफ्टवेअरमधून झाला असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे एकतर …
Read More »परदेशात ‘केअर टेकर’ची नोकरी अडचणीत
जगभरात केअर वकस हणजेच येाची देखभाल करणाया कमचायाना चागलीच मागणी आहे. जगातील अनेक विकसित देशात येाया सयेत वाढ होत आहे. अशा वेळी याची काळजी घेयाया कामात भारतीय नागरिक आघाडीवर आहेत. आजघडीला मोठी सया या कामात सकिय असताना नयाने दाखल होणारे उमेदवारही याचे शिक्षण घेत आहेत. परतु आता हिसा नियम कडक होत असयाने परदेशात केअर टेकरची नोकरी करणे सोपे राहिलेले नाही. …
Read More »आठवा वेतन आयोग लागू करताना…
गेल्या काही दिवसांत आठव्या वेतन आयोगाबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. आयोगाच्या कार्यपद्धती आणि अधिकार निश्चित करणारा दस्तऐवज म्हणजे ‘टर्म ऑफ रेफरन्स’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र असा आरोप केला जात आहे की सातव्या आणि आठव्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये काही फरक ठेवण्यात आला असून त्यामुळे सुमारे ६९ लाख निवृत्त कर्मचारी या प्रक्रियेच्या कक्षेबाहेर गेले आहेत. या चर्चेबरोबरच एक महत्त्वाची बाब …
Read More »विजय एका स्वप्नाचा
जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …
Read More »अवलिया पियुषजी
भारतीय जाहिरात विश्वाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्या अॅड गुरु पियुष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पियूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरु होते. माणूस म्हणून ते अतिशय भावूक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वायं …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र