हल्ली अनेक जणींच्या बाबतीत असं होतं की, घरात, ऑफिसमध्ये आणि गाडीत सतत एसीचा आधार घ्यावा लागतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात ही थंडगार हवा शरीराला सुखावणारी असते; पण सततचा एसीतील वावर हा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचा धोका वाढतो. एसीच्या हवेत ‘ह्युमिडिटी’ म्हणजेच ओलावा नसतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा हरवतो. कोरड्या त्वचेमुळे त्वचा लवकर वयोमान दाखवते. सूक्ष्म …
Read More »महिला
दागिन्यांचे लेअरींग करताना…
स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष …
Read More »मुलांचा किशोरवयीन टप्पा हाताळताना…
किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे …
Read More »वक्तशीर दीपिका
चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी …
Read More »कुर्तीमधील बहार
तरुणी असोत वा महिला, कॉलेजगोईंग असोत वा प्रोफेशनल, कुर्ती ही आजच्या काळातली सर्वांत लोकप्रिय फॅशन आहे. उन्हाळ्यामध्ये तर कुर्तीचा पेहराव आरामदायी, स्टायलिश आणि हटके लूक देणारा ठरतो. सामान्यतः महिला सलवार कमीज घालणं पसंत करतात, पण हटके आणि स्टायलिश लूकसाठी कुर्ती विविध प्रकारे टीमअप करून घालता येते. सलवार कमीज विथ ट्विस्टकुर्ता आणि पटियाला सलवार हा कॉम्बो मुलींवर फारच सुंदर दिसतो. …
Read More »तुमचंही मूल शाळेत उदास असतं?
साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात. तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का …
Read More »मुलांच खोटं बोलणं आणि पालक
मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. त्यामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खोटं बोलण्याची सुरुवात. पालक म्हणून आपल्याला मुलं खोटं बोलतात, तेव्हा आपल्याला चिंता वाटणे, राग येणे स्वाभाविक असते. काही वेळा किंवा आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खोटं बोलणं हे मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाचा एक स्वाभाविक भाग असल्याचं बालमानसशास्राच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘थिअरी ऑफ माइंड’ काल्पनिकता बहुतांश …
Read More »व्हर्सेटाईल लेगिंग्ज
लेगिंग्ज म्हणजे टाईट फिटिंग असणारा वस्त्रप्रकार. कॅज्युअल आउटफिट म्हणून घालण्यासाठी अतिशय सहज सोपा आणि आरामदायी तसेच दिसायलाही आकर्षक. त्यामुळे महिला वर्गात लेगिंग्जची लोकप्रियता मोठी असल्याचे दिसते. या लेगिंग्ज आपण वेगवेगळ्या प्रकारे घालून पेहरावात वेगळेपण आणू शकतो. ब्लॅक, ब्राउन या नेहमीच्या लेगिंग्जपेक्षा बाजारामध्ये सध्या रंगांची खूपच विविधता दिसून येत आहे. केवळ रंगातच नाही तर स्टेश्चर आणि पॅटनमध्येसुद्धा या भरपूर व्हरायटी दिसून …
Read More »कृत्रिम दागिने घेताना…
सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी या मौल्यवान धातूंच्या दागिन्यांची खरेदी करणे कठीण होत आहे. परिणामी, स्त्रिया पारंपरिक दागिन्यांऐवजी आता कृत्रिम दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत. हे दागिने केवळ स्टायलिश आणि परवडणारेच नसून, विविध पोशाखांशी सहजगत्या मॅच होतात. मात्र, टिकाऊ आणि योग्य गुणवत्तेच्या कृत्रिम दागिन्यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कधीकधी किमतीत बचत करण्याच्या प्रयत्नात खराब …
Read More »फूड प्रोसेसर स्वच्छ करताना
फूड प्रोसेसर हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा उपकरण आहे. त्याची स्वच्छता केल्यास त्याचे आयुष्य वाढते आणि अन्न सुरक्षित राहते. खालील टिप्स फूड प्रोसेसर स्वच्छ करण्यास मदत करतील. प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करा ः फूड प्रोसेसर वापरल्यानंतर लगेच स्वच्छ केल्यास अन्नाच्या होणारा डाग, दुर्गंधी टाळता येते. भाग वेगळे करून धुवा ः फूड प्रोसेसरचे ब्लेड, झाकण, बाऊल आणि इतर सुटे भाग वेगळे करा. यानंतर गरम …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र