लेख-समिक्षण

महिला

ब्लाऊजच्या आकर्षक बाह्या

महागडी, आकर्षक कलाकुसर असणारी, नक्षीदार, चांगले फॅब्रिक असणारी साडी घेताना त्यासोबतचा ब्लाऊजही त्याला साजेसा आणि फॅशनेबल असणे गरजेचे असते. अन्यथा साडीचे सौंदर्य आणि एकूण गेटअप फिका पडतो. याउलट ब्लाउजची रचना स्टायलिश असेल तर अगदी साधी साडीसुद्धा खुलून जाते. ब्लाउजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक आणि स्लीव्हजची रचना. ब्लाउजचे हे दोन्ही घटक जर नीट विचार करून डिझाईन केले असतील, तर स्वस्तातली, …

Read More »

जोडीदारला मानसिक आजार असेल्यास

नातेसंबंध चांगले चालवण्यासाठी जोडप्यांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मानसिक आजाराने ग्रस्त असणार्‍यांची संख्या वाढत आहे. आपला जोडीदारदेखील काही मानसिक आजाराने ग्रस्त असेल तर त्याचा वैवाहिकत आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीसोबत डील करणे, त्याला समजावून सांगणे हे खूप क्लिष्ट असते. यासाठी काही मौलिक सल्ले 1) मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असणार्‍या किंवा मनोविकार …

Read More »

संघर्षातून यशाची ‘बालेकी’ यशोगाथा

नेपाळमधील एका गावात सुमारे 37 वर्षांपूर्वी जन्मलेली रूपमणी जन्मापासूनच अपंग होती. तिला ऐकू येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिचे कुटुंब दार्जिलिंगला गेले तेव्हा रूपमणी सहा महिन्यांची होती. वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. तिच्या लहानपणी रूपमणीला हे विचित्र वाटले की कुटुंबातील इतर लोक एकमेकांशी खूप बोलतात, एकमेकांशी संभाषण करतात, परंतु आपल्याला त्या संभाषणात भाग घेता येत नाही. पालक …

Read More »

पाहुण्यांची खातीरदारी करताना…

घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन वाढताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ती घेतली तर घरी आलेला पाहुणा प्रसन्न चित्ताने आपल्या घरी जाईल. आपल्या संस्कृतीत अतिथींना देवाप्रमाणे मानले आहे. घरी आलेला पाहुणा संतुष्ट होऊनच घरातून गेला पाहिजे असा एक नियम आपल्याकडे आहे. पाहुण्यांच्या संतुष्टी बरोबरच घरातील स्त्रीचाही नेटकेपणा, गृहीणीपणाचे कौशल्य दिसले पाहीजे. बरेचदा आपण पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित करतो. त्यांना भोजन वाढताना …

Read More »

आईलाही हवी थोडीशी नियमावली

चौदा वर्षे हा वयोगट म्हणजे किशोरवयीन टप्पा. सधन कुटुंबातील मुलांसाठी तर हे वय खेळण्याचे आणि बागडण्याचे. पण या वयात कष्ट करणारी मुले वेळेचा सदुपयोग करतात आणि कालांतराने इतिहास घडवितात. हेच नामीबियाच्या 72 वर्षीय नेतुंबो यांनी करून दाखविले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेड उराशी बाळगत तरुणपणात चळवळीत सहभाग घेतला आणि श्वेतवर्णियांच्या तावडीतून देशाला मुक्तता मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. नेतुंबो यांनी …

Read More »

एकांताची सावली!

निसर्गात शोधतांना झाडांमधले ॠतूमानाप्रमाणे होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात. पर्वत शिखरांवर सुखद एकांत असतो. ते कधी केविलवाणे, बापुडवाणे दिसत नाहीत. कारण त्यांना एकाकीपणाची भिती वाटत नाही. ते स्वत:त मग्न असतात. सोबतीची अपेक्षा नसते. आपणही निसर्गाचा एक भाग आहेात. अधिक प्रगत, अधिक सजग. विचार करण्याची शक्ती असलेली आहोत. एकटे आहोत असं न मानता स्वत:ची सोबत स्वत:ला करावी. कसा असतो एकांत शांत …

Read More »

संगोपनाचे आव्हान आणि आई

आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो. यादरम्यान आईच्या संयमाची सत्वपरीक्षा असते. लहान मुलं तांडव करतात, हट्टी असतात आणि अनेक चुका करतात, अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभाळणे गरजेचे असते. मुले मोठी होईपर्यंत आईचा बहुतेक वेळ त्यांची काळजी घेण्यात जातो. पण, याचा अर्थ असा नाही …

Read More »

कुशनच्या दुनियेत

कुशन खरेदी करताना… •कुशन हे नेहमी सोफा किंवा बेडच्या आकाराप्रमाणे असावेत, खूप मोठे किंवा खूप लहान नसावेत. •सोफा किंवा बेडवर आवश्यकतेपेक्षा जास्त कुशन ठेवू नका. •नेहमी गोलाकार, आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या उशा घ्या. •लिव्हिंग रूमच्या भिंती आणि सोफ्याच्या रंगाशी जुळणारे कुशन कव्हर्सचा रंग आणि पॅटर्न निवडा. बेडरुम आणि लिव्हिंग रूममध्ये ठेवलेले फर्निचरच नाही तर त्यामध्ये सजवलेल्या गाद्याही बेडरुम आणि लिव्हिंग …

Read More »

प्राणीप्रेमी फॅशन

हटके दिसण्यासाठी सध्या कोण काय करेल हे सांगताच येत नाही. आपल्याकडे घुबड अशुभ मानलं जातं. पण फॅशन वर्ल्डमध्ये हेच घुबडही ट्रेंडी आणि लोकप्रिय झालं. घुबडच काय, पण सध्याची तरुणाई प्राणी पक्ष्यांना गळ्यात घेऊन फिरत आहेत. म्हणजे खरेखुरे नव्हे तर लेटेस्ट फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या रुपात ते त्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. तसं पहायला गेलं तर अ‍ॅनिमल डिझाइन्स किंवा नक्षी ती तशी पूर्वीपासूनच …

Read More »

मुलांचे पोषण जपताना…

मुलांना आहाराबाबत आरोग्यपूर्ण दृष्टिकोन द्यायचा असेल तर त्यांना गोष्टी आणि कवितांच्या माध्यमातून आरोग्यसंपन्न आहाराचे महत्त्व सांगावे. एकाच वेळी मुलांना काही खाऊ घालणे अवघड बनते. म्हणून काही ठरावीक अंतरानंतर त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला द्या. अर्थात त्यामध्ये एक क्रम जरूर असावा. म्हणजे, दिवसभरातून तीन वेळा जेवण आणि तीन वेळा स्नॅक्स अशी काही तरी वर्गवारी करावी. यामुळे एक शिस्त देखील राहिली आणि मुलांची …

Read More »