कधी-कधी पालकांशी एखाद्या मुद्द्यावरून चर्चा करणारे मुले नकळतपणे बोलून जातात की, तुम्हाला काय माहित किंवा तुम्हाला त्यात काय कळते? असं जेव्हा मुलं किंवा मुली बोलतात तेव्हा पालकांना वाटू लागते की आपला पाल्य मोठा होऊ लागला आहे. परंतु त्याचवेळी मुलांनाहीअसा भास होतो की आपण आता मोठे होऊ लागलो आहेत. आई-वडिलांपेक्षा आपल्याला अधिक कळते किंवा समजते. परंतु स्वत:चा अभिमान बाळगण्यासाठी नोकरी असणे, …
Read More »युवा
टेस्ट युवर ॲबिलिटीज
कोणत्याही क्षेत्रात काही करून दाखवायचं असेल तर त्यात आपला कस लावावा लागतो. आजकाल आयटी क्षेत्राची धूम आहे खरी पण त्यातही फक्त प्रोग्रॅमिंगला महत्व दिलं जातं पण तयार केलेले प्रोग्रॅम नीट सुरू राहतील की नाही याची काळजी करणारंही कोणीतरी लागतं. थोडक्यात तयार सॉफ्यवेअरला टेस्ट करायलाही तेवढंच डोकं लागतं काय? म्हणूनच आजकाल सॉफ्टवेअर टेस्टिंगलाही फार महत्व प्राप्त झालं आहे. बरं यासाठी तुम्हाला …
Read More »करा सर्वश्रेष्ठ दान !
जगाच्या दानशूर व्यक्तींची जेव्हा चर्चा होते तेव्हा कायम तरूण मनाला प्रश्न पडतो की आपण काय दान करावं? असं काही जे आपल्या मेहनतीतून आलेलं असेल आणि त्याचा उपयोग कोणालाही होऊ शकतो.दान हे आपल्या संस्कृतीत सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. ते कुणी करावं याला काही बंधन नाही. आपल्याकडचं काही दुसऱ्याच्या उपयोगी येत असेल तर ते दिल्यानं जे समाधान मिळतं ना त्याची तुलना इतर …
Read More »जॉब ॲप्लिकेशन करताय..?
तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर ॲप्लीकेशन करताना घडणाऱ्या या कॉमन चुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत. या चूकांमुळे तुमची नवी नोकरी मिळण्याची संधी धुसर होऊ शकते किंवा आहे त्या जॉबपासून हात धुवावा लागतो. तुम्ही नोकरी शोधत आहात हे तुमच्या ऑफिसमधल्या कोणालाही( कितीही बेस्ट फ्रेंड असला तरी) सांगू नका.तुमच्या बॉसला तुम्ही नोकरी सोडत असल्याची कुणकुण लागली तर त्याचा परिणाम तुमच्याशी असलेल्या …
Read More »चांगला फोटोग्राफर बनण्यासाठी…
आता मोबाइलमध्येच फोटो काढता येत असल्यानं प्रत्येक जण फेोटोग्राफर झालाय. त्यातही स्मार्टफोन हातात आल्यानं तर जणू आपले दोन हात आभाळालाच टेकलेत की काय, अशी अवस्था झालीय. आपण बाहेर असो वा घरात… फेोटो काढण्याचा मोह आपल्याला होतोच आणि त्यात गैरही काहीच नाही. पण अनेकदा चांगला फोटो काढण्याची आपली संधी हुकते. काय चुकतं आपलं?… काय करता येईल? आपल्याला जे जे दिसतं, ते …
Read More »लाईफ बनवा ॲप लेसे
आपल्याला जीवनात रोज नव्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यावर मार्ग शोधतच आपण पुढेही जातो. कधी समस्या सुटतात, कधी सुटत नाहीत. पण त्या सोडवायला काही ॲप्स अली, तर काय मज्जा येईल ना?… हो, असं होतंय. काही ॲप्स आपल्याला खरंच मदत करताहेत. ज्यामुळे त्या-त्या वेळी तरी आपल्याला लाइफ जरा एन्जॉय करता येतं. गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ : हे ॲप माहित नसलेली …
Read More »वयकि विकास: वतस घडवयाचा माग
आपया वयकि विकासावर लक्ष केंति केयास आपण आपया आशा आणि इछा यक्षात आणू शकता. आपया क्षमतेची मयादा नाही आणि वतमये सुधारणा हणजे आपया सव काशयाचा पूण उपयोग करयाची रणनीती आहे. वयकि विकास सुधारयासाठी, आपयाला काय साय करायचे आहे आणि आपण कुठे जायचे आहे हे ठरवून, यासाठी लये ठरवावी लागतातकिंवा अपकालीन असो, दीघकालीन असो. वयकि विकास हणजे आपया इछित वतन, सवयी …
Read More »ट्रेंड डिजिटल मिनमलिजमचा
आपण अशा युगात जगतो आहोत जिथे मोबाईलवरील प्रत्येक ‘पिंग’, प्रत्येक नोटिफिकेशन आणि प्रत्येक ई-मेल आपले लक्ष खेचून घेतो. समाजमाध्यमांवरील सततचा गोंगाट, आद्यतने आणि संदेश यामुळे एकाग्रता ही अधिकाधिक दुष्कर होत चाललेली गोष्ट ठरते. व्यावसायिक असो, विद्यार्थी असो किंवा सर्जनशील काम करणार्या व्यक्ती असोत, — सततच्या डिजिटल व्यत्ययामुळे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत डिजिटल मिनमलिजम …
Read More »यशाचा फॉर्म्युला ८०:२०
प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की त्याने आपल्या करिअरमध्ये अकल्पनीय उंची गाठावी, पण बहुतांश तरुण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. ते मेहनत आणि योग्य दिशेने काम करण्याच्या बाबतीत अनेकदा मागे पडतात. अनेकदा तर प्रतिभावान व स्मार्ट तरुणसुद्धा योग्य संधी गमावतात. अखेर या समस्येपासून वाचण्याचा मार्ग काय आहे? करिअर तज्ज्ञांच्या मते जर ८० टक्के विरुद्ध २० टक्के या फॉर्म्युल्यानुसार चालले गेले, …
Read More »इंडक्शन कूकर वापरताय?
इंडक्शन कूकर हे उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तंत्रावर कार्य करते. त्यात गरम होणारी हॉट प्लेट स्वतः तापत नाही, तर त्यावर ठेवलेल्या लोहयुक्त भांड्यांना गरम करतो. यामुळे ऊर्जा थेट अन्नात वापरली जाते आणि हीट लॉस कमी होतो. फायदे काय आहेत? पारंपरिक गॅसच्या तुलनेत हीटिंग प्रोसेस जलद होते. कारण यामध्ये उर्जा वाया जात नाही. उघडी ज्योत नसल्यामुळे जळण्याचा धोका कमी. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र