लेख-समिक्षण

युवा

फॅशनेबल शर्टस्ची स्टाईल

सध्या शर्टचे पॅटर्न बदल असल्यामुळे नव्या स्टाईलच्या शर्टना खूप मागणी आहे. तरुणाईचा विचार करता मुलींची पहिली पसंती या शर्टला आहे. मुलींसाटी क्रेप, शिफॉन, डेनिम, जॉर्जेट, लिनन, लेस अशा कापडांच्या प्रकारात शर्ट उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगही यात आहेत. श्रकॉलरमध्ये विविधता ः शर्टच्या स्टाईलमध्ये विविधता आणण्यासाठी हल्ली कॉलरमध्ये वेगळेपणा आणला जातो. त्यात टाय नॉट पासून यू कॉलर असे प्रकार हाताळले …

Read More »

अभ्यासाच्या सवयी

शैक्षणिक आयुष्यात अभ्यास ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काही साध्या गोष्टीचे पालन करून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावता येतील. र्ी विद्यार्थी दशेत यश प्राप्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन हे खूप अवघड कौशल्य असावे लागले. ते ज्यांच्याकडे असते त्यांच्यासाठी यश दूर नाही. अभ्यासाचे वेळापत्रक आधीच तयार करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ठरवून घ्या आणि त्याचे काटेकोर …

Read More »

अंधमित्रासाठीचा ‘यंत्रदूत’

अंधमित्रांना कुठेही सहजगत्या फिरता येणे तसे अवघड असते. अनेक अंधमित्रांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी आव्हानं सहज पार केली आहेत. परंतु प्रत्येकालाचे ते शक्य नसते. अंधमित्रांना वावरणे सहज व्हावे यासाठी एक अंगठीसारख़े एक भारतीय युवकाने विकसित केले आहे. त्यामुळे अंधमित्रांना पांढरी काठी घेऊन चालण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अंधांच्या वावरण्यास केवळ मूलभूत सुधारणा होणार नाही तर पांढरी काठी वापरण्याची गरजही उरणार …

Read More »

ब्लू टूथ फाईव्हः अधिक स्पीड आणि रेंज

मोबाईल हे केवळ आता संवादाचे माध्यम राहिले नसून मल्टिपर्पज म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. नेट सर्फिंग, व्हिडिओ, फाइल डाऊलोडिंग, नेव्हीगेशन यासारख्या अनेक सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे उपयोगी अ‍ॅप असतात की ज्या माध्यमातून आपण दैनंदिन कामे सहज करू शकतो. याच माध्यमांचा उपयोग करून फाईलची देवाणघेवाणही सहज शक्य झाले आहे. ब्लू टूथ ही सर्वात जूनी संकल्पना असून त्यात काळानुरुप …

Read More »

‘वाय-फाय’ चा स्पीड वाढवा

वाय-फाय हा एक रेडिओ लहरी असून यात अनेक गोष्टी अडथळे आणू शकतात. मात्र उत्तम दर्जाचे वाय-फाय सिग्नल मिळत असेल तर आपल्या डिव्हाईसवरील काम जलदगतीने आणि वेगाने होते. इंटरनेटचे स्पिड चांगली असल्याने कामेही लवकर उरकली जातात. घरात किंवा कार्यालयात असलेल्या राऊटरपासून स्पिड कशी मिळवावी, यासाठी काही टिप्स येथे आपल्याला सांगता येतील. र्ीउभा अँटेना: राऊटर्सला एक अँटेना असतो आणि तो आपल्या सोयीने …

Read More »

काळजी शरीरसंपदा कमावतानाची

नव्या वर्षात बहुतेकजणांच्या यादीत सिक्स किंवा एट पॅक बनवण्याची नोंद असेल. कुणाला शेपमध्ये यायचं असतं तर कुणाला कसरत करून कोणत्या तरी स्पोर्टसाठी शरीर तंदुरूस्त करायचं असतं. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं मात्र गरजेचं असतं. नाहीतर अतिव्यायाम आणि डाएटच्या नावाखाली अयोग्य आहारामुळे शरीर घडवण्याच्या वयात त्याची झीज होऊ लागते. याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण तरूणपणात केलेल्या चुकीच्या व्यायामाची शिक्षा शरीराला …

Read More »

व्यवसायाची जागा बदलताना

आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात …

Read More »

अभ्यास अन नोकरीचा मेळ बसवताना…

शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याचे कौशल्य सर्वानाच जमते असे नाही. नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ साधनाता अनेकांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्ही बाबी करणे शक्य आहेत. नोकरी आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या योग्य रितीने हाताळू शकतो. बहुतांशी विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरीसाठी प्राधान्य देतात. याचा पहिला फायदा असा की आपले अर्थाजन सुरू होते. अर्धवेळ …

Read More »

पोलो टी-शर्टची चलती

पुरुषांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारा पोलो नेक चा एक तरी टीशर्ट आपल्या कपाटात असतो. ते स्मार्ट आणि कॅज्युअल लूक देतात. पोलो नेक टी शर्ट हा शर्ट पर्याय ठरु शकतो, त्याचवेळी तो अधुनिक आणि कूल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम असतो. कोटा पासून ते स्विमिंगच्या पँटवरही तो खास दिसतो. कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या पुरुषांना वेगळा लूक द्यायचे काम या पोलो नेकचेच. श्रकॅज्युअल …

Read More »

सेल्फी काढायचायं?

आपला सेल्फी चांगला यावा यासाठी काही टिप्सही इथे सांगता येतील. श्रकॅमेराकडे पाहू नका : वाचताना विचित्र वाटेल, पण तज्ञांच्या मते एक क्लासिक कॅडिंट फोटो काढण्यासाठी आपण कॅमेराकडे पाहू नये. विशेष म्हणजे सेल्फीमध्ये सर्वात मोठी अडचण हीच आहे. सेल्फीमध्ये सर्वच जण कॅमेराकडे पाहताना दिसतात. मात्र आपण थेट कॅमेराकडे पाहिल्यास आपले पोझ आकर्षक येणार नाही. श्रस्वत:ला मध्यभागी नको : सेल्फी काढताना स्वत:ला …

Read More »