कोथिंबीर पॅक ताज्या कोथिंबिरीची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा. त्यात थोडी हळद आणि पाणी घालून कोथिंबीरची पेस्ट करा. हा मास्क ब्लॅकहेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे करू शकता. अंड्याचा पांढरा भाग एक अंडे घ्या. अंड्याचा पांढरा भाग घेऊन, त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. हे मिशण ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. …
Read More »महिला
पांढर्या केसांवर उपाय
वाढते प्रदूषण, खराब आहार आणि जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस पांढरे होणे. महिलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या आता फक्त पन्नाशीनंतरच्या वयोगटात राहिलेली नसून तिशी-पस्तिशीत अनेक जणींचे केस पांढरे होताहेत. साहजिकच यामुळे व्यक्मित्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्येवर बटाट्याच्या सालीपासून बनवलेल्या डायचा वापर प्रभावी ठरत असल्याचे …
Read More »लोकप्रियता बटव्याची
फॅशनमध्ये नित्यनवीन गोष्टी येत असतात. तरूणींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये तर सारखंच काहीतरी नवीन येत असतं. त्यांच्या अॅक्सेसरीजमध्ये सध्या बटव्याची फॅशन फारच जोरात आहे. कोणत्याही पोशाखाबरोबर बटवा सहज अॅक्सेप्ट केला जातोय. बटव्याला पर्सची उपयुक्तता आणि फॅशनची शान अशा दोन्ही गोष्टी असल्याने त्याची महती फारच वाढली आहे. * बटवे कॅरी करायला फारच सोपे आहेत. ते साडी, चुडीदार वगैरे वर तर उठून दिसतातच पण …
Read More »व्यक्तिमत्व खुलवताना
रंगरूप कसे असावे हे आपल्या हातात नसते. मात्र त्यानुसार आपल्या राहणीमानात जाणीवपूर्वक बदल केला तर व्यक्तिमत्व नक्कीच आकर्षक बनू शकते. ज्यांना निसर्गतःच उजळ रंग आणि चांगली उंची लाभली असेल अशा व्यक्तींनी गडद किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यांना खरं तर कुठलीही फॅशन चांगली दिसते. पण उंची कमी असेल तर आडव्या डिझाईनचे कपडे निवडू नयेत. त्याऐवजी उभ्या रेषा असणारे डिझाईन निवडावे. …
Read More »नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना…
ही वर्षांपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी एक पारंपारिक पद्धती वापरली जात असे. बर्याचदा पोस्टाद्वारे अर्ज केल्यानंतर तो अर्ज पोहचला की नाही, हे पाहण्यासाठी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पद्धतीमुळे या समस्यांचे निराकरण झाले आहे. पण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी काय आहेत ते पाहू. ———————– सध्याच्या काळात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज पाठवावा लागतो. ही …
Read More »बेसनाचा सौंदर्यमहिमा
जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून अंघोळ करत होते आणि आता सुध्दा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पीठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जातो. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पध्दत आहे. बेसन पीठाचे दुधात मिश्रण करुन ते मिश्रण चेहर्याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार …
Read More »कच्च्या दुधाचे सौंर्द्यलाभ
कच्च्या दुधामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते जे त्वचेमधील शिथिलता कमी करण्यास खूपच मदत करते आणि त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे कच्चे दूध वापरल्यावर वेगळे मॉईस्चराईजर वापरण्याची गरज भासत नाही. * बाजारातील मॉईश्चराईजरपेक्षा नैसर्गिक दूध वापरणे अधिक चांगले आहे. तसंच लॅक्टिक अॅसिड असल्याने कच्च्या दुधामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास हातभार लागतो. * यासाठी …
Read More »महत्व संवादकौशल्याचं…
वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही पातळ्यांवर सुयोग्य आणि प्रभावी संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिलांचा विचार करता आपल्यापैकी अनेक जणी केवळ नाहक बडबडीमुळे ओळखल्या जातात; तर काही जणी उत्कृष्ट संवादकौशल्याने आपला प्रभाव पाडून जातात. संवाद कौशल्याने अधिकाधिक माणस जोडली जातात. हे कौशल्य अंगी कसं बाणवायचं याविषयीचं मार्गदर्शन. * नेहमी दुसर्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. * आपल्या भावनानंत नियंत्रण ठेवायला शिका. * …
Read More »साचेबद्धपणा तोडा, छंद जोपासा
रोजच्या आयुष्यातील साचेबद्धपणामुळे कंटाळून जायला होतं. अशा वेळी धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेलेला एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे? स्क्रॅपबुकवर काम करणे असो, बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम असो या सर्व छंदांकडे एकदा नजर टाका. वेळेचे व्यवस्थापन करा आणि या छंदांच्या दिशेने मार्गक्रमण करा. अगदी शिलाईचे उदाहरण घेतल्यास …
Read More »केसविरोधी सवयी टाळा
सुंदर केस आणि केशरचना यांचे सौंदर्यातील व व्यक्तिमत्वाली महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक स्री केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स् वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबूत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र