लेख-समिक्षण

पंतप्रधानांचा कानमंत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी …

Read More »

आजारावर पाळत

नव्वद तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर कार्यसंस्कृतीवर बरीच चर्चा सुरू आहे. विनोदही चाललेत. मीम्स बनतायत. कर्पोरेट कल्चर तारक की मारक याविषयी उद्बोधक आणि गंभीर संवादही सुरू आहेत. खरंच आपण दिवसाकाठी किती तास काम केलं पाहिजे? आठवड्यातून एक दिवस सुट्टी गरजेची आहे का? गरजेची नसेल तर साप्ताहिक सुट्टीची कल्पना पुढे कशी आली? वर्षानुवर्षेअंगवळणी पडल्यानंतर रविवारची सुट्टी अचानक रद्दच झाली तर..? …

Read More »

राम मंदिरानंतरच खर्‍या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ – सरसंघचालक

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्‍या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. नागा साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. …

Read More »

नागा साधूंचे गूढ

प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, …

Read More »

अग्नितांडवाचा शोध आणि बोध

दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्याच्या ज्वालांपुढे जागतिक अर्थसत्ता, महासत्ता, सामरीक सत्ता असणारी अमेरिका हतबल ठरताना दिसत आहे. ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. या आगीत जळून खाक झालेल्या इमारती नवतंत्रज्ञानाने काही दिवसांत पुन्हा उभ्या करता येतीलही; पण शेकडो वर्षांपासून …

Read More »

तिसरा सीझन लवकरच

अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ’द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे पहिले दोन्ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीरिजचा पहिला सीझन 2019, तर दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. त्यामुळे प्रेक्षक तिसर्‍या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेच पुढच्या सीझनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी …

Read More »

नव्या वर्षांत नवा धडाका

नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अ‍ॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …

Read More »

क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय?

करिअर करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी दिशा असते. कुणाला डॉक्टर व्हायचे असते. तर कुणाला इंजिनिअर. तर कुणाला देशसेवा करायचे म्हणून आर्मी, नेव्ही जॉईन केली जाते. पण स्पोर्टस्मध्ये करिअर करायचे असल्यास मात्र त्यासाठी तुम्हाला आवडत्या खेळात प्राविण्य मिळवायला हवे. खास करुन मुलींसाठी स्पोर्टस्मध्ये करिअर करणे तारेवरची कसरत होऊ शकते. आपल्याकडे सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. टी. उषा, मेरीकॉम अशा आपआपल्या खेळात ठसा उमटविणार्‍या …

Read More »

पालकत्वात हवी सीमारेषा

आजच्या पालकांना मुलांशी कठोर वागू नये, असे धडे दिले जात असल्याने ते मुलांशी मैत्रीपूर्ण वागतात. असे वागण्यात गैर काही नाही, पण मुलांनी मित्र बनून उद्धट होऊ नये याची काळजीही पालकांनी घ्यायला हवी. यासाठी पालकांनी मुलांसोबतच्या नात्यामध्ये एक सीमारेषा आखली पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी स्वतःचे आचरण आणि वागणूक अशी ठेवली पाहिजे की ज्यामुळे मुले सुसंस्कृत होतील. •काय मम्मा, तुझा ड्रेसिंग सेन्स खूप …

Read More »

आता अंतराळात डेटा सेंटर

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे डाटा सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक ठरत चालले असून, या पार्श्वभूमीवर युरोप अंतराळात डिजिटल सेंटर उभारण्याची योजना आखत आहे. असेंड या युरोपीय कंपनीने यासाठी 2.1 लाख रुपये खर्च करत यावर अभ्यास पूर्ण केला. 16 महिन्यांच्या अथक अभ्यासानंतर याचे नियोजन केले गेले आहे. सदर डिजिटल सेंटर सूर्य प्रकाशावर संचलित असणार आहे, असे याचे प्रोजेक्ट मॅनेजर डॅमियन डॅमस्टीयर यांनी …

Read More »