आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खरेदी असो, शिक्षणाचा खर्च असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असो महिलांनी आता अर्थकारणावरही नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे. आज अनेक महिला क्रेडिट कार्डचाही वापर करताहेत. हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. पण, याच्या चुकीच्या वापराने तोटा होण्याचीही शक्यता असते. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापरामध्ये बिलिंग सायकल …
Read More »युवा
चटकदार मेयोनीज वापरताय?
बर्गर, मोमोज आणि सँडविचमध्ये लावले जाणारे मेयोनीज हा मुलाबाळांसह हल्ली सर्वांच्याच आवडीचा अन्नघटक म्हणून पुढे आला आहे. अर्थातच, पाश्चिमात्य देशांमधून आलेल्या फास्टफूड-जंकफूड कल्चरमधून याची चटक सर्वदूर वाढत चालली आहे. पण ते आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर तमिळनाडू सरकारने ८ एप्रिल २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीज हे मोठ्या प्रमाणावर लहानांपासून …
Read More »अव्वल यशाची कहाणी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण ७९२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …
Read More »स्पर्धेच्या युगातील सक्सेस मंत्र
अधिक माहिती मिळवावी ः ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रातील प्रस्थापित लोकांकडून त्यातील चांगल्या-वाईट आणि प्रारंभी येणार्या अडचींबाबत संपूर्ण माहिती एकत्र करावी. ग्लॅमरला प्राधान्य नको ः ग्लॅमरप्रधान करिअर तरुणाईला भुरळ घालत असतात. अभिनय, मॉडेलिंग, एअर हॉस्टेस, पत्रकार किंवा पंचतारांकित हॉटेलमधील फ्रंट ऑफिसचे काम दिसायला खूप ग्लॅमरस दिसते; पण या करिअरमध्ये अपार मेहनत, निराशा, शॉर्ट टर्म मागणी, इतर अनेक गोष्टींच्या अडचणी …
Read More »मुलाखतासाठीची तयारी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे सोपे राहिलेले नाही. तुमच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता असली तरी केवळ त्या आधारावर नोकरी मिळण्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा उमेदवारांनी विचार केला पाहिजे. ही कौशल्ये प्रयत्नांद्वारे आत्मसात करता येतात. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच आपले व्यतिमत्त्व प्रभावी असणे गरजेचे आहे. नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराच्या अंगी कोणते गुण, कौशल्ये असली पाहिजेत यासंबधी तज्ज्ञांनी केलेले …
Read More »गुंतवणूक ‘क्षणांची ’
मित्रांबरोबर घालवलेले क्षण आपल्याला उपयोगी पडतात. तरुणपणात आपल्याला मोठा मित्रपरिवार असतो. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मित्र जोडले जातात. खेळ, सांस्कृतिक उपक्रम याद्वारे आपला मित्र परिवार वाढत जातो. मित्र परिवार वाढल्याने आपला जीवनविषयक दृष्टीकोन व्यापक होत असतो. याचे कारण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र असल्याने त्यांच्या अनुभवाद्वारे आपल्याला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पहाण्याची नजर मिळते. या मित्रांबरोबर आपण खर्च केलेला वेळ ही एक …
Read More »गर्दीतही करा बिनधास्त कॉलिंग!
सध्याच्या काळात मोबाईलद्वारे कॉलिंग-मेसेजिंग बरोबरच आपण पैसे भरतो, कागदपत्रे पाठवतो, मनोरंजन घेतो आणि महत्त्वाची कामे तत्काळ पार पाडतो. तरीही कॉलिंग म्हणजेच संवाद साधण्यासाठी याचा वापर अधिक प्रमाणात होतो. अनेकदा गर्दीच्या जागी किंवा आवाजाच्या गोंगाटात फोनवर बोलणे हे त्रासदायक ठरते. विशेषतः, सणासुदीच्या काळात बाजारात गर्दीत असताना, गणेश मंडळाचे स्टेरिओ सुरू असताना, मिरवणुकांदरम्यान किंवा रोजच्या आयुष्यात घराबाहेर गर्दीत असताना आजूबाजूच्या गोंगाटामुळे आपला …
Read More »बना बहुभाषिक
सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशा प्रकारचे एखादे वैशिष्ट्य आपल्याकडे असणे आवश्यक असते. आपल्या क्षेत्रातील पदवीबरोबरच तुम्हाला मातृभाषेव्यतिरित अन्य एखादी भाषाही अवगत आहे असे दिसले तर तुम्हाला नोकरी मिळण्यात प्राधान्य दिले जाते. पूर्वी म्हणजे साधारण ४०-५० वर्षापूर्वी एकापेक्षा अधिक भाषा जाणून घेणे हे लहान मुलांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते असे बोलले जात असे. लहान वयात मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकायला लावल्या तर …
Read More »आरोग्यसेवेची वेगळी वाट
बहुउपयोगी आरोग्य कर्मचारी ही संकल्पना तशी जुनीच आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण होणार्या स्थितीत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अशा कर्मचार्यांमार्फत केले जाते. ज्या ठिकाणी रुग्णालये, इस्पितळे नाहीत, त्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम या कर्मचार्यांना करावे लागते. हिवताप, कुष्टरोग, टीव्ही यांसारख्या व काही संसर्गजन्य आजारांचा फैलाव झाल्यास त्या संदर्भातील उपाययोजना करण्याचे काम मल्टिपर्पज हेल्थ वर्करकडून केले जाते. त्यातबरोबर सार्वजनिक ठिकाणी …
Read More »केवळ पदवी पुरेशी नाही…
काही दशकांपूर्वी ‘बी.टेक.’ पदवीला विशेष महत्त्व होते. विशेषतः कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित आकर्षक नोकर्या मिळत असत. पण आजचे जॉब मार्केट पूर्णपणे बदलला आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती आणि डिजिटल स्पर्धा यामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. या बदलत्या परिस्थितीत इंजिनिअर्सना त्यांच्या व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. याच …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र