संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती. पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा …
Read More »व्यक्ति विकास
सर्वात महागडे औषध
जगातील सर्वात महागडं औषध कोणतं, हे माहिती आहे का? कोणत्या आजारावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंग्लंडमधील एक वर्षाच्या बाळ एडवर्डला एका गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासले आहे, हे कळाल्यानंतर महागड्या औषधाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या बाळाला ‘एसएमए’ नावाचा आजार झाला. म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफी ने त्याला ग्रासले. स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफीने ग्रस्त असलेल्या त्या मुलावर उपचार करण्यासाठी वापरले …
Read More »पायांनी लिहून मिळवली पदवी दोन्ही हात नसणाऱ्या लक्ष्मीची प्रेरणादायी कहाणी
अनेकदा आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतःच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर ती आनंदाने, समाधानाने सामान्य आयुष्य जगू शकेल का? तिच्या मनात जिद्द तरी निर्माण होईल का? बहुतेकांना याचे उत्तर नकारार्थी वाटेल. …
Read More »नीलहरित शैवालापासून वीजनिर्मिती
विजनिर्मितीसाठी अनेक मार्ग शोधले जात असतात. आता नीलहरित शैवालापासून विद्युत ऊर्जा निर्माण करणारे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून त्यामुळे आगामी काळात सेलफोन व संगणकांनाही विद्युत पुरवठा करता येईल. हे संशोधन करणाऱ्यात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. काँकॉड्रिया अभियांत्रिकी विद्यापीठातील प्रा. मुथुकुमारन पाकिरीसामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानुसार नीलहरित शैवाल ज्या पद्धतीने प्रकाशसंश्लेषण करतात त्यातून विद्युत ऊर्जा तयार करता येते. प्रकाश संश्लेषण व …
Read More »श्वेताची यशोपताका
क्रीडाक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुणींनी दैदीप्यमान भरारी घेतली आहे. महिला टीम इंडियाने विश्वचषक जिंकत भारतीय तरुणींमधील कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजवला आहे. आता दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी करत या स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे …
Read More »मन जाणून घेणारी आज्ञावली
खाद्याने आपल्या मनातली गोष्ट ओळखली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केलेला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार …
Read More »कृषी रागिणीची यशोगाथा
हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत …
Read More »पेट्रोमध्ये शोध डझनभर सांगाड्यांचा
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या जॉर्डनमधील पेट्रा येथे पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात एक कबर आढळून आली. ही कबर जागतिक वारसास्थळ असणाऱ्या ट्रेजरी इमारतीच्या अल खजनेह इथं सापडली. तिथे 12 सांगाडेही आढळले आहेत. तसेच काही प्राचीन भांड्यांचे अवशेषही इथे आढळले. याचठिकाणी ‘इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड’ यासारख्या चित्रपटांचे शूटिंगही झाले होते. पेट्रा हे एक प्राचीन शहर असून, वाळवंटातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये खडकांवर हातांनी …
Read More »सकाळी ाापक… साकाळी लिंबूपााचा टाल
जिथे इछा असते तिथे माग मिळतो असे हणतात. माग नसला तरी मनाने ठरवास नवा माग तयार होतो. आगा येथील ाापक ऋषभ दयालबाग कालेजमये बी.टेक वाियाना इजिनिअरिग फाउडेशन कोसे आटोमोबाइल सिटस हा विषय शिकवतात. कालेजमधील अयापनानतर ते दयालबाग रोडवर कूल पाइट नावाचा टाल चालवतात. या टालमुळे याना अतिरि कमाइ तर होतेच, पण याचबरोबर समाजालाही ते हा सदेश देतात की कोणतेही काम …
Read More »कोरड्या बर्फाच्या अंतरंगात…
थोडी थंडी वाढली की कुडकुडायला होते. बर्फ हातात घेतला की काही वेळानंतर तो हातात धरेनासा होतो. पण, जगात सर्वात थंड गोष्ट कोणती असेल याचा आपण क्वचितच विचार केला असेल. आता ही सर्वात थंड गोष्ट म्हणजे कोरडा बर्फ ज्याला स्पर्श केले, तरी आपण गारठून जाऊ. कोरडा बर्फ हा खूप थंड असतो. हा कार्बन डायऑक्साईडचा घनरूप आहे. सामान्य घरगुती बर्फाचे तापमान उणे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र