जगातल्या संवादाच्या साधनांचा प्रवास जितका उत्कंठावर्धक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही आहे. आज आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, कुठेही असलो तरी आपल्या प्रियजनांशी क्षणोक्षणी संवाद साधू शकतो, आणि हे शय झाले आहे स्मार्टफोन व मेसेजिंग अॅप्समुळे. या क्रांतीत जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’चा सिंहाचा वाटा आहे. पण या अॅपमागची प्रेरणादायी कहाणी जितकी विलक्षण आहे, तितकीच भावस्पर्शीही आहे. ही कहाणी …
Read More »युवा
समाजशीलतेचा ‘चिमुकला’ आदर्श
अनेकदा मोठा सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या वयाची, मोठ्या पदाची किंवा प्रचंड संसाधनांची गरज असते, असा समज असतो. पण काही वेळा केवळ संवेदनशील मन, निस्वार्थी विचार आणि जिद्द पुरेशी ठरते. पुण्यातील तीन तरुण मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. ‘प्रोजेट नर्चर’ ही अशा तीन अभ्यासू आणि सेवाभावी किशोरींची एक लहानशी पण प्रभावी स्वयंसेवी संस्था सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विहा …
Read More »नैराश्याने मेंदूचे आकुंचन
निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …
Read More »बनावट संकेतस्थळांपासून सावध राहा
ऑनलाईन शॉपिंग आजच्या काळात आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. आता लोक केवळ फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर थेट सोशल मीडियाच्या जाहिरातींवरूनही खरेदी करत आहेत. पण जसे हे सगळे सोपे आणि आकर्षक वाटते, तसेच ते धोका निर्माण करणारेही असते. अनेक बनावट वेबसाईटस् अगदी खर्यासारख्या दिसतात. आकर्षक डिझाईन, कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आणि मोठ्या सूट अशा गोष्टींचे आमिष दाखवून …
Read More »जीमेलवर चुटकीसरशी शोधा जुना ईमेल
जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ …
Read More »स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास बसवताना…
आजकाल प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरतात. पण बरेच लोक हे जाणत नाहीत की सर्व टेम्पर्ड ग्लास सारख्या नसतात. जर चुकीची ग्लास निवडली, तर तुमची स्क्रीन सुरक्षित राहणार नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात जसे की टूडी, २.५ डी, ५ डी, ११ डी वगैरे. यांपैकी प्रत्येकाचे डिझाइन, कव्हरेज आणि सुरक्षा पातळी वेगळी असते. उदाहरणार्थ, …
Read More »सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स
प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे. खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा …
Read More »पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे …
Read More »तुमचा फोन हैक झाला आहे का?
फोन हॅक करून त्या फोनमधील डेटा दुसरीकडे पळवला जातो व त्याआधारे सायबर फ्रॉड केले जातात. फोन हॅक झाला आहे का ते ओळखण्यासाठी फोनच्या डायलरमध्ये जाउन ‘स्टार हॅश ६७ हॅश’ डायल करा. दोनचार सेकंदात एक लिस्ट स्क्रीनवर दिसेल. त्यात कॉल, डेटा, मेसेजेस इ.फॉरवर्ड होत आहेत का ते कळेल. यातले एखादे फॉरवर्ड होतंय कळल्यावर डायलरमध्ये जाउन हॅश हॅश ००२ हॅश डायल करा. …
Read More »व्हॉटसअॅप चॅटस् सुरक्षित ठेवण्यासाठी….
गेल्या काही महिन्यांत व्हॉटसअॅप चॅट्स आणि डेटा लीक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक चॅटस् सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक झाले आहे. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्या खासगी चॅटस्ना सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर यासाठी काही टिप्स जाणून घ्या. यामुळे तुमचे चॅटस् लीक होण्याची शयता जवळजवळ शून्य होईल. व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लॉक नावाचे एक फीचर आहे. याच्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र