सध्या सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिका एक अतिशय गुंतागुंतीच्या परराष्ट्र धोरणात्मक नात्याच्या टप्प्यावर आहेत. एकतर्फी वर्चस्वापासून मुक्त असणार्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारताच्या स्वायत्त, स्वतंत्र धोरणांचे समर्थन करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दडपशाहीसमोर भारताने झुकण्यास नकार देत आपली आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ …
Read More »रविवार विशेष
‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रुथ सोशल होय. ट्विटर, थ्रेड्स आणि फेसबुक यांसारखेच हेही एक सोशल मीडिया व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्तेआपले विचार, पोस्ट किंवा प्रतिक्रिया शेअर करू शकतात. ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा किंवा निर्णयांचा उल्लेख होताच या प्लॅटफॉर्मचे नाव पुढे येते, कारण ट्रम्प प्रामुख्याने याच माध्यमातून संवाद साधतात. त्यांच्या या पोस्ट्सचे …
Read More »चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’
नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे. तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि …
Read More »दक्षिणेत भाजपा अडचणीत?
भाजपमध्ये सध्या अध्यक्षपदावरून प्रचंड हालचाल सुरू आहे. मात्र यासोबतच पक्ष ‘मिशन साऊथ’ म्हणजेच दक्षिण भारतातील विस्ताराबाबतही दीर्घकाळापासून गंभीर आहे. काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता तज्ज्ञांच्या मते भाजपचं हे स्वप्न हळूहळू धोयात सापडतंय. याला कारणीभूत असलेल्या घटनांची सुरुवात कर्नाटकमधून सत्ता गमावण्यापासून झाली आणि त्यानंतर तेलंगणामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने प्रश्न उपस्थित झाले. विशेष चिंता यासाठी आहे की २०२६ च्या सुरुवातीला …
Read More »कोठडीतील मृत्यू कधी थांबणार?
सध्या तमिळनाडूत एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत आहे. या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर कायदा आणि पोलिस यंत्रणेच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. हा प्रकार शिवगंगा जिल्ह्यातील आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून पोलिस यंत्रणेत कार्यरत असलेल्या काही जणांची मानसिकता आणि न्यायदान प्रक्रिया याकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. अजितकुमार नावाच्या एका तरुणाला कथित चोरीप्रकरणात कोणत्याही …
Read More »पैशाचा पाऊस!
डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …
Read More »व्हॉट्सअपची कोलांटउडी
व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता …
Read More »क्लस्टर बॉम्बचा थरार
इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष नुकताच शमला. पण या संघर्षात इराणने लस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आहे.हा बॉम्ब सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्यासाठी ओळखला जातो. लस्टर बॉम्ब म्हणजे काय? लस्टर बॉम्ब हा अनेक लहान बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर टाकण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हा बॉम्ब थेट लक्ष्यावर स्फोट करण्याऐवजी हवेतच उघडतो आणि संपूर्ण भागात छोटे-छोटे बॉम्ब टाकतो. हे …
Read More »विद्यार्थीहितैषी पाऊल
भारतातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहतात. विशेषतः ग्रामीण व दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांसाठी शिक्षण कर्ज घेणे हे एक जटिल व कठीण प्रक्रिया ठरते. शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे आणि आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन असताना त्याचा दरवाजा जर आर्थिक अडचणींमुळे बंद राहत असेल, तर ते देशाच्या मानवी संसाधनावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरते. यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे. …
Read More »‘दहशतवादी’ बुरशी
मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र