लेख-समिक्षण

महिला

गुलाबजलद्वारे सौंदर्य प्रसाधने

गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो. गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे …

Read More »

परफेक्ट आयलिड मेकअपसाठी

डोळे हा चेहर्‍याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत. डोळ्यांचा मेकअप करताना आयलिड म्हणजे पापण्या अधिक आकर्षक, उठावदार आणि बोलक्या कशा दिसतील, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. आयलिड मेकअपचे महत्त्व डोळ्यांचा नैसर्गिक आकार अधिक उठून दिसतो. चेहर्‍याला फ्रेश, यंग आणि ग्लॅमरस लुक मिळतो. वेगवेगळ्या प्रसंगांसाठी स्टायलिश व ट्रेंडी लुक मिळतो. …

Read More »

डास माणसाकडे का आकर्षित होतात?

डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार …

Read More »

मुलांची सायबर सुरक्षा आणि पालक

आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची …

Read More »

फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?

तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे. फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते. मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार …

Read More »

समस्या भिंतींवरच्या डागांची

बर्‍याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्‍यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्‍यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले …

Read More »

टोनिंग का गरजेचे?

स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. यामध्ये टोनिंग हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो त्वचेच्या पोर्सना घट्ट करून तेलाच्या स्रावावर नियंत्रण ठेवतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. अनेक सौंदर्य तज्ज्ञ टोनिंगला त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानतात. टोनिंगचे महत्त्व त्वचेचा झक संतुलित ठेवतो: टोनरचा वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक झक स्तर संतुलित राहतो, …

Read More »

अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!

आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच. व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ …

Read More »

मिक्सर ग्राइंडर वापरताना…

पमिसर आणि ग्राइंडर हे प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्त्वाचे उपकरण आहे. चटणी, मसाले, पेस्ट, आणि अन्य पदार्थ तयार करण्यासाठी मिसरचा वापर होतो. मात्र, चुकीच्या वापरामुळे या उपकरणांचे आयुष्य कमी होते किंवा ते वारंवार बिघडतात. त्यामुळेच त्यांचा वापर योग्य पद्धतीनेच करायला हवा. मिसर प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये येतो. हँड मिसर आणि स्टँड मिसर. याचा उपयोग द्रव पदार्थ एकत्र करण्यासाठी किंवा पीठ मळण्यासाठी होतो. मिसरमध्ये …

Read More »

पायमोजांची स्वच्छता करताना…

पायमोजे हे केवळ कार्यालयीन शिष्टाचारांचा किंवा फॅशनचा भाग नसून पायांची त्वचा चांगली राहण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. सॉक्स किंवा पायमोजांशिवाय बूट वापरण्याची फॅशन बरेचदा दिसून येत असली तरी ज्याला कॉपोरेट एटिकेटस् म्हणतात त्याच्याशी ही बाब विसंगत मानली जाते. तसेच बुटांचा दर्जा चांगला नसेल तर पायमोजांशिवाय त्यांचा वापर केल्यामुळे पायांच्या त्वचेला अ‍ॅलर्जी, पुरळ उठणे, बुट लागणे यांसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळं पायमोजे हे …

Read More »