लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

सकाळी ाापक… साकाळी लिंबूपााचा टाल

जिथे इछा असते तिथे माग मिळतो असे हणतात. माग नसला तरी मनाने ठरवास नवा माग तयार होतो. आगा येथील ाापक ऋषभ दयालबाग कालेजमये बी.टेक वाियाना इजिनिअरिग फाउडेशन कोसे आटोमोबाइल सिटस हा विषय शिकवतात. कालेजमधील अयापनानतर ते दयालबाग रोडवर कूल पाइट नावाचा टाल चालवतात. या टालमुळे याना अतिरि कमाइ तर होतेच, पण याचबरोबर समाजालाही ते हा सदेश देतात की कोणतेही काम …

Read More »

कोरड्या बर्फाच्या अंतरंगात…

थोडी थंडी वाढली की कुडकुडायला होते. बर्फ हातात घेतला की काही वेळानंतर तो हातात धरेनासा होतो. पण, जगात सर्वात थंड गोष्ट कोणती असेल याचा आपण क्वचितच विचार केला असेल. आता ही सर्वात थंड गोष्ट म्हणजे कोरडा बर्फ ज्याला स्पर्श केले, तरी आपण गारठून जाऊ. कोरडा बर्फ हा खूप थंड असतो. हा कार्बन डायऑक्साईडचा घनरूप आहे. सामान्य घरगुती बर्फाचे तापमान उणे …

Read More »

सॉफ्टवेअर इंजिनिअर ते फॅशन उद्योजिका

इंदूरच्या एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली निधी यादव आज अक्स क्लोथिंग या देशातील लोकप्रिय एथनिक ब्रँडची संस्थापक म्हणून नावारुपाला आलेली आहे. निधिच्या करिअरचा पहिला टप्पा डेलॉयटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून गेला. स्थिर, आकर्षक आणि परदेशात जाण्याची संधी असलेली कारकीर्द तिच्यासमोर होती. परंतु, तिला जाणवले की तिची खरी आवड तंत्रज्ञानात नाही, तर फॅशन डिझाईनमध्ये आहे. तिने भारतीय फॅशनविश्वाचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय …

Read More »

इशारा सारवादळाचा

भूकप, सुनाी, पूर, वादळ अशी नसगिक सकटे पवीवर ेत असतात. पण, अतराळातूनही पवीवर अनेक सकटे आहेत, ाची ाहिती आपाला नाही. ापकीच एक हणजे सारवादळ. पवीवर तशी अनेक वादळे, चकीवादळे पाहिली आहेत. पण, शाज्ञानी अलीकडेच सार वादळाचा इशारा दिला आहे. सूावर आलेले हे वादळ पवीला धडकाची शता शाज्ञानी केली आहे. ा हााि सुवातीलाच सूावर दोन ोठे फोट झाले आहेत. सूाा पभागावन …

Read More »

बीपीएससीधील नवशलाका

परिथिती तिकूल असली तरी मनामये इरादा बुलद असेल तर आयुयातील मोठात-मोठा अडचणीदेखील यीला हरवू शकत नाहीत. याचे ेरणादायी उदाहरण हणजे चाि कुमारी. ताि डोयात अधिकारी होयाचे वन होते, पण हातात महागडा कोचिंगसाठी लागणारे पसे नहते. आथिक परिथिती बिकट असली तरी तिने हार ानली नाही. चाि कुमारी केवळ 20 वषाया वयात डेयुटी सुपरिटेंडट आफ पोलिस (डीएसपी) झाली. भारतातील सवात तिति पधा …

Read More »

अमर तार्‍यांच्या ऊर्जेचे रहस्य

आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे तिला ‘मिल्की वे’ असे नाव आहे. या आकाशगंगेच्या केंद्रभागी तार्यांचा एक विशिष्ट समूह आहे. या तार्यांना मिळणार्या ऊर्जेचा स्रोत अंतहीन असल्याने हे तारे जणू काही ‘अमर’च बनलेले आहेत. त्यांना ही ऊर्जा ‘डार्क मॅटर’मुळे मिळत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे तारे सातत्याने डार्क मॅटरचे कण पकडून ते नष्ट करीत आहेत व या क्रियेतूनच त्यांना …

Read More »

कॅनडाचे ‘वॉरन बफे’

यशाच्या व्याख्या अनेक असतात. कुणासाठी ते पैशात मोजले जाते, तर कुणासाठी प्रतिष्ठेत. परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे यश केवळ आकड्यांत नाही, तर त्यांच्या मूल्यांमध्ये, त्यांच्या दृष्टीकोनात आणि त्यांच्या जगण्याच्या तत्वांमध्ये दडलेले असते. भारतीय वंशाचे कॅनडियन अब्जाधीश उद्योगपती प्रेम वत्सा हे त्याचे सर्वात जिवंत उदाहरण आहेत. हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, १९७० च्या दशकात केवळ ८ डॉलर्स …

Read More »

बटू ग्रहावर बर्फाच्छादन

प्लूटोला एकेकाळी आपल्या ग्रहमालिकेत एक ग्रह म्हणून स्थान होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘खुजा, बटू ग्रह’ (द्वार्फ प्लॅनेट) ठरवून ग्रहमालिकेतून बाहेर काढले. अर्थात, तरीही त्याच्याविषयीचे कुतूहल शमलेले नाही. प्लूटोबाबत सातत्याने संशोधने होत असतात. प्लूटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवलेली असून, त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे. कोलोरॅडोतील साऊथवेस्ट …

Read More »

महिला क्रिकेटसंघाला लाभलेले ‘अमोल’ रत्न

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून जागतिक मंचावर भारतीय क्रिकेटचा डंका वाजवला आहे. ऑटोबर २०२३ मध्ये बीसीसीआयने अमोल मजूमदार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे संघाने तांत्रिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विलक्षण प्रगती साधली. अमोल यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण न …

Read More »

कृषीक्रांतीचा सुहानपी पॅटर्न

सुहानी चौहान या १७-१८ वर्षांच्या सर्जनशील तरुणीच्या प्रतिभेतून साकार झालेलं सो अ‍ॅप्ट अ‍ॅग्रोे हे सौरऊर्जेवर चालणारे शेतीवाहन शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरत आहे. हे वाहन शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी करुन पीक उत्पादनात वाढ करण्यास लाभदायक ठरत आहे. इयत्ता सातवीत असताना मानेसर येथील एका शैक्षणिक सहलीदरम्यान शेतकर्‍यांचे कष्ट पाहून सुहानी ढवळून निघाली. याबाबत ती सांगते की, शेतकरी दिवसभर राबताना पाहिलं आणि त्यांच्या आत्महत्या …

Read More »