लेख-समिक्षण

युवा

पर्यावरणपूरक उद्योगभरारीचा आदर्श

दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्‍या सूताचा …

Read More »

खर्‍या व्यक्तिमत्त्वाचा शोध

आजचा तरुण झपाट्याने बदलणार्‍या जगाशी स्पर्धा करत आहे. सोशल मीडियावर चमक, करिअरची धावपळ, सतत तुलना… अशा गोंधळात एक गोष्ट हरवतेय ती म्हणजे खरं व्यक्तिमत्त्व. खर्‍या यशाची सुरुवात बाहेरच्या जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. काहींना वाटतं की चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्टायलिश दिसणं, इंग्रजीत फटाफट बोलणं किंवा लोकांच्या समोर आत्मविश्वासानं वावरणं. खरं पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे र्तनातली प्रामाणिकता, मनातली शिस्त, …

Read More »

एआय आणि पालकत्व

जच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सर्वदूर होत आहे. आज अनेक जण त्याचा वापरही करत आहेत आणि लाभही घेत आहेत. पण आपण पालकत्वासंदर्भात या नवतंत्रज्ञानाकडे कधी पाहिले आहे का? नसेल ना? वास्तविक, योग्य प्रकारे वापर केल्यास एआयची संगोपनादरम्यान खूप मोठी मदत होऊ शकते. अर्थात त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळणे गरजेचे आहे. कसा करता येईल उपयोग? १. शिक्षण …

Read More »

पाच वेळा अपयश येऊनही…

आयआयटी पदवीधर विशाल नरवडे यांनी युपीएससी परीक्षा पाच वेळा दिली आणि दरवेळी अपयश आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात ९१वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. भारतात युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं हे लाखो तरुणांचं स्वप्न असतं. या परीक्षेचा प्रवास अत्यंत कठीण आणि चढ-उतारांनी भरलेला असतो. परंतु सातत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर …

Read More »

बारावीनंतरचे मिशन पार पाडताना…

बारावी झाली… आता पुढे काय? हे वाय आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात घोळतंय. परीक्षा संपली, निकाल लागला आणि आता करिअरची दिशा ठरवायची वेळ आली आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ जितकी उत्साही वाटते, तितकीच गोंधळात टाकणारीही असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात, आणि स्वप्नांच्या दिशा शोधू लागतात. महाराष्ट्रातले उदाहरण सांगायचं झालं, तर एमएचटी- सीईटी …

Read More »

पहिल्याच प्रयत्नात बनला आयएएस

राजगड तालुक्यातील पानशेत रोडवरील रुळे गावचा शिवांश सुभाष जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित देशात 26 वे स्थान मिळविले. राजगड ( वेल्हे ) तालुक्यातील पानशेत रस्त्यावरील रुळे हे त्याचे मूळ गाव सध्या तो आई-वडिलांसह वडगाव बुद्रुक मध्ये वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील शेती करतात तर आई शिवणकाम करते आणि बहीण वकील आहे. या …

Read More »

बदलाची तयारी

‘आनंदी आयुष्य ही दैवी देणगी नसते! ’ या विधानाशी सगळेजण सहमत होतील. कारण जन्माला येताना कुणी आनंदाचं पॅकेज सोबत घेऊन येत नाही. आनंद कशाला म्हणायचं? तर मनासारखं होणं म्हणजे आनंद. खरं तर मनासारखं घडणं की न घडणं या दोन गोष्टींच्या झुल्यावर माणसाचं आयुष्य हेलकावत असतं. काहीही हवं ते मिळालं की माणूस सुख समाधानानं भरून पावतो. तेच हवं ते घडलं नाही …

Read More »

‘टीम गोल्स ’ का महत्त्वाची?

आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात, संघ किंवा टीम म्हणून उद्दिष्टे ठरवणे हे यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा एखादी टीम एकत्रित गोल्स ठरवते, तेव्हा प्रत्येक सदस्य ठराविक दिशेने काम करतो आणि संघटनेच्या यशाला वेग येतो. टीम गोल्स म्हणजे संपूर्ण गटाने मिळून गाठावयाची उद्दिष्टे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट असते, त्यामुळे टीम अधिक कार्यक्षम होते. संघटित उद्दिष्टे ठरवल्याने …

Read More »

डिलीट झालेले व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाहायचेत?

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फीचरमुळे पाठवलेले संदेश डिलीट करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे अनेकदा उत्सुकता निर्माण होते की हा संदेश नक्की काय होता. मात्र, काही खास पद्धतींच्या मदतीने तुम्ही हे डिलीट केलेले संदेश वाचू शकता. 1. नोटिफिकेशन हिस्ट्रीचा वापर अँड्रॉइड 11 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री हे फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी: सेटिंग्समध्ये …

Read More »

विद्युतवाहन क्षेत्रात करिअर करायचंय?

इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट कौशल्ये आणि गुणधर्म असणे आवश्यक आहे. 1. तांत्रिक कौशल्ये: ईव्ही तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि त्यात पुढे जाण्यासाठी काही तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्ञान: इलेक्ट्रिक वाहने मुख्यतः बॅटरी, मोटर, नियंत्रक आणि सेन्सरवर कार्य करतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स …

Read More »