लेख-समिक्षण

संपादकीय

शाश्वत विकासाचा संकल्प

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या जी20 शिखर परिषदेमध्ये बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे निकष बदलण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. आतापर्यंत विकासाबाबत मानल्या गेलेल्या निकषांचा फेरआढावा घेण्याची गरज असून सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे. सर्वसाधारणपणे जगातील एखादा देश किंवा अर्थव्यवस्था विकसित आहे हे जेव्हा मानले जाते तेव्हा, जे आतापर्यंतचे प्रस्थापित निकष …

Read More »

मतदारयाद्यांचा घोळाचे लोण

मतदार यादीतील घोळ हा राष्ट्रव्यापी विषय आहे. त्या विषयाची धग आतापर्यंत पुणेकरांना बसली नव्हती, पण अखेर तो विषय पुणेकरांपर्यंत येऊन ठेपला आहे. पुण्याच्या मतदार यादीतही अनेक प्रकारचे घोळ आहेत. ते सगळे विषय महापालिकेच्या निवडणूक शाखेपुढे उपस्थित करण्यात आले असून निवडणूक शाखेच्या अधिकार्यांनी यातील आपली जबाबदारी झटकत हा सगळा घोळ निवडणूक आयोगाकडून आलेल्या सॉफ्टवेअरमधून झाला असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे एकतर …

Read More »

चिंता हसीनाा भविताची

सया भारताया आायाला असलेया बागलादेशया माजी पतधान शेख हसीना याना बागलादेशातील लवादाने मानवतेया विरोधात अपराध केयाया कारणावन मयुदडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे शेख हसीना याचे एकूणच भवितय आता सकटात सापडले आहे. बागलादेशात फेबुवारी महियात सावकि निवडणुका होणार आहेत, या निवडणुकात भाग यायला शेख हसीना याया नेतवाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बदी घालयात आली आहे. मुळात अवामी लीग या पक्षावरच …

Read More »

परदेशात ‌‘केअर टेकर‌’ची नोकरी अडचणीत

जगभरात केअर वकस हणजेच येाची देखभाल करणाया कमचायाना चागलीच मागणी आहे. जगातील अनेक विकसित देशात येाया सयेत वाढ होत आहे. अशा वेळी याची काळजी घेयाया कामात भारतीय नागरिक आघाडीवर आहेत. आजघडीला मोठी सया या कामात सकिय असताना नयाने दाखल होणारे उमेदवारही याचे शिक्षण घेत आहेत. परतु आता हिसा नियम कडक होत असयाने परदेशात केअर टेकरची नोकरी करणे सोपे राहिलेले नाही. …

Read More »

अमेरिकेचा नवा दणका

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या दोन मंत्रांचा जप करून विविध प्रकारचे विचित्र निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा ताजा नियम जाहीर करून पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी येणार्या किंवा पर्यटनासाठी येणार्या परकीय नागरिकांना जी परवानगी दिली जाते ती परवानगी आता संपूर्णपणे संबंधित नागरिकांच्या आरोग्यावर …

Read More »

आठवा वेतन आयोग लागू करताना…

गेल्या काही दिवसांत आठव्या वेतन आयोगाबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. आयोगाच्या कार्यपद्धती आणि अधिकार निश्चित करणारा दस्तऐवज म्हणजे ‘टर्म ऑफ रेफरन्स’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र असा आरोप केला जात आहे की सातव्या आणि आठव्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये काही फरक ठेवण्यात आला असून त्यामुळे सुमारे ६९ लाख निवृत्त कर्मचारी या प्रक्रियेच्या कक्षेबाहेर गेले आहेत. या चर्चेबरोबरच एक महत्त्वाची बाब …

Read More »

बिगुल वाजला; पण…

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …

Read More »

विजय एका स्वप्नाचा

जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …

Read More »

गुन्हेगारीला उधाण

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …

Read More »

अवलिया पियुषजी

भारतीय जाहिरात विश्वाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्‍या अ‍ॅड गुरु पियुष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पियूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरु होते. माणूस म्हणून ते अतिशय भावूक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वायं …

Read More »